मुख्यमंत्री शिंदेंसह 16 आमदार अपात्र ठरणार?; झिरवळांनी केलं मोठं विधान
Narhari Zirwal On MLAs Disqualification
Jul 10, 2023, 06:00 PM ISTNarhari Zirwal Speech: भर कार्यक्रमात नरहरी झिरवळांनी पिकवला हशा, शरद पवारांसमोर म्हणाले...
Narhari Zirwal Speech In NCP Programme mumbai watch Video
Jun 21, 2023, 10:05 PM ISTMaharashtra Politics : महाराष्ट्राचे राज्यपाल चुकलेच, कोश्यारींच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे
सत्तासंघर्षावर निकाल देताना सुप्रीम कोर्टानं राज्यपालांवर (Governor) जोरदार ताशेरे ओढले आहेत. राज्यापालांच्या भूमिकेवर कोर्टानं अनेक सवाल उपस्थित केले आहेत. त्यामुळे आता या चुकलेल्या राज्यपालांचं काय? असा प्रश्न उपस्थित झालाय
May 11, 2023, 08:34 PM ISTMaharashtra Politics : शिंदे चुकले, ठाकरेही चुकले... सगळे चुकले तरीही सरकार वाचले
प्रतोद, राज्यपाल यांवर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले. मात्र उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यामुळे सरकार परत येण्याचा प्रश्नच नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर सरकार परत आणता आलं असतं असं कोर्टाने म्हटलंय. नबम रेबिया प्रकरण घटनापीठाकडे सोपवण्याचंही सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात म्हटले आहे.
May 11, 2023, 07:31 PM IST
Uddhav Thackeray : मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन चूक केली का? उद्धव ठाकरेंचं नेमकं काय चुकलं?
राज्याच्या सत्तासंघर्षावर माजी खासदार निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली. कोर्टाच्या निकालावरुन निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. तसंच युवर टाईम स्टार्ट नाऊ असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांनी डिवचलं.
May 11, 2023, 07:11 PM ISTMaharashtra Politics : शिवसेना संपली, लोकशाही वाचली; फोडाफोडीच्या राजकारणाला सुप्रीम कोर्टाचा चाप
सत्तासंघर्षाचा निकाल शिंदे सरकारच्या बाजूने लागला. संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या या खटल्याचा निकाल आज जाहीर झाला. कोर्टाने दिलेल्या निकालामुळे शिंदे फडणवीस सरकारला कोणताही धोका नाही हे स्पष्ट झाल आहे.
May 11, 2023, 06:51 PM ISTSharad Pawar: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Maharashtra Political Crisis: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना आलेल्या ईडीच्या नोटीसवर देखील भाष्य केलं.
May 11, 2023, 04:17 PM ISTपक्षादेश माझ्या शिवसेनेचाच राहील; उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला अत्यंत महत्वाचा मुद्दा
Uddhav Thackeray on SC Verdict: कोर्टाने फटकारल्यावर नैतिकता असेल तर शिंदे फडणवीसांनीही राजीनामा द्यावा असे आव्हान उद्धव ठाकरेयांनी दिले. तर, ठाकरेंनी भीतीपोटी राजीनामा दिल्याचा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
May 11, 2023, 02:52 PM ISTMaharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंमुळेच महाराष्ट्रात शिंदे सरकारची सत्ता कायम; कसं ते समजून घ्या!
Supreme Court Verdict on Uddhav Thackeray vs Eknath Shinde: सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रामधील शिंदे सरकारच्या स्थापनेसंदर्भात आपण कोणताही हस्ताक्षेप करु शकत नाही असं सांगतानाच यासाठी उद्धव ठाकरेंची एक कृती कारणीभूत असल्याचं स्पष्टपणे म्हटलं आहे. ठाकरेंच्या एका कृतीमुळेच आज सुप्रीम कोर्टातील सुनावणीमध्ये राज्यात शिंदे सरकार सत्तेत असेल असं स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र ठाकरेंची ही नेमकी कृती कोणती? असं काय केलं त्यांनी की ज्यामुळे सत्तास्थापनेसंदर्भात शिंदे सरकारच्या बाजूने कोर्टाने निकाल दिला जाणून घेऊयात सविस्तरपणे...
May 11, 2023, 02:35 PM ISTसुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना..
Eknath Shinde on SC Verdict: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत या निकालावर भाष्य केले आहे.
May 11, 2023, 02:34 PM ISTUddhav Thackeray : 'त्यावेळी' मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा का दिला? उद्धव ठाकरे यांची सुप्रीम कोर्टाच्या निकालावर पहिली प्रतिक्रिया
उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायला नको होता अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलीय. उद्धव ठाकरेंनी विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवा होता असंही मविआच्या नेत्यांनी म्हंटलंय.
May 11, 2023, 01:41 PM ISTSC On Maharashtra Political Crisis: राज्यपाल चुकले, ठाकरेंचा राजीनामा अन्... सोप्या भाषेत Top 20 मुद्द्यांमध्ये समजून घ्या सुप्रीम कोर्टाचा निकाल
SC Hearing on Maharashtra Crisis: सुप्रीम कोर्टाने आज पहिल्यांदाच ठाकरे आणि शिंदे गटादरम्यान सुरु असलेल्या न्यायालयीन वादावर आज निकाल दिला. यामध्ये त्यांनी राज्यपाल, फडणवीस आणि शिंदेंसंदर्भात भाष्य केलं.
May 11, 2023, 01:34 PM ISTसुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले "उड्या मारणारे..."
Maharashtra Political Crisis: सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) ऐतिहासिक निर्णय दिला असून शिंदे सरकारला दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने निरीक्षण नोंदवताना शिंदे सरकारला फटकारलं, मात्र उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले नसल्याने हस्तक्षेप करण्यास नकार दिला.
May 11, 2023, 01:25 PM IST
महाराष्ट्र सत्तासंघर्ष, सुप्रीम कोर्टाचं निकाल वाचच जसंच्या तसं, पाहा Video
Supreme Court CJI On Governor Decision For Floor Testing Not Favourable
May 11, 2023, 01:20 PM ISTSupreme Court Hearing | महाराष्ट्र सत्तासंघर्ष, सुप्रीम कोर्टाचं निकाल वाचच जसंच्या तसं, पाहा Video
Maharashtra Political crisis Shinde Govt To Continue Supreme Court Judgement
May 11, 2023, 01:15 PM IST