इंडियन मदर्सच्या 7 सवयी, प्रत्येक आई करेल रिलेट...
Relationship Tips : आई एवढी मुलांची काळजी कुणीच करु शकता नाही. पण प्रत्येक मातांच्या काही सवय अगदी सारख्याच असतात. पुढे आम्ही 7 गोष्टी सांगणार आहोत. त्या तुम्ही देखील अनुभवल्या असतील.
Mar 21, 2024, 05:40 PM ISTन चुकता पालकांनी मुलांना रोज सांगाव्यात 9 गोष्टी, नातं होईल अधिक अतूट
Parenting Tips : मुलांना या 9 गोष्टी दररोज सांगा, प्रेमच नाही तर आत्मविश्वास वाढेल.
Mar 13, 2024, 11:51 AM ISTमुलांपासून दूर जाताना... संकर्षण कऱ्हाडेने शेअर केली भावनिक पोस्ट; पालकांनो आठवणींमुळं होणारी मनाची घालमेल कशी थांबवाल?
कवी मनाचा अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीय. ज्यामध्ये तो म्हणतो की, आता मुलांना सोडून जातांना... मी तस्साच रडतो. मुलांपासून दूर होताना पालकांच्या मनाची घालमेल त्याने या कवितेत व्यक्त केलीय.
Feb 28, 2024, 03:11 PM ISTचांगल्या संगोपनासाठी मुलांना 'या' सवयी नक्कीच लावा
मुलांची सर्वात चांगली सवय म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे. कोणत्याही नातेवाईकाने केलेल्या लहानसहान उपकारांची प्रशंसा करायला शिकवावे.
Feb 26, 2024, 09:46 PM ISTParenting Tip : पालकांच्या 'या' सवयी मुलांना बनवतात यशस्वी, मुलं होतील आत्मविश्वासी
Parenting Tip In Marathi : आपल्या मुलांनी यशस्वी व्हावे असं प्रत्येक सर्व पालकांना वाटतं असतं. मात्र या पालकाची सर्वात महत्त्वाची भूमिका असते. अनेत पालक मुलांचे न ऐकत त्यांच्यावर रागवत असतात, पण असं करणं मुलांसाठी चुकीचे ठरु शकते. आई-वडिलांचे हेच प्रेम मुलांसाठी सर्वात खरे आणि श्रेष्ठ मानले जाते. आपल्या मुलांनी यशस्वी होऊन आपले नाव प्रसिद्ध करवा अशी सर्वच पालकांची इच्छा असते. यामध्ये त्यांच्या पालकांची महत्त्वाची भूमिका असते.
Feb 25, 2024, 04:13 PM ISTआलिया रोज न चुकता राहाला लिहिते पत्र; पालकांचा मुलांशी संवाद किती महत्त्वाचा
Alia-Ranbir Daughter Raha : आलिया-रणबीर यांनी लेकीची पहिली झलक दाखवल्यानंतर सगळीकडे तिचीच चर्चा आहे. राहाचं आलिया-रणबीर उत्तम संगोपन करत असल्याचं दिसत आहे. असं असताना आलिया राहाला दररोज का पत्र पाठवते? त्यामागे तिचा विचार काय? हे समजून घेऊया.
Feb 23, 2024, 01:09 PM ISTकोणी शेंगदाणे नाकात घालतो तर कोणी वाटाणे, फुटाणे! कशी घ्याल लहान मुलांची काळजी?
Parenting Tips in Marathi: सात-आठ महिन्याचं बाळ म्हटलं की, घरात खेळताना मिळेत तो पदार्थ खाण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी त्यांच्या नाकातोंडात शेंगदाणे, वाटाणे, फुटाणे जाण्याच्या विचित्र घटना घडतात. अशावेळी तुम्ही लहान मुलांची कशी काळजी घ्याल ते जाणून घ्या...
