mumbai rain

मुंबईतील पावसात मदतकार्य करणा-या पोलिसांना सरकारकडून ५ कोटी

२९ ऑगस्ट रोजी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसात लोकांची मदत करणा-या पोलिसांना ५ कोटी रुपयांचं इनाम राज्य सरकारने जाहीर केलं आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं.

Sep 14, 2017, 11:01 PM IST

मुंबईला हवेय आणखी डॉप्लर रडार

शहर आणि परिसरमध्ये २९ ऑगस्टला झालेल्या मुसळधार पावसादरम्यान डॉप्लर रडारची चांगली मदत झाल्याचा दावा मुंबई हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी केलाय. त्यामुळे भविष्याचा विचार करता आणखी डॉप्लर रडारची मागणी केलेय.

Sep 1, 2017, 02:26 PM IST

मुंबई जलमय : मदत न करता मदत केलेल्या दाव्याची अशी पोलखोल

 २९ ऑगस्टच्या अतिवृष्टीने अनेकांची त्रेधातिरपट केली. जलमय मुंबईत अनेकांना रात्र उपाशीपोटी काढावी लागली. कारण घरी जाण्याचे सगळे मार्ग बंद झाले होते. मात्र, संकटात सापडलेल्यांना अनेकांनी मदतीचा हात दिला. मात्र, मदत न करता आपण कशी मदत केली याचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Aug 31, 2017, 04:25 PM IST

पावसानंतर मुंबईत आता रोगराई,आजाराची भीती

मंगळवारी झालेल्या तुफान पावसानंतर आता मुंबईत रोगराई आणि आजार पसरण्याची भीती निर्माण झालीय. या पावसामुळे आरोग्यविषयक प्रश्न उदभवण्याची शक्यता आहे. 

Aug 31, 2017, 09:01 AM IST

मध्य, हार्बर रेल्वे २४ तासानंतर रखडलेलीच

 पावसाने विश्रांती घेतली असली तरी मुंबईकरांचे हाल कमी होताना दिसत नाही. सकाळी रेल्वे सेवा धिम्यागतीने सुरु झाली. मात्र, काही तासातच ठप्प पडलेय.  

Aug 30, 2017, 01:19 PM IST