'गड्या, घोटाळे सुटायला....'; एकाएकी भरत जाधव असं का म्हणतोय?
भरत आला परत.... महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला हा अभिनेता एकाएकी असं का म्हणतोय? त्याचे शब्द सर्वांच्याच नजरा वळवणारे...
Oct 13, 2022, 03:00 PM ISTलग्नाच्या 10 व्या wedding anniversary निमित्त सैफ-करिना घेणार मोठा निर्णय?
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
Oct 13, 2022, 02:57 PM ISTT20 World Cup 2022: क्रिकेटमध्ये 'हा' कर्णधार करतो सर्वाधिक कमाई, नेटवर्थ जाणून घ्या
T20 World Cup 2022 : क्रिकेट जगतात 'हे' 8 कर्णधार आहेत सर्वांत श्रीमंत, कोण आहे पहिल्या नंबरवर माहितीय का?
Oct 13, 2022, 01:55 PM ISTकाय म्हणता? Indian Railways नं साक्षात मारुतीरायालाच पाठवलीये नोटीस; कारणही चक्रावून टाकणारं
पवनसूत हनुमानाविषयी नव्यानं सांगण्याची काहीच आवश्यकता नाही. कारण, हिंदू पुराणकथांमधून अंजनीच्या या पुत्राविषयी बरीच माहिती देण्यात आली आहे. रामायणाच्या (Ramayana) माध्यमातूनही मारुतीराया आपल्या भेटीला आला आहे.
Oct 13, 2022, 01:35 PM ISTtrending: भर ट्रेनमध्ये जोडपं करत होतं असं काही.. Video पाहून हैराण व्हाल..
असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ अनेक लोकांनी पाहिलाय आणि शेअरसुद्धा केला आहे
Oct 13, 2022, 01:30 PM ISTज्येष्ठ नागरिकांची काळजी दाखवत भर गर्दी अडकलेल्या Kiara चा Video Viral होताच Urfi Javed चीच का झाली चर्चा?
नुकताच अभिनेत्री कियारा अडवाणीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Oct 13, 2022, 01:25 PM IST#NoBraDay : तुम्ही वापरताय त्या Inners चा इतिहास माहितीये? वाचा नेमकी कुठून झाली सुरुवात
#NoBraDay : सुरुवातीला जो प्रकार ब्रा म्हणून वापरला जात होता तो पाहून धक्का बसेल... कारण त्यामुळं नसणारे त्रासही ओढावले जात होते.
Oct 13, 2022, 01:00 PM ISTबॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा लगीनघाई... 'ही' लोकप्रिय अभिनेत्री अडकणार विवाहबंधनात
परंतु आता बॉलिवूडमध्ये अजून एका कपलच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे.
Oct 13, 2022, 12:33 PM ISTExtra Maratial Affair मुळे अक्षय कुमार गोत्यात? गोव्यात त्या अभिनेत्रीसोबत काय करत होता?
पण अक्षय हॉटेलच्या लॉबीमध्ये दिसला.हॉटेल कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यानंतर अक्षय आणि ट्विंकलमध्ये जोरदार वादावादी झाली..
Oct 13, 2022, 12:10 PM ISTजगभरात गाजलेल्या 'या' महिला DJ ला अत्याचार करुन जीवे मारण्याची धमकी
Female DJ : ही कुठली मानसिकता? तिला धमकी का मिळालं यामागचं कारण वाचून हादराल. आपण कोणत्या युगात राहतोय आणि हे सर्व काय सुरुये हाच प्रश्न सतावू लागेल.
Oct 13, 2022, 12:00 PM ISTRakhi Sawantला बॉयफ्रेंडकडून सर्वांसमोर मारहाण; Kiss मागतली म्हणून...
व्हिडिओमध्ये पापाराझीला राखी सांगते की, आदिलने बिग बॉसमध्ये जावे जेणेकरून त्याचा खरा चेहरा लोकांसमोर येईल. त्यानंतरच आदिलला डाळ रोटीची किंमत कळेल..
Oct 13, 2022, 11:17 AM ISTVideo पाहा, कारण हा Zomato Delivery Boy दारावर आल्यास, तुम्हीही म्हणाल 'मित्रा तू जिंकलंस'...
Viral Video : आयुष्यात लहानसहान कारणांवर रडत बसण्यापेक्षा प्रत्येत क्षण मनमुराद जगायला शिका...
Oct 13, 2022, 11:04 AM ISTCorona च्या नव्या सब व्हेरिएंटची धास्ती; अनेक शहरांमध्ये प्रादुर्भाव वाढल्यामुळं Lockdown ची वेळ
Corona गेला म्हणता म्हणता या विषाणूच्या नव्या सब व्हेरिएंटनं त्याचे रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. अनेक शहरांमध्ये याचा प्रादुर्भाव वाढताना दिसत असल्यामुळं आता नाईलाजानं लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
Oct 13, 2022, 09:35 AM ISTऐन दिवाळीत कांदा जेवणातून हद्दपार होणार? बातमी वाचून खडबडून जागे व्हाल
Onion News : अपवाद वगळता कांदा जवळपास सर्वच पदार्थांमध्ये वापरला जातो. अनेकजण तर कच्चा कांदा जेवणासोबतच जोडीलाही खातात. पण, आता मात्र हा कांदाच जेवणातून हद्दपार होतो की काय, याचीच भीती व्यक्त केली जात आहे
Oct 13, 2022, 09:00 AM ISTKarwa Chauth 2022: Validity हवीये म्हणून या सुशिक्षित महिलाही...; करवा चौथचं नाव घेताच लोकप्रिय अभिनेत्रीची आगपाखड
Karwa Chauth 2022: गेल्या कित्येक वर्षांपासून ही जोडी त्यांच्या सहजीवनाच्या माध्यमातून इतरांसाठी आदर्श ठरत आहे. असं असलं तरीही त्यांचं नातं वेगळ्या सिद्धांतांच्या पायावर उभं आहे ही बाब नाकारता येणार नाही
Oct 13, 2022, 07:53 AM IST