Video | भाजपमुळे संविधान आणि तिरंगा धोक्यात: नाना पटोले
'Rahul Gandhi after Sriram, Shankaracharya and Ramdas Swamy...' Nana Patole's big statement
Sep 13, 2022, 06:20 PM ISTVideo | उद्योगमंत्री उदय सामंत यांना जाळून ठार मारण्याची धमकी, नाना पटोलेंच्यासमोरच धमकी
Industry Minister Uday Samant was threatened to be burnt to death in front of Nana Patole
Sep 12, 2022, 12:55 PM ISTVideo | "जीव गुदमरत असेल तर...", नाना पटोलेंची गडकरींना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर
If life is suffocating...", Nana Patole's offer to Gadkari to join Congress
Sep 10, 2022, 09:15 PM ISTNitin Gadkari : "तुमची घुसमट होत असेल.....", गडकरींना बड्या नेत्याची काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर
पक्षात घुसमट होत असल्यास काँग्रेसमध्ये यावं, गडकरींनी ऑफर देणारा 'हा' नेता आहे तरी कोण?
Sep 10, 2022, 08:22 PM ISTExclusive Nana Patole | काँग्रेसचे प्रमुख नेते भाजपच्या गळाला लागणार का ?
Major Congress leaders in contact with BJP?
Sep 5, 2022, 08:50 PM ISTVideo| रश्मी शुक्ला यांनी घेतली फडणवीसांची भेट; भेटीनंतर नाना पटोले यांचे टीकास्त्र
Rashmi Shukla meets Devendra Fadnavis Nana Patole criticizes after the meeting
- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचंही फडणवीसांवर टीकास्त्र
- रश्मी शुक्ला गृहमंत्र्यांना भेटायला गेल्या होत्या. कायद्यापेक्षा कुणी मोठं नाही
- मोहित कंबोज भाजप पक्षाचे कार्यकर्ते...त्यामुळे फडणवीसांना भेटायला गेले असतील...
- रश्मी शुक्ला, मोहित कंबोज यांनी फडणवीसांची भेट घेतल्याप्रकरणी टीका
Video | नाना पटोलेंची पूरस्थितीवर चर्चा करण्याची मागणी
Nana Patole's demand to discuss the flood situation
Aug 17, 2022, 07:30 PM ISTVideo| राष्ट्रवादीचा 'तो' बडा नेता कोण?
Amol Mitkari, Nana Patole and Sachin Ahir criticize Mohit Kamboj
राष्ट्रवादीचा मोठा नेता तुरूंगात जाणार असं सूचक ट्वीट मोहित कंबोज यांनी केलंय. या ट्वीटमध्ये त्यांनी सिंचन घोटाळ्याचा तपास पुन्हा केला जावा अशी मागणीही केलीय. राष्ट्रवादीचा मोठा नेता लवकरच तुरूंगात नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना भेटणार आहे असं त्यांनी म्हटलंय. या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात उधाण आलंय. लवकरच पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा पर्दाफाश करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. महत्वाचे म्हणजे, यापूर्वी ज्यांच्या अटकेची भविष्यवाणी मोहित कंबोज यांनी केली होती, ते आज अटकेत आहेत. यामुळे त्यांच्या ट्विटमुळे मोठी खळबळ उडालीय. आता राष्ट्रवादी काँग्रेसचा हा तिसरा नेता कोण असणार? असा प्रश्नही अनेकांना पडलाय. विशष म्हणजे, मोहित कंबोज यांनी हे ट्विट अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच केल्यानं याची अधिक चर्चा सुरुय. त्यांचं हे ट्विट दबाव निर्माण करण्यासाठी तर नाही ना? असा प्रश्नही राजकीय वर्तुळात निर्माण झालाय.
भाजपाचं 'वंदे मातरम' तर काँग्रेसकडून नवी घोषणा, कार्यकर्त्यांना दिले आदेश
सुधीर मुनगंटीवार म्हणतात फोन आल्यानंतर नमस्कार'ऐवजी वंदे मातरम् म्हणावं, आता काँग्रेस म्हणतं
Aug 16, 2022, 03:02 PM ISTVideo | "वंदे मातरम् ऐवजी आता जय बळीराजा म्हणावं", नाना पटोलेंचं आवाहन
Instead of Vande Mataram, let us now say Jai Baliraja, Nana Patole appealed
Aug 16, 2022, 02:05 PM ISTVideo | "विनायक मेटे यांचं निधन महाराष्ट्रासाठी वेदनादायी," नाना पटोले यांची श्रद्धांजली
Video | "Vinayak Mete's death is painful for Maharashtra," Nana Patole's tribute
Aug 14, 2022, 02:35 PM ISTVideo | "पटोलेंनी संवाद वाढवण्यासाठी प्रयत्न करावा", सचिन आहिर यांची टीका
Video | "Patole should try to increase communication", comments Sachin Ahir
Aug 12, 2022, 02:05 PM ISTVideo | काँग्रेस खरंच मविआमधून बाहेर पडणार का?
Video | Will Congress really get out of Maviya?
Aug 11, 2022, 08:20 PM ISTMVA : मविआतून बाहेर पडण्याचे काँग्रेसचे संकेत
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते (Mlc Lop) अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या निवडीवरून महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) वादाची ठिणगी पडलीय.
Aug 11, 2022, 07:15 PM ISTVideo | नाना पटोले यांचे मविआमधून बाहेर पडण्याचे संकेत
Video | Nana Patole signals his exit from Mavia
Aug 11, 2022, 05:15 PM IST