पृथ्वीला मिळणार चंद्रावरून वीज!
पृथ्वीवरील दिवसेंदिवस ऊर्जेचा वापर वाढत आहे त्यामुळं रोजच्यारोज ऊर्जेच्या समस्या वेगानं वाढत आहे. हा ऊर्जेचा वाढता वापर लक्षात घेऊन जपानच्या एका कंपनीनं यावर तोडगा शोधूव काढला आहे. या कंपनीनं ऊर्जेच्या समस्येवर उपाय म्हणून चंद्राच्या विषुववृत्तावर ऊर्जेच्या सौर पट्टयांचा संच लावून त्यात सूर्यप्रकाशापासून वीज निर्माण करून ती पृथ्वीवर पाठवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
Dec 3, 2013, 04:59 PM ISTचंद्रावर तुळस उगवणार, नासाचा पुढाकार
चंद्रावर तुम्हाला घर घेता येईल का? जर तुम्हा ते स्वप्न पाहात असाल तर ते भविष्यात शक्य आहे. कारण अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच नासा नविन उपक्रम हाती घेत आहे. चंद्रावर मानवी पाऊल पडल्यानंतर तेथे वनस्पती लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नासा पहिल्यांदा चंद्रावर तुळस किंवा बीट या वनस्पतीचे बीज लावून बघणार आहेत.
Nov 30, 2013, 12:40 PM IST... आणि चंद्रात दिसले शिर्डीचे साईबाबा!
‘चंद्राच्या प्रतिमेत साईबाबा दिसले... होय, होय चंद्राच्या प्रतिमेत साईबाबा दिसले…’ असा दावा काही भक्तांनी केला आणि हो हो म्हणता ही खबर साऱ्या गावात पसरली.
Jul 18, 2013, 01:45 PM IST४० वर्षांपूर्वी चंद्रावर ठेवला त्याने कुटुंबाचा फोटो...
अपोलो १६ या मोहीमेमध्ये सहभागी असलेले अंतराळवीर चार्ल्स ड्यूक यांनी ४० वर्षांपूर्वी आपल्या पावलांचे ठसे उमटवले होते, एवढंच नाही, तर या ऐतिहासिक मोहीमेदरम्यान चार्ल्स याने आपल्या कुटुंबियांचा फोटोही सोडला होता.
Feb 14, 2013, 04:49 PM ISTचमत्कार घडणार, चंद्रावर चक्क भाजी पिकणार!
अवकाशामध्ये शेती हे ऐकून विचित्र वाटतं ना! पण हे खरं आहे. पण भविष्यात अवकाशात झेपावणाऱ्या अंतराळवीरांसाठी चंद्र, मंगळावर अन्न आणि ऑक्सिजन पुरवण्यसाठी चीनमधील प्रयोगशाळेत यावर आश्चर्यजनक प्रयोग सुरू झाले आहेत.
Dec 3, 2012, 04:04 PM ISTचंद्राचं गुरुत्वाकर्षण असमान
चंद्राच्या विविध भागांत विविध गुरुत्वाकर्षण असल्याचा दावा काही खगोलशास्त्रज्ञांनी केला आहे. पृथ्वीच्या या एकुलत्या एक उपग्रहाच्या बदलत्या गुरुत्वाकर्षणाचं एक मानचित्रच काढल्याचा दावा या खगोलशास्त्रज्ञांनी केला आहे.
Apr 6, 2012, 03:53 PM IST