महागाई रोखण्यासाठी इजिप्तमधून कांदा आयात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2015, 02:52 PM ISTनाशिकमध्ये लासनगावमध्ये कांद्याला विक्रमी भाव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2015, 02:51 PM ISTकांदा साठेबाजांवर छापे, इजिप्तवरुन 84 टन कांदा आयात
नाशिक जिल्ह्यात कांदा साठेबाजांवर छापे टाकण्यात आलेत. तहसिलदार, सहाय्यक निबंधकांकडून तपासणी करण्यात आलीय. तर महागाईला आळा घालण्यासाठी इजिप्तवरुन 84 टन कांदा आयात करण्यात आलाय.
Aug 22, 2015, 02:13 PM ISTभाजीपाला, कांद्यानंतर डाळीच्या दरात ३० ते ४० टक्यांपर्यंत वाढ
पावसाने दडी मारल्याने याचा चांगलाच फटका जीवनावश्यक वस्तूंवर बसल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम भाजीपाला, कांदा आणि आता डाळीच्या उत्पादनावर झाला आहे. उत्पादन घटल्याने डाळीच्या दरात ३० ते ४० टक्यांपर्यंत वाढ झाली आहे.
Aug 21, 2015, 09:39 AM ISTकिरकोळ बाजारात कांदा शंभरी गाठणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 20, 2015, 05:53 PM ISTआरोग्यासाठी कांद्याचे सात महत्त्वपूर्ण फायदे
आयुर्वेदात कांद्याचे खूप गुणधर्मला सांगितले गेलेय. कांदा जेवणाला स्वादिष्ट करण्यासोबतच एक उत्तम औषधी गुणधर्मयुक्त आहे. अनेक आजारांवर कांदा रामबाण उपाय ठरतो. कांदा लाल, पांढरा किंवा हिरवा असो तो आरोग्यासाठी एक वरदानच आहे.
Aug 19, 2015, 01:43 PM ISTकांद्याचा पुन्हा वांदा; होलसेल कांदा ४३ रुपये किलो!
कांदा सर्वसामान्यांना रडवणार आहे. लासलगाव होलसेल बाजारपेठेत कांद्याची आवक कमालीची घटलीय. त्यामुळे कांद्याच्या किंमती प्रचंड वाढायला लागल्या आहेत.
Aug 18, 2015, 11:15 PM ISTकांद्याचा पुन्हा वांदा; होलसेल कांदा ४३ रुपये किलो!
कांद्याचा पुन्हा वांदा; होलसेल कांदा ४३ रुपये किलो!
Aug 18, 2015, 08:29 PM ISTधुळे : चक्क कांद्याचे झाली चोरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 7, 2015, 08:36 PM ISTयेवला : केंद्र सरकारला पाठवला कांदा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 4, 2015, 06:51 PM ISTयेवला बाजार समितीत कांद्याची आवक घटली, भाव वधारले
Jul 29, 2015, 09:51 PM ISTकांद्याची आवक घटल्याने भाववाढ
पावसाने पाठ फिरवल्यामुळे येवला बाजार समितीत कांद्याची आवक घटलीय. यामुळे कांद्याचे भाव गगनाला भिडत आहेत.
Jul 29, 2015, 02:42 PM ISTनाशिक : कांदा पुन्हा रडवणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 25, 2015, 09:48 AM ISTआता, तुमच्या ताटातला कांदाही गायब होणार?
आता, तुमच्या ताटातला कांदाही गायब होणार?
Jul 24, 2015, 09:54 PM ISTमध्यमवर्गीयांसाठी वाईट बातमी, 'कांदा पुन्हा करणार वांदा'
आगामी काळात मध्यमवर्गीयांचं बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. काही दिवसांमध्ये कांद्याचे दर चांगलेच वाढले आहेत. नाशिकच्या लासलगाव या कांद्याच्या सर्वात मोठ्या बाजारपेठेत कांद्याच्या कमी पुरवठ्यामुळं कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत.
Jul 23, 2015, 12:59 PM IST