नालासोपाऱ्यात पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली इमारत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2015, 09:05 AM ISTचड्डी बनियननंतर चिल्लर गॅंगचा धुमाकूळ
गेल्या महिन्यात वसई-विरारमध्ये चड्डी बनियन गॅंगनं मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. त्यात आता चिल्लर गॅंकची भर पडलेय.
Nov 5, 2015, 12:03 AM ISTअतिप्रसंग करून 'ती'ला लिफ्टच्या डकमध्ये फेकून दिलं
अतिप्रसंग करून 'ती'ला लिफ्टच्या डकमध्ये फेकून दिलं
Sep 21, 2015, 09:32 AM ISTमुंबई पुन्हा हादरली, २० वर्षीय तरुणीवर गँगरेप
मुंबई पुन्हा एकदा गँगरेपच्या घटनेनं हादरलीय. घाटकोपरच्या एका २० वर्षीय तरुणीवर अज्ञात नराधमांनी सामूहिक बलात्कार केलाय. वांद्रे टर्मिनसवरून रिक्षानं घाटकोपरकडे निघालेल्या तरुणीवर हा प्रसंग ओढवला. नालासोपाऱ्यात तिच्यावर गँगरेप झाला.
Sep 13, 2015, 04:10 PM ISTनालासोपारा येथे गरोदर महिलेवर अतिप्रसंग नंतर केली हत्या
Aug 21, 2015, 02:22 PM ISTगरोदर महिलेवर अतिप्रसंग, हत्या करुन चिमुकल्याचे अपहरण
पाच महिन्यांच्या गर्भवती महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करुन हत्या करण्यात आलीय. हत्येनंतर दीड लाख रुपयांच्या खडंणीसाठी अडीच वर्ष्यांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले. या धक्कादायक प्रकाराने नालासोपाऱ्यात भीती पसरली आहे.
Aug 21, 2015, 01:26 PM ISTधक्कादायक उलगडा: सातवीतील विद्यार्थ्यांची हत्या दहावीच्या विद्यार्थ्याकडून
सातवीतील विद्यार्थ्यांची हत्या दहावीच्या विद्यार्थ्याकडून
Jul 17, 2015, 08:17 PM ISTसातवीतील विद्यार्थ्यांची हत्या दहावीच्या विद्यार्थ्याकडून
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2015, 04:20 PM ISTधक्कादायक उलगडा: सातवीतील विद्यार्थ्यांची हत्या दहावीच्या विद्यार्थ्याकडून
नालासोपाऱ्यातील सातवीतील विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी एक धक्कादायक खुलासा झालाय. नितेश तिवारी या १२ वर्षीय मुलाची हत्या त्याच्याच शाळेत शिकणाऱ्या दहावीच्या दोन मुलांनी केल्याचं उघड झालंय.
Jul 17, 2015, 09:37 AM ISTतरण तलावात बुडून तरुणाचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 23, 2015, 10:12 AM ISTव्यसनामुळे अख्ख्या कुंटुंबाची वाताहत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 18, 2015, 10:18 AM ISTदेशासाठी खेळणाऱ्या अंपग खेळाडूंची व्यथा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 12, 2015, 11:00 AM ISTनालासोपाऱ्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
नालासोपाऱ्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
Dec 11, 2014, 09:30 AM ISTनालासोपाऱ्यात पंधरा वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार
नालासोपाऱ्यामध्ये एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना समोर आलीय. पीडित मुलगी काल रात्री साडे दहाच्या सुमाराला मामाच्या घरून जवळच असणाऱ्या तिच्या घरी जात होती. त्यावेळी तिच्यावर बलात्कार करण्यात आला.
Dec 10, 2014, 04:06 PM IST