MI Playoff IPL 2023 : मुंबई प्लेऑपमध्ये गेल्यानंतर RCB चा खिल्ली उडवणारा Video Viral
MI Playoff IPL 2023 : आयपीएलचा थरार आता अंतिम टप्प्यात आला आहे. मुंबईसह तीन संघाने प्लेऑपमध्ये एन्ट्री मारली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर RCB चा खिल्ली उडवणारा Video Viral झाला आहे.
May 23, 2023, 11:27 AM IST