Feb 22, 2024, 09:54 AM ISTमुलांचं कौतुक करताना सावधान, तुमच्या या 4 चुकांमुळे मुलं होतील जिद्दी आणि बेशिस्त
Parenting Tips : पालक मुलांचं कौतुक करतात पण त्याचा गैरफायदा तर घेतला जात नाही ना? काळजी पूर्वक वाचा पुढील आर्टिकल...
Feb 10, 2024, 04:08 PM ISTशाळांची वेळ बदलली, मुलांच्या अपुऱ्या झोपेसाठी फक्त हेच जबाबदार का?
Maharashtrac School Timing Change: राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी ९ किंवा ९ वाजेनंतर भरवणार, सरकारचा मोठा निर्णय. मात्र मुलांच्या अपुऱ्या झोपेला फक्त शाळेच्या वेळाच जबाबदार आहेत का?
Feb 8, 2024, 07:22 PM ISTमुलं जेवताना चिडचिड करतात? मग 'या' खास टिप्स वापरुन मिळवा रागावर नियंत्रण!
How to Deal With Your Child Anger : पालक अनेकदा त्यांच्या मुलाबद्दल तक्रार करत असता की, मुले नीट जेवत नाही. जेवताना खूप चिडचिड करतात. अर्थवट जेवतात, अशा अनेक तक्रार पालकांच्या असतात. अशावेशळी मुलांच्या रागावर कसं नियंत्रण मिळवायचं ते जाणून घ्या...
Feb 6, 2024, 05:27 PM ISTमुलं हट्टी झाली, उलटून बोलतात? फक्त 'या' गोष्टी करा, मुलांचा स्वभाव सुधारेल
Parenting Tips in Marathi: मूल ऐकतच नाही, अमुक एक ऐकायचं असेल तर तमुक गोष्ट कर असं करुन पालकांना वेठीस धरले जाते. हल्ली प्रत्येक पालकांची एकच तक्रार असते ती म्हणजे, मुलं ऐकतचं नाही, हट्टीपणा करतात... मुलांना चांगली शिस्त आणि सवयी लागाव्यात यासाठी काय करायला हवं हे अतिशय कॉमनपणे विचारले जाणारे प्रश्न...
Feb 2, 2024, 01:09 PM ISTमुलांमधील आत्मविश्वास दुपटीने वाढवतील 'या' 5 सवयी, फक्त वयाच्या 16 वर्षांच्या आत शिकवा
Parenting Tips : तुमचं मुलं ही टीनएजमधअये प्रवेश करत असेल आणि तुम्हाला त्याला स्वावलंबी आणि आत्मविश्वासू बनवायचं असेल तर काही गोष्टी ठरवूनच करणे गरजेचे आहे. मुलांना शिकवा 'या' 5 लाईफ टास्कच्या गोष्टी.
Jan 29, 2024, 03:17 PM ISTमुलं बिघडू नयेत म्हणून सद्गुरुंनी पालकांना दिला मोलाचा सल्ला, 'लाड करताना...'
Parenting Tips : अवघ्या सहा महिन्यांच मुलं देखील हट्ट करत असल्याचा अनेक पालकांचा अनुभव आहे. अशावेळी आपलं मुलं बिघडू नये म्हणून नेमकं काय कराल? सांगतात सद्गुरु श्री वामनराव पै.
Jan 24, 2024, 08:20 AM ISTभगवान श्रीकृष्णाला आवडणारी राधाची नावं; तुमच्या कन्येलाही दिसेल शोभून
भगवान श्रीकृष्णाला आवडणारी राधाची नावं; तुमच्या कन्येलाही दिसेल शोभून
Jan 14, 2024, 03:06 PM ISTमुलं अगदी बुजऱ्यासारखी वागतात, 'या' टीप्स फॉलो करुन वाढवा आत्मविश्वास
मुलं अगदी बुजऱ्यासारखी वागतात, 'या' टीप्स फॉलो करुन वाढवा आत्मविश्वास
Jan 13, 2024, 02:01 PM IST