news in marathi

linkedin मध्ये नोकरकपात; नोकरी देणाऱ्यांनीच ती हिरावली, पाहा कितीजणांना बसला फटका

linkedin Lay Off : 2022 या वर्षअखेरीस अनेक कंपन्यांमध्ये नोकरकपातीच्या संकटाची चाहूल लागली. 2023 च्या सुरुवातीला अनेक बड्या कंपन्यांनी याची अंमलबजावणी केली. त्यातच आता linkedin चाही समावेश झाला आहे. 

 

May 10, 2023, 08:21 AM IST

'या' आहेत Top 5 110cc Scooters, बजेटसह मायलेजही कमाल

Top 5 110cc Scooters : बाईकप्रमाणंच स्कूटरमध्येही हल्ली बरेच प्रकार आणि बहुविध फिचर्स आल्याचं आपण सर्वांनीच पाहिलं आहे. यातही 110cc च्या स्कूटरना विशेष पसंती. 

May 9, 2023, 01:26 PM IST

आपल्याला हीच हवी...; Royal Enfield ला टक्कर देणार Yamaha RD350? पाहताक्षणी विचाराल किंमत

Yamaha RD350 Re-Launch: भारतीयांमध्ये गेल्या काही वर्षांत दुचाकीबाबतचं प्रेम बरंच वाढलं आहे. यातही काही कंपन्यांच्या दुचाकींना ग्राहकांची विशेष पसंती मिळाली आहे. 

May 6, 2023, 04:36 PM IST

Interesting! शिक्षक उत्तरपत्रिका, गृहपाठाची वही तपासताना लाल शाईचा पेनच का वापरतात?

शालेय आयुष्यात जेव्हाजेव्हा शिक्षकांचा शेरा मिळतो तेव्हातेव्हा विद्यार्थीदशेत असणाऱ्या प्रत्येकाचाच थरकाप उडतो. त्यातही वर्गात खट्याळपणा करणाऱ्या विद्यार्थ्यांना याची जरा जास्तच धास्ती असते... कारण हा शेरा त्यांना संकटात आणणारा असतो. 

 

May 6, 2023, 02:33 PM IST

उद्धव ठाकरे कडाडले... 'बारसूत हुकूमशाही लादू नका, अन्यथा महाराष्ट्र पेटवून टाकू'

Uddhav Thackeray on Barsu Refinery Project : बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. रिफायनरी विरोधकांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे बारसू दौऱ्यावर आहेत.  

May 6, 2023, 12:03 PM IST

कोकणात आज बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन राजकीय धुमशान

Uddhav Thackeray and Narayan Rane Visit to Barsu  : राजापूर येथील बारसू रिफायनरी ( Barsu Refinery Project )  विरोधकांची भेट घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज बारसूत जाणार आहेत. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मोर्चा काढणार आहे. त्यामुळे येथील वातावरण चांगलेच तापणार आहे.

May 6, 2023, 07:54 AM IST

घ्या... आता Gmail ही देतंय Blue Tick; तुम्हाला कसा होईल फायदा?

Gmail Blue Tick: ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राममागोमाग आता वेरिफिकेशन चेकमार्क आता मेटा, ट्विटरपुरताच सीमीत राहिलं नसून आता You Tube, Gmail कडूनही त्यांचा वापर होताना दिसत आहे.

May 5, 2023, 01:29 PM IST

बापरे! सरकारचा हा कसला उपक्रम? पैसे द्या भूत बघा; 'या' Haunted Places पाहण्याची संधी

Haunted Places : कारण, कथित स्वरुपात Haunted समजल्या जाणाऱ्या या ठिकाणांवर आता सरकारकडूनच तुम्हाला एका उपक्रमाअंतर्गत नेण्यात येणार आहे. संकल्पना काहीशी विचित्र आहे, पण हे खरंय...

 

May 4, 2023, 02:17 PM IST

Facebook कडून युजर्ससाठी नवं Feature, नेमकं काय बदललं? पाहा एका क्लिकवर

Facebook Meta New Features : नवनवीन तंत्रज्ञानाची जोड देत युजर्सना अद्वितीय अनुभव देऊ पाहणाऱ्या फेसबुककडून पुन्हा एकदा एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. काय आहे तो निर्णय? पाहा...

 

May 4, 2023, 09:05 AM IST

जादुई हिरव्या प्रकाशानं व्यापलं लडाखचं आभाळ; सोशल मीडियावर Video Viral

Northern Lights in Ladakh : लडाखच्या आकाशात दिसणारं चांदणं पाहण्याचा अनुभव काही औरच आहे. आपण जणू पृथ्वीच्या सर्वोच्च शिखरावरूनच तिला न्याहाळतोय आणि चांदण्यात न्हाऊन निघतोय असंच वाटतं. पण, हे काहीतरी वेगळंच होतं...

 

May 3, 2023, 10:17 AM IST

उरले फक्त काही तास...; वर्षातील पहिलं चक्रीवादळ देशात नेमकं कुठे धडकणार?

Cyclone Mocha News: भारतीय हवामान विभागानं अतिशय महत्त्वाची माहिती देत यंदाच्या वर्षातील पहिलं चक्रीवादळ कुठे धडकणार आहे, याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे.

 

May 3, 2023, 07:36 AM IST

महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचं निधन

Arun Gandhi : महात्मा गांधी यांचे पुत्र मणिलाल गांधी यांचे सुपुत्र अरुण गांधी यांचं अल्पशा आजाराने कोल्हापूरमध्ये निधन झालं आहे.

May 2, 2023, 11:48 AM IST

Marital Affair : पत्नी 15 वर्षाच्या मुलासोबत 'त्या' अवस्थेत असताना, अचानक नवरा घरी आला अन्...

Extramarital Affairs :  एका धक्कादायक घटनेने सर्वांची झोप उडवली आहे. विश्वासाला तडा जाणाऱ्या घटनेनंतर समाजातील नातेसंबंधाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होतं आहेत.पत्नी 15 वर्षाच्या मुलासोबत 'त्या' अवस्थेत असताना, अचानक नवरा घरी आला अन्... 

Apr 29, 2023, 02:55 PM IST

Barsu Refinery : बारसू सड्यावर वातावरण तापले, आंदोलन पेटणार

Barsu Refinery Project : बारसूच्या सड्यावर वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. 

Apr 28, 2023, 02:34 PM IST

Barsu Refinery : बारसू सड्यावर वातावरण तापले, खासदार विनायक राऊत पोलिसांच्या ताब्यात

Barsu Refinery Project Against Protest :  राजापूर तालुक्यातील बारसूच्या सड्यावर वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त याठिकाणी तैनात करण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान खासदार विनायक राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Apr 28, 2023, 01:16 PM IST