money

Surya Gochar 2023 : सूर्य देव मिथुन राशीत करणार गोचर; 'या' राशींच्या व्यक्तींवर पडणार पैशांचा पाऊस

Surya Gochar 2023 : जून महिन्यात सूर्य मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. 15 जून रोजी संध्याकाळी 6:07 वाजता सूर्य मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. या सूर्य गोचरमुळे 4 राशींच्या व्यक्तींचं नशीब उजळणार आहे.

May 27, 2023, 07:19 PM IST

अपघातात आई गमवाली, माकडाच्या पिल्लाने टेडीबियरमध्ये शोधली आई... वाचून तुमचेही डोळे पाणावतील

वर्धामधल्या या हृदयद्रावक प्रसंगाने तुमचेही डोळे पाणावतील. अपघातात आई गमावलेल्या माकडाच्या पिल्लाने टेडी बियरमध्ये आई शोधलीय. टेडी बियरच्या अंगाखांद्यावर खेळत हे पिल्लू तिचं दुधही पितं.

May 27, 2023, 05:42 PM IST

Graha Gochar June: सूर्य आणि शनीसोबत 'या' ग्रहांची चाल बदलणार; काही राशींना लागणार लॉटरी!

June Grah Gochar 2023: जून महिन्यामध्ये मोठ्या ग्रहांच्या स्थितीमध्ये बदल होणार आहे.  ग्रहांच्या स्थितीमध्ये होणारे बदल चार राशींसाठी फायदेशीर ठरणार आहेत. 24 जून रोजी बुध वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. 

May 23, 2023, 07:22 PM IST

Shukra Gochar 2023: शुक्राचा कर्क राशीत होणार प्रवेश; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Venus Transit in Cancer : वैदिक पंचागानुसार, शुक्र ग्रह सध्या मिथुन राशीत आहे. मात्र 30 मे रोजी संध्याकाळी 07:51 वाजता शुक्र कर्क राशीत प्रवेश करणार असून काही राशींवर याचा नकारात्मक परिणाम होणार आहे. 

May 19, 2023, 08:41 PM IST

Debit Card Tips: डेबिट कार्ड वापरता? जाणून घ्या 'ह्या' गोष्टी फायद्यात राहाल..

डेबिट कार्ड वापरता? जाणून घ्या 'ह्या' गोष्टी फायद्यात राहाल..

May 15, 2023, 06:01 PM IST

Crime News : आग लागली म्हणून पोलीस घरी दाखल झाले; पण, बेडरुममध्ये जे दिसलं ते पाहून डोळे फिरले

घरात आग लागल्यावर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण घरात तपास केला यावेळी पोलिसांना नोटांचे घबाड सापडले. 

May 14, 2023, 06:53 PM IST

चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झालेत? घाबरू नका, अशी परत मिळवा तुमची रक्कम

युनिफाइड पेमेंट इंटरफेस प्रणालीचे अनेक फायदे आहेत तसेच अनेक तोटे देखील आहेत. यूपीआय पेमेंट करताना अनेक वेळा चुकून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर होतात. त्यावेळी नक्की काय करायलं हवं?

May 13, 2023, 06:12 PM IST

Money : धनलाभ होण्याचे 'हे' 7 संकेत तुम्हाला दिसले का?

Money Astrology : वैदिक ज्योतिषशास्त्र अभ्याकानुसार तुमच्या जीवनात होणाऱ्या घटनेचे संकेत मिळत असतात. पण आपलं त्याकडे कधीही लक्ष जात नाही. आयुष्यात वाईट किंवा चांगली कुठलीही गोष्ट होणार असेल तर त्याचे आपल्याला संकेत मिळतात. 

May 13, 2023, 02:54 PM IST

मंगळ गोचरमुळे बनणार नीचभंग राजयोग; 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा

मंगळ ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केल्याने नीचभंग राजयोग तयार झाला आहे, या योगामुळे आर्थिक लाभ होणार आहे 

May 11, 2023, 09:50 PM IST

आर्थिक तंगी दूर करण्यासाठी सोमवारी करा या फुलाचा उपाय, नोटांनी भरेल तिजोरी !

Monday Upay: तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करत आहात का? आर्थिक संकटावर मात करायची असेल तर एक उपाय करा आणि तुमची तिजोरी नोटांनी  भरा. त्यासाठी सोमवारी तुम्हाला एक उपाय करावा लागणार आहे. त्यामुळे कधीही आर्थिक संकट जवळही  फिरकणार नाही. अपराजिता फुलाचा एक उपाय करणे गरजेचे आहे.

 

May 7, 2023, 02:20 PM IST

Chanakya Niti : चाणक्यांच्या 'या' 4 गोष्टींचा अवलंब करा, पैसा आपोआप येईल तुमच्या दारी!

Know How To Become Rich : आयुष्यात आपण श्रीमंत व्हावं असं प्रत्येकाचं मत असतं. यासाठी चाणक्यांनी काही मार्ग सांगितले आहेत. 

May 3, 2023, 05:45 PM IST

तुमचा पती तुम्हाला फक्त पैशासाठी वापरतो का? अशाप्रकारे जाणून घ्या

अनेकवेळा नवरा - बायको कमावते असतात. मात्र, बिले भरण्याची वेळ येते त्यावेळी नवरा बायकोला सांगतो, तेवढे बिल भरुन टाक. बायकोही ते बिल भरते. परंतु हे जर सातत्याने होत असेल तर...  

May 3, 2023, 10:04 AM IST

कधी विचार केलाय? Cheque वर रक्कम लिहिल्यानंतर शेवटी 'Only' का लिहितो?

Bank Cheque Facts: बॅंकेचे व्यवहार हे आपल्यासाठी फारच महत्त्वाचे असतात त्यामुळे आपल्याला आर्थिक व्यवहार (Online Transactions) हे अगदी जपून करावे लागतात. पण तुम्हाला माहितीये का की आपण चेक लिहिताना त्याच्या शेवटी only असं का लिहितो? त्यामागे एक गंभीर कारण दडलं आहे. 

May 1, 2023, 04:48 PM IST

भारीये हे! जगातील 'या' देशांमध्ये राहण्यासाठी मिळतायेत लाखो रुपये, जोडप्यांसाठी खास ऑफर

Travel : एखाद्या सुरेख आणि कमी गर्दीच्या ठिकाणी वास्तव्यास जावं असं स्वप्न तुम्हीही पाहिलंय? हीच ती वेळ... स्वप्नपूर्तीची. अट फक्त एकच. पाहा तुम्ही नेमके कोणकोणत्या देशांमध्ये फुकटात वास्तव्यास जाऊ शकता.... 

 

Apr 26, 2023, 04:45 PM IST

Viral News: विवस्त्र होऊन घरकाम करणारी मोलकरणी! घरोघरी जाऊन करते साफसफाईची कामं

UK Woman Cleaner On Creepy Clients: तिने 2017 साली अधिक पैसे मिळवण्यासाठी मोलकरीण म्हणून काम सुरु केलं. मागील 6 वर्षांमध्ये तिने क्लायंट्ससाठी काम केलं असून तिला यादरम्यान काहीवेळा वाईट अनुभवही आले आहेत.

Mar 16, 2023, 06:12 PM IST