मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक
मध्य आणि हार्बर मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी. मध्य आणि हार्बर मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Feb 11, 2017, 10:30 AM ISTमध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगाब्लॉक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 29, 2017, 01:42 PM ISTमध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगाब्लॉक
मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आलाय.
Jan 29, 2017, 08:17 AM ISTरेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगाब्लॉक
ही बातमी आहे मुंबईकरांच्या कामाची. रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक आहे. मध्ये रेल्वेच्या मुख्य हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर आणि पश्चिम रेल्वेवरही आज मेगाब्लॉक घेण्यात आलाय.
Dec 25, 2016, 10:08 AM ISTमध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक
रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11 ते संध्याकाळी मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Nov 13, 2016, 07:32 AM ISTमध्य रेल्वेवर आज 9 तासांचा मेगाब्लॉक
मध्य रेल्वे मार्गावरील दिवा स्थानकात आज तब्बल 9 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.
Oct 23, 2016, 09:32 AM ISTरेल्वेच्या तिनही मार्गांवर आज मेगाब्लॉक
रेल्वेच्या तिनही मार्गांवर आज मेगा ब्लॉक घेण्यात आलाय. पश्चिम रेल्वेवर सकाळी 10:35 ते दुपारी 3:35 दरम्यान तर हार्बर मार्गावर सकाळी 11:10 ते सायंकाळी 4:10 या कालावधीत मेगा ब्लॉक घेण्यात आलाय तर मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण दरम्यान जलद मार्गावर नऊ तासांचा पावर ब्लॉक घेण्यात आलाय.
Oct 9, 2016, 09:38 AM ISTमुंबईत रेल्वेच्या तिनही मार्गावर मेगाब्लॉक
रविवार असल्यानं मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड डाऊन मार्गावर सकाळी 11 वाजून 20 मिनिटांपासून दुपारी 3 वाजून 50 मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
Jul 31, 2016, 09:09 AM ISTलोकल मार्गावर आज मेगाब्लॉक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2016, 02:25 PM ISTमध्य रेल्वेमार्गावरील मेगाब्लॉक रद्द
मध्य रेल्वेमार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाल्याने या मार्गावरील आजचा मेगाब्लॉक रद्द करण्यात आलाय. ठाणे ते कल्याणदरम्यान 11.10 ते दुपारी 3.40 पर्यंत मेगाब्लॉक ठेवण्यात आला होता.
Jul 10, 2016, 11:40 AM ISTमध्य रेल्वेवर शहाड ते आंबिवली दरम्यान मेगाब्लॉक
मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा मार्गावर शहाड ते आंबिवली दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आलाय. रविवारी म्हणजेच आज सकाळी 10 ते दुपारी 1 या काळात ब्लॉक घेण्यात आलाय.
May 8, 2016, 09:48 AM ISTहार्बर मार्गावर आज रात्री मेगाब्लॉग, शेवटची लोकल१०.१६ची
हार्बर मार्गावर सहा तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉग असणार आहे.
Mar 12, 2016, 08:13 AM ISTहार्बर मार्गावर 72 तासांचा जम्बोब्लॉक
हार्बर मार्गावर 19 ते 21 फेब्रुवारीदरम्यान 72 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.
Feb 18, 2016, 10:15 AM ISTरविवारी रेल्वेने पुण्याला जाणार असेल तर थांबा
रविवारी पुण्याला जाण्याचा बेत आखत असाल तर जरा थांबा. शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी सायंकाळपर्यंत मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक महाब्लॉकमुळे बंद राहणार आहे. त्यामुळे पुण्याला जाण्यासाठी बसशिवाय दुसरा पर्याय नाही.
Jan 9, 2016, 11:16 PM IST