ग्रॅच्युटीसाठी 5 वर्षे एकाच ठिकाणी नोकरीची अट शिथिल? जाणून घ्या नवे नियम
Job News : जेव्हा आपण नोकरीला लागतो तेव्हा काही गोष्टींबाबतची माहिती सातत्यानं घेत असतो. काही नियमांवर आपली काटेकोर नजर असते. तुमचीही असते ना?
Aug 16, 2023, 10:48 AM ISTSurya Gochar 2023 : सूर्य गोचर करणार मालामाल; 'या' तीन राशींचं नशीब उजळणार!
Surya Gochar 2023: सूर्य हा ग्रहांचा राजा, स्वाभिमान, महत्वाकांक्षा, सामाजिक आदर, नेतृत्व यांचा कारक मानला जातो. त्यामुळे जेव्हा जेव्हा सूर्य राशी बदलतो म्हणजेच गोचर करतो तेव्हा त्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव प्रत्येक राशीच्या राशीच्या लोकांच्या जीवनावर पडतो.
Aug 9, 2023, 11:10 PM ISTSurya Gochar 2023: सूर्यदेव करणार सिंह राशीत प्रवेश; 'या' राशींवर घोंगावणार संकटांचे ढग
Surya Gochar 2023 : सूर्यदेव मात्र प्रत्येक महिन्यात एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा सूर्यदेव त्यांच्या राशीमध्ये बदल करत आहेत. सूर्य 17 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 01:23 वाजता सिंह राशीत प्रवेश करणार आहे.
Aug 3, 2023, 10:54 AM IST'शारीरिक संबंध ठेव नाहीतर व्हिडीओ लीक करेन' दक्षिण मुंबईतल्या महिलेला जीम ट्रेनरसोबतची मैत्री पडली महागात
Mumbai Crime: आरोपीने महिलेकडून 70 हजार रुपये घेतले होते. जेव्हा तिने पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा आणखी पैसे उकळण्याचा प्रयत्न त्याने केला. पोलिसांनी आरोपीला विनयभंग आणि खंडणीच्या आरोपाखाली अटक केली.
Jul 31, 2023, 12:55 PM ISTShani Nakshatra Gochar 2023 : 75 दिवस राहूच्या घरी राहणार शनीदेव; 'या' राशींना मिळणार बक्कळ पैसा
Saturn Enter Shatabhisha Nakshatra : ज्योतिषशास्त्रात 9 ग्रहांमध्ये शनी आणि राहू हे अतिशय महत्त्वाचे ग्रह मानले गेले आहेत. शनिदेवाच्या नक्षत्र बदलाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. येत्या 17 ऑक्टोबरपर्यंत शनि राहूच्या नक्षत्रात भ्रमण करणार आहेत.
Jul 30, 2023, 05:40 AM ISTGuru Vakri 2023 : गुरु ग्रह चालणार वक्री चाल; 'या' राशीच्या लोकांना मिळेल प्रमोशन, धनलाभ
Guru Vakri 2023 : कुंडलीमध्ये जर गुरू शुभ स्थानात असेल तर तुम्हाला त्याचे भरपूर लाभ मिळू लागतात. 4 सप्टेंबर 2023 पासून गुरु ग्रह वक्री होणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींवर गुरुच्या वक्री चालीचा फायदा होणार आहे.
Jul 22, 2023, 06:00 AM ISTकाय म्हणावं या बाईला! पहिल्याच पोस्टिंगला लाच घेताना ACB कडून अटक
Crime News: हजारीबाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) लाच घेताना एका महिला सरकारी कर्मचाऱ्याला अटक केली आहे. विशेष म्हणजे, आरोपी कर्मचारी मिथाली शर्मा यांची ही पहिलीच पोस्टिंग होती.
Jul 18, 2023, 12:27 PM IST
Budhaditya Rajyog 2023 : सूर्याच्या गोचरमुळे तयार झाला बुधादित्य राजयोग; 'या' राशींवर होणार धनवर्षाव
Budhaditya Rajyog 2023 : 16 जुलै रोजी पहाटेच सूर्य देवाने कर्क राशीत प्रवेश केलाय. सूर्य आणि बुध ज्यावेळी एका राशीमध्ये एकत्र येतात त्यावेळी बुधादित्य राजयोग तयार होतो. अनेक चांगले परिणाम मिळतात. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
Jul 16, 2023, 07:32 PM ISTShani Margi 2023 : अखेर शनीदेव होणार मार्गी; 'या' राशींना अचानक मिळणार भरपूर पैसा
Shani Margi 2023 : एका राशीतून दुसऱ्या राशीत बदल होण्यासाठी सुमारे अडीच वर्षे लागतात. ज्योतिषशास्त्रात ग्रहांचा अस्त आणि मार्गी अवस्था अत्यंत महत्त्वाची असल्याचं मानलं जातं. पाहूयात शनी मार्गीचा कोणत्या राशींवर परिणाम होणार आहे.
Jul 15, 2023, 06:13 PM ISTश्रावणात 'या' गोष्टी दिसणे खूप शुभ मानले जाते? तिजोरी भरेल पैशाने!
श्रावण महिन्याचे आगमन होताच लोक देवाच्या भक्तीत तल्लीन होतात आणि मनापासून भगवान शंकराची आराधना करतात.
Jul 7, 2023, 08:46 AM ISTघरात 'या' तुळशीचं रोप लावणं मानलं जातं शुभ; पावसासारखा बरसणार पैसा
घरात 'या' तुळशीचं रोप लावणं मानलं जातं शुभ; पावसासारखा बरसणार पैसा
Jul 6, 2023, 11:35 AM ISTखळबळजनक! Govt Apps सह खासगी बँकांच्या ग्राहकांची गोपनीय माहिती फेसबुकच्या हाती
Privacy Policy breach: तुमचीआमची खासगी माहिती ज्या विश्वासानं आपण या संस्थांना देते त्यांच्याकडून ती तितक्याच विश्वासानं हाताळती जाते? पाहा Zee News चं विशेष वृत्त...
Jul 5, 2023, 08:01 AM ISTJuly Graha Gochar : जुलै महिना घेऊन येतोय सोनेरी काळ! 7 राशींवर पैसांचा पाऊस?
Graha Gochar July : जुलै महिना ग्रह गोचरच्या दृष्टिकोनातून अतिशय शुभ असणार आहे. या महिन्यात 7 राशी मालामाल होणार आहेत. या तुमच्या राशीचा समावेश आहे का जाणून घ्या.
Jun 30, 2023, 03:25 PM ISTजुलै महिन्यात तब्बल 15 दिवस बँकांना सुट्टी; फक्त अर्धा महिनाच कामं चालणार
Bank Holidays List in July 2023 : एखाद्या कामानिमित्त बँकेत जायची वेळ येते तेव्हा काही गोष्टी अंदाजात घेतल्या जातात. यामध्ये बँक कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांचा मुद्दाही येतोच.
Jun 28, 2023, 03:42 PM IST
Graha Gochar July : जुलै महिना घेऊन येतोय सोनेरी काळ!मंगळ, बुध, शुक्र गोचरमुळे 7 राशींवर पैसांचा पाऊस?
July Horoscope 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने जुलै महिला अतिशय शुभ ठरणार आहे. जुलै महिन्यात तीन ग्रहांच्या गोचरमुळे 7 राशींवर पैशांचा पाऊस पडणार आहे.
Jun 21, 2023, 03:40 PM IST