VIDEO | राम मंदिराच्या निर्मितीत मराठमोळे हात; नागपुरच्या अभियंत्याचं मोठं योगदान
Nagpur Civil Engineer Avinash Sangamnerkar On Ayodhya Ram Mandir Nirman
Jan 21, 2024, 04:25 PM ISTVIDEO | 'मोदींच्या काळात रामराज्याची स्थापना'; देवेंद्र फडणवीसांचे विधान
Nagpur DCM Devendra Fadnavis On Ram Rajya After Pran Pratistha
Jan 21, 2024, 04:20 PM ISTबाबरी पडताना नाव बदलून वाचवला होता जीव; नागपुरातल्या मुस्लिम कारसेवकाची कहाणी
नागपूरचे फारुख शेख 1992 मध्ये राम मंदिर आंदोलनात सहभागी होण्यासाठी अयोध्येला गेले होते. फारुख यांना 6 डिसेंबर 1992 रोजी रामजन्मभूमी आंदोलनात अटकही झाली होती. आता फारुख यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे.
Jan 21, 2024, 03:02 PM ISTNagpur | नागपुरच्या शाळेत प्रभू रामांसाठी नृत्य
Nagpur School Teacher Danced With Students On Ram Aayenge Song
Jan 20, 2024, 06:00 PM ISTNagpur | नागपुरात राम मंदिराची हुबेहुब प्रतिकृती, घराच्या अंगणात अयोध्या
Nagpur Ram Mandir Model Exclusive
Jan 19, 2024, 09:25 PM ISTVIDEO | नागपूरात साकरली Ayodhya Ram Mandir ची हुबेहुब प्रतिकृती
Nagpur Architect Praful Mategaonkar Ayodhya Ram Mandir
Jan 19, 2024, 02:40 PM ISTनागपुरातील हृदय पिळवटून टाकणारी घटना, शेकोटीमुळे झोपडीला आग; 2 भावांचा मृत्यू
Nagpur News : नागपुरातील सेमिनरी हिल्स परिसरातून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. शेकोटीमुळे झोपट्टीला आग लागली आणि यात दोन सख्या भावांचा होरपळून मृत्यू झाला.
Jan 19, 2024, 08:11 AM ISTनागपूर हळहळलं! अर्ध्या तासाच्या अंतराने बाप-लेकाचा मृत्यू; मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकून बापाने...
Nagpur News: एकाच वेळी बाप-लेकाच्या अंत्ययात्रा निघाल्या. हे दृष्य पाहून स्थानिकांनाही अश्रू अनावर झाले.
Jan 17, 2024, 08:51 AM ISTNagpur | संघ मुख्यालयात भाजप आणि संघात मॅरेथॉन बैठक, लोकसभा निवडणुकीची रणनिती
Nagpur BJP Sangha Marathon Meeting over Loksabha Election 2024
Jan 15, 2024, 06:40 PM ISTनागपूरचे शेफ विष्णू मनोहर अयोध्येत बनवणार 7 हजार किलोंचा शिरा
नागपूरचे शेफ विष्णू मनोहर अयोध्येत बनवणार 7 हजार किलोंचा शिरा
Jan 13, 2024, 03:15 PM ISTलंडनमध्येही रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा उत्साह
लंडनमध्येही रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा उत्साह
Jan 13, 2024, 03:00 PM ISTकारागृहातून बाहेर येताच जंगी स्वागत भोवलं; सुनील केदांरांविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल
MLA Sunil Kedar : आमदार सुनील केदार यांच्या शिक्षेला स्थगिती देत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी त्यांना जामीन मंजूर केला. त्यानंतर बुधवारी त्यांची सुटका होणार असल्याने मोठया संख्येने त्यांचे कार्यकर्ते सकाळपासून नागपूर मध्यवर्ती कारागृहासमोर गोळा झाले होते.
Jan 11, 2024, 11:22 AM ISTPaper Leaked | नागपूर केंद्र ABVP कार्यकर्त्यांनी घेतलं ताब्यात
Nagpur ABVP Activist In Police Custody Over PHD Fellowship Paper Leak
Jan 10, 2024, 01:55 PM ISTMaharastra Rain : शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं! पुण्यासह 'या' आठ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता
Unseasonal rain in Maharastra : येत्या 3 दिवसांत राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि मेघगर्जनेसह तुरळक पाऊस (Maharastra Rain) पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागानं (IMD) वर्तवला आहे.
Jan 7, 2024, 10:56 PM IST