सामना सुरु असताना Babar Azam चं अंपायरसोबत Prank; कर्णधाराचं कृत्य सोशल मिडीयावर व्हायरल
दुसऱ्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार बाबर आझम थोडा मस्तीच्या मूडमध्ये दिसून आला.
Dec 11, 2022, 09:49 PM ISTAbrar Ahmed: पाकिस्तानचा हॅरी पॉटर स्वतःच्याच टाकलेल्या बॉलवर कंफ्यूज, विकेट कसा गेला कळलंच नाही
अबरार अहमद चांगल्या फॉर्ममध्ये होता आणि त्याने इंग्लंडचा ओपनर बेन डकेटला क्लिन बोल्ड आऊट केलं. मात्र यावेळी फलंदाजासोबत अबरार देखील हैराण झाला
Dec 10, 2022, 08:06 PM ISTWATCH: "मी जखमी झालो नव्हतो, मला..." Shaheen Shah हे काय बोलला? तुफान व्हायरल होतोय Video!
Shaheen Shah Afridi Video Viral: शाहीन अफरीदी (Pakistan Pacer Shaheen Shah) आणि हारिस राऊफ (Haris Rauf) ही दोघं दुखापतग्रस्त असल्याने इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या टेस्ट सिरीजमध्ये (Pakistan vs England) संधी मिळाली नाही.
Dec 8, 2022, 07:27 PM ISTPak Vs Eng : पाकिस्तानचा रडीचा डाव! इंग्लंडविरूद्ध पराभव टाळण्यासाठी काय काय केलं
Pak Vs Eng : कसोटी सामना जिंकण्यासाठी इंग्लंडने पाकिस्तानला (pakistan vs england) 343 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र अखेरच्या डावात पाकिस्तानला 268 धावाच करता आल्या. आणि त्यांचा 74 धावांनी पराभव झाला. मात्र हा विजय इंग्लंडसाठी तितकासा सोपा नव्हता.
Dec 5, 2022, 10:34 PM ISTPAK vs ENG 1st Test: रावलपिंडी टेस्टमध्ये इंग्लंडचा दणक्यात विजय; टी-ब्रेकनंतर असा पलटला गेम!
England Defeat Pakistan On Rawalpindi Cricket Stadium: अखेरच्या (England Defeat Pakistan By 74 Runs In Final Thriller Day ) दिवशी टी-ब्रेकपूर्वी पाकिस्तानचा संघ सामना जिंकू शकेल किंवा सामना ड्रॉ तरी राहिल, असं सर्वांना वाटत होतं.
Dec 5, 2022, 06:44 PM ISTPAK vs ENG: 3 दिवस, 1150 धावा अन् 7 शतकं...145 वर्षांचा इतिहास बदलणार का?
Cricket History marathi news: टोटल 5 दिवसांच्या सामन्यात फक्त 3 दिवस खेळले गेले आहेत. त्यात 1150 हून अधिक धावा झाल्या आहेत. एवढंच नाही तर 7 फलंदाजांनी शतकही ठोकलं आहे.
Dec 3, 2022, 10:32 PM ISTWatch: ये भावा काय करू राहिलाsss, बॉल चमकवण्यासाठी Joe Root ने लढवली अनोखी शक्कल; Video तुफान व्हायरल!
Joe Root new way of shining the ball: आयसीसीच्या (ICC) नव्या नियमानुसार चेंडूवर लाळ लावण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे खेळाडू बॉल चांगला टप्प्यात पडावा यासाठी बॉलला शाईन (Ball Shine) करतात.
Dec 3, 2022, 08:54 PM ISTPAK vs ENG : पाकिस्तानच्या मैदानात स्क्रिनवर अचानक दिसली साडी घातलेली मिस्ट्री गर्ल; पाहून तुमचंही भान हरपेल
PAK vs ENG : इंग्लंडचे खेळाडू एकीकडे पाकिस्तानची धुलाई करत असताना ही पाकिस्तानी महिला स्टेडियमजवळच्या टॅरेसवर डान्स करत होती. त्यावेळी कॅमेरा तिच्या वळाला आणि...
Dec 2, 2022, 02:37 PM ISTPAK vs ENG: भर पत्रकार परिषदेत नसीमला फुटला घाम, म्हणाला "भाई माझी इंग्रजी संपली, आता मला..."
Naseem Shah Press Conference: कसोटी मालिकेपूर्वी (England vs Pakistan) रावळपिंडी येथे पत्रकार परिषद भरवण्यात आली होती. त्यावेळी पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज नसीम शाहला प्रश्न विचारण्यात आले.
Dec 1, 2022, 07:14 PM ISTENG vs PAK : कधी न्यूझीलंड तर कधी इंग्लंड, पाकिस्तानचं नशीबच फुटकं! आता तरी सुधारा रे...
PAK vs ENG : पाकिस्तान म्हणजे वाद हे समीकरण वर्षानुवर्ष चालत आलंय. कोणतीही टीम पाकिस्तानच्या दौऱ्यावर असो... वाद हा होणारच.
Dec 1, 2022, 06:11 PM ISTखतरनाक| या फलंदाजाचा कारनामा, टेस्टमध्ये 6 चेंडूत ठोकले 6....
ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) काही दिवसांपूर्वी विजय हजारे करंडकात (Vijay Hazare Trophy) एकाच ओव्हरमध्ये तब्बल 7 सिक्स लगावले होते.
Dec 1, 2022, 05:11 PM ISTPAK vs ENG | क्रिकेट फॅन्सना मोठा धक्का! 'या' टीममधील14 खेळाडूंना व्हायरसची लागण
PAK vs ENG : इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्ससह (ben stoke virus) टीमचे एकूण 14 सदस्य अज्ञात व्हायरसचे बळी ठरले आहेत.सध्या या खेळाडूंना विश्रांती घेण्यास सांगण्यात आले आहे. तसेच त्यांच्यावर तज्ञ डॉक्टर लक्ष ठेवून आहेत.
Nov 30, 2022, 01:23 PM ISTकिंग कोहली आणि सुर्यकुमारचा जलवा कायम, ICC ने दिली 'Most Valuable Team' मध्ये जागा!
T20 World Cup 2022 : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये Virat Kohli आणि Surya Kumar Yadav ने मोलाची कामगिरी केली होती. त्यानंतर आता आयसीसीने नव्या अंदाजात दोघांच्या कौशल्याचं कौतूक केलंय.
Nov 14, 2022, 06:40 PM ISTPak vs Eng : इंग्लंडच्या विजया मागचा 'रियल हिरो'! अवघ्या 7 महिन्यात करून दाखवला करिश्मा
ना बॅट हातात घेतली, ना बॉल...मैदानाबाहेरूनच लिहला इंग्लंडच्या विजयाचा इतिहास, कोण आहे हा पडद्यामागील हिरो?
Nov 14, 2022, 04:50 PM ISTJos Buttler: लहानपणी स्वप्न पाहिलं, आज सत्यात उतरवलं...अन् बटलरने एका हातात उंचावली World Cup ची ट्रॉफी!
Jos Buttler, England cricket team : एक काळ असा होता, ज्यावेळी खराब प्रदर्शनामुळे जॉस बटलर संघातून वगळला गेला. त्यामुळे बटलर आता संपला, असं म्हटलं जात होतं. त्याचवेळी...
Nov 13, 2022, 08:05 PM IST