सोशल मीडियाच्या माध्यमातून लैंगिक अत्याचाराच्या घटनांत वाढ
नाशिक शहरात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांचं प्रमाण वाढू लागलंय. सोशल मीडियाचा गैरवापर, लग्नाचे आमिष, आंधळा विश्वास अशी अनेक कारणे यातून समोर येत असून अत्याचार करणाऱ्यामध्ये अल्पवयीन मुलांचे वाढणारे प्रमाण सामाजिक चिंता वाढविणारे आहे.
Aug 11, 2017, 05:41 PM ISTनाशिककरांचं आरोग्य धोक्यात
नाशिक महापालिकेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना दुषित पाणी पुरवठा होत असल्याचं निदर्शनास आलंय. महापालिकेनं तपासणी केलेल्या मोहिमेत २५ नमुने दूषित आढळले आहेत.
Aug 10, 2017, 09:32 PM ISTफुगा गिळल्यानं चिमुकल्याचा मृत्यू
तुमच्या घरात लहान बाळ असेल तर तो तोंडात टाकेल अशा कोणत्याही वस्तू जवळ ठेवू नका. यामुळे तुमच्या बाळाचा जीव धोक्यात येऊ शकतो. अशीच एक घटना नाशिकमध्ये घडलीयेय
Aug 10, 2017, 06:05 PM ISTधक्कादायक : कुठे गायब होतायत नाशिकमधल्या मुली-महिला?
नाशिक शहर आणि ग्रामीण भागात महिला आणि मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढलंय. गेल्या चार वर्षांत तब्बल अडीच हजारांहून अधिक महिला बेपत्ता असल्याची नोंद आहे.
Aug 1, 2017, 10:55 PM ISTनाशिकमध्ये गोदेच्या पात्रात अडकली बस
उत्तर प्रदेशहून देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांची बस गोदावरी काठावर असणाऱ्या गाडगेमहाराज पुलाखाली अडकली होती.
Jul 28, 2017, 02:40 PM ISTनाशिकमध्ये गोदेच्या पात्रात अडकली बस
नाशिकमध्ये गोदेच्या पात्रात अडकली बस
Jul 28, 2017, 01:43 PM ISTनाशिकच्या पेट्रोलपंपावर ठाणे क्राईम ब्रांचची धाड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 24, 2017, 09:00 PM ISTनाशिक : गोदावरीच्या पुरामुळे पूररेषा प्रकाशित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 22, 2017, 09:46 PM ISTसराईत गुन्हेगाराची पोलिसांनी काढली धिंड
नाशिकमधील खून, खंडणीसह अनेक गुन्ह्यातील मास्टरमाइंड व्यकटेश मोरे या सराईत गुन्हेगाराची पोलिसांनी आज धिंड काढली.
Jul 22, 2017, 02:10 PM ISTनाशिकमध्ये मुलींचा जन्मदर वाढला
नाशिकमधून एक चांगली बातमी. नाशिकमध्ये मुलींचा जन्मदर वाढलाय. एकेकाळी हजारामागे नऊशेवर असलेली मुलींची संख्या आता हजाराला बाराशेवर गेलीय.....
Jul 21, 2017, 09:01 PM ISTनाशिकमध्ये गावठी कट्ट्यांचा सुळसुळाट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 20, 2017, 09:29 PM ISTनाशिकमध्ये साथीचे आजार मात्र आरोग्य यंत्रणा सुस्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2017, 09:32 PM ISTनाशिक : राज्यातल्या कारागृहात नियमांचा पायमल्ली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2017, 09:30 PM IST'नो पार्किंग' झोनमध्ये एका दिवसात ८ लाखांची दंड वसूली
नाशिक शहरात पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आलाय. महापालिका प्रशासन शहरात वाहनतळ उभारत नाही... आणि रस्त्यावर वाहनं उभी केलीत तर पोलीस दंडात्मक कारवाई करत आहेत. नागरिकांचा दोष नसताना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्यान नागरिक मेटाकुटीला आलेत.
Jul 14, 2017, 11:37 PM ISTलज्जास्पद : मृतदेहांच्याही टाळूवरचं लोणी खाणारा हा भ्रष्टाचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2017, 06:25 PM IST