न्यू इयर सेलिब्रेशनसाठी राहुल गांधी याठिकाणी
नुकतेच काँग्रेसचे अध्यक्ष झालेले राहुल गांधी नव्या वर्षाचं जंगी सेलिब्रेशन करणार आहेत.
Dec 31, 2017, 08:43 PM ISTसिडनी | फटाक्यांच्या आतषबाजीनं नव्या वर्षाचं स्वागत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 31, 2017, 06:59 PM ISTनाशिक | सुला वाईनमध्ये नववर्ष स्वागताचा जल्लोष
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 31, 2017, 06:23 PM ISTनव्या वर्षाच्या स्वागतासाठी गोवा हाऊसफूल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 31, 2017, 06:23 PM ISTशिर्डी | नववर्षानिमित्त साईबाबांचं दर्शन २४ तास
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 31, 2017, 05:42 PM ISTसाईंच्या दर्शनानं नववर्षारंभ करण्यासाठी शिर्डीत भाविकांची प्रचंड गर्दी
देवदर्शनाबरोबरच नवीन वर्ष साजरा करण्यासाठी शिर्डीत भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलीय. सरत्या वर्षाला निरोप देत आणि नवीन वर्षात साईबाबांचं दर्शन भक्तांना घेता यावं यासाठी साईबाबा मंदिर आज रात्रभर खुलं असणार आहे.
Dec 31, 2017, 10:19 AM ISTराशिभवविष्य 2018 : कसे राहील नवे वर्ष? कोणावर होईल लक्ष्मीची कृपा?
आपल्या संकल्पाला 'अर्थ'पूर्णता लाभावी यासाठी आम्ही काही संकेत आपणास देऊ इच्छितो
Dec 30, 2017, 11:15 AM ISTनववर्षाच्या स्वागतासाठी बेस्ट, रेल्वेची विशेष सेवा
३१ डिसेंबरला मुंबईच्या रेल्वे आणि बससेवा सज्ज झाल्या आहेत. बेस्टने ३१ डिसेंबरला रात्री १० वाजल्यापासून प्रवाश्यांसाठी जादा बससेवा आणि विशेष लोकल सुरु केल्या आहेत.
Dec 29, 2017, 12:43 PM ISTनववर्षात स्वतःला लावा या '४' आरोग्यदायी सवयी....
सर्वजण नव वर्षाच्या स्वागतासाठी तयार झाले आहेत.
Dec 29, 2017, 09:57 AM ISTया दोन राशींसाठी सर्वात भाग्यशाली ठरेल २०१८ वर्ष
नवीन वर्ष लवकरच येणार आहे आणि प्रत्येकजण आपल्या नव्या ऊर्जेसह नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. प्रत्येकाच्या मनात ही उत्सुकता आहे की, येणारं वर्ष कसं जाणार. काय नवीन वर्ष त्यांच्यासाठी आनंद घेऊन येणार की, अडचणींचा सामना करावा लागणार....
Dec 28, 2017, 03:54 PM ISTसोनिया गांधी नववर्षासाठी गोव्यात, लुटला सायकलिंगचा आनंद
काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी या नववर्षासाठी गोव्यात दाखल झाल्या आहेत.
Dec 28, 2017, 10:18 AM ISTनवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात तर.....
न्यू ईअर संदर्भात तेलंगानातील पुजाऱ्यांचा नवा नियम... भक्तांना दिली धमकी...
Dec 27, 2017, 01:47 PM ISTथर्टीफर्स्ट : कोकणात जाणाऱ्यांसाठी नियम, अवजड वाहतुकीला बंदी
थर्टीफर्स्ट आणि नवीन वर्ष स्वागतासाठी कोकणात मोठ्या संख्येनं पर्यटक येतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन पर्यटकांचे हाल होतात. मागील अनुभव लक्षात घेता येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी वाहतुकीचे नियोजन करण्यात येणार आहे.
Dec 27, 2017, 12:56 PM ISTया राशींचे लोक नव्या वर्षात राहतील नंबर १!
नवीन वर्षाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे अनेकांना नव्या वर्षासोबत नवीन गोष्टींची सुरुवात करायची असते.
Dec 26, 2017, 04:45 PM ISTन्यू ईयरच्या पार्श्वभूमीवर विमानतळांवर हायअलर्ट
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर विमानतळावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
Dec 26, 2017, 03:57 PM IST