Weather Update : होळीआधीच बदलले हवामानाचे रंग; राज्यात भर उन्हाळ्यात गारपीटीसह वादळी पावसाची शक्यता
Maharashtra Weather Update : राज्याच्या राजकारणासोबतच हवामानाचेही तालरंग क्षणाक्षणाला बदलल्यामुळं नवं संकट. पाहा कोणत्या भा गाला दिला इशारा....
Mar 20, 2024, 08:40 AM ISTWeather News : बापरे! मुंबईचं तापमान इतकं वाढणार? राज्यातील 'या' भागांवर गारपीटीसह पावसाचं संकट
Maharashtra Weather News : राज्यात उन्हाचा तडाखा जाणवत असतानाच उन्हाच्या झळा जितक्या त्रास देत नाहीयेत तितका त्रास बदलत्या हवामानामुळं होताना दिसत आहे.
Mar 19, 2024, 07:06 AM IST
Weather Update : राज्यातील हवामान बदलांविषयी तज्ज्ञांचा चिंता वाढवणारा इशारा
Maharashtra Weather Update : मार्च महिन्यातील पहिला पंधरवडा ओलांडला आणि राज्याच्या काही भागांमध्ये उन्हाचा तडाखा आणखी वाढताना दिसला.
Mar 18, 2024, 07:07 AM IST
Weather Update : पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट, 'या' जिल्ह्यांमध्ये कोसळणार
Todays Weather Update : दिवसभर उन्हाळ्याचा उकाडा आणि संध्याकाळी गारवा... असं वातावरण असताना अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कसं आहे आजचं वातावरण?
Mar 17, 2024, 06:38 AM ISTMaharashtra Weather Update: पुढचे 2 दिवस 'या' भागांना अवकाळी पावसाचा फटका; जाणून घ्या हवामान अंदाज
Maharashtra Weather Update : मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रत ढगाळ वातावरण राहणार आहे. तर 16 ते 19 मार्च या काळात चार दिवस विदर्भातही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. याशिवाय विदर्भाच्याच काही भागांमध्ये पावसाळी वातावरणाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Mar 16, 2024, 06:56 AM ISTMaharashtra Weather Update : विचारही केलं नसेल इतका उकाडा वाढणार; वीकेंडला घराबाहेर पडायचा विचारही नकोच
Maharashtra Weather Update : हवामान विभागाच्या माहितीनुसार नेमकी काय असेल राज्यातील हवामानाची स्थिती? पाहा सविस्तर वृत्त. आठवडी सुट्टीचा बेत आखायचा झाल्यास आधी तापमान पाहून घ्या
Mar 15, 2024, 08:00 AM ISTWeather Updates : उन्हाच्या झळा वाढणार, अवकाळी तरीही पाठ नाही सोडणार; कसं असेल आजचं हवामान?
Maharashtra Weather Today updates : राज्याच्या काही भागांमधून थंडीनं काढता पाय घेतला असला तरीही काही भागांमध्ये मात्र हवामानाचा नेमका थांगपत्ताच लागत नाहीये.
Feb 19, 2024, 06:45 AM ISTWeather Update : वीकेंड तोंडावर असतानाच हवामान विभागाकडून गंभीर इशारा; आधी पाहा आणि मगच सुट्टीचे बेत आखा
Maharashtra Weather Update : राज्यातून थंडीनं एक्झिट घेतली असून, आता उष्ण पर्वाची सुरुवात होत आहे. त्यामुळं आतापासूनच राज्याच्या बहुतांश भागांमध्ये उकाडा जाणवू लागला आहे.
Feb 15, 2024, 06:58 AM IST
Weather Updates : राज्याच्या 'या' भागात तापमान चाळीशीपार; 'या' भागांवर पावसाचं सावट
Maharashtra weather updates : राज्यातून थंडीनं काढता पाय घेतला असून, आता बहुतांश भागांमध्ये उकाडा जाणवण्यास सुरुवात झाली आहे.
Feb 13, 2024, 07:37 AM IST
सरला हिवाळा आला उन्हाळा; राज्याच्या 'या' भागात मात्र डोकावतोय पावसाळा
Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमधून आता थंडीनं काढता पाय घेतला असून, ही थंडी दूर सरून आता राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागल्याचं पाहायला मिळत आहे.
Feb 12, 2024, 08:05 AM IST
राज्यावर पावसाच्या ढगांचं सावट; देशात दर तासाला बदलणार हवामान
Maharashtra Weather Updates : राज्यातून आता थंडी काही अंशी कमी होत असतानाच उन्हाचा तडाखा आतापासूनच जाणवण्यास सुरुवात झाली आहे.
Feb 8, 2024, 06:58 AM IST
Weather Updates : राज्यात थंडीचा नव्हे, उन्हाचा तडाखा; 'इथं' अवकाळीचा इशारा
Weather Updates : महाराष्ट्रात पडलेल्या कडाक्याच्या थंडीनं आता आवरतं घेण्यास सुरुवात केली असून, आता तिची जागा उन्हाच्या तडाख्यानं घेण्यास सुरुवात केली आहे.
Feb 7, 2024, 06:36 AM IST
Maharashtra Weather | आजपासून थंडीचा कडाका वाढणार?
Maharashtra Weather Cold May increased till 11th February
Feb 6, 2024, 10:00 AM ISTकुठे बर्फवृष्टी, तर कुठे पाऊस; तरीही थंडी गायब, तुमच्या शहरातील आजचं हवामान कसं असेल?
Maharashtra Weather News : उत्तर भारतातील राज्यांमध्ये बर्फाची चादर पसरली आहे. तर कुठे पाऊसही पडतोय. तरीहीदेखील थंडीचा पत्ता नाही. अशात हवामान विभागाने इशारा दिला आहे.
Feb 6, 2024, 07:21 AM ISTउत्तरेकडील राज्यांवर बर्फाची चादर; महाबळेश्वर, माथेरानसह मुंबईतील हवामानार कोणते परिणाम?
Maharashtra Weather News: फेब्रुवारी महिन्यामध्ये देशभरात थंडीचा कडाका वाढणार असल्याला इशारा हवामान विभागानं दिला होता. हाच इशारा आता प्रत्यक्षात अनुभवता येत आहे.
Feb 5, 2024, 06:58 AM IST