पासवर्ड यशाचा - रशियात एमबीबीएस
Jul 17, 2014, 06:27 PM ISTएक `हॅक` न होणारा पासवर्ड!
ऑनलाईन अकाऊंट हॅक होण्याच्या प्रश्नाला आता पूर्णविराम मिळणार आहे. आपला पासवर्ड जपून ठेवण्यासाठी आणि आपल्या खात्यांना सुरक्षित ठेवण्याची धडपड यामुळे संपुष्टात येईल.
Feb 18, 2014, 06:45 PM ISTगोळीत लपलाय पासवर्डचा पासवर्ड!
तुम्ही तुमचा पासवर्ड नेहमी विसरता का? आता चिंता सोडा कारण पासवर्ड लक्षात ठेवण आता होणार आहे सोपं... केवळ एक गोळी तुमचे सगळे पासवर्ड लक्षात ठेवणार आहे. काय आश्चर्य वाटल नां? अहो, आश्चर्यचकित होण्यासारखीच गोष्ट आहे ही...
Jun 25, 2013, 03:49 PM ISTतुमचा `पासवर्ड` यापैकी असेल तर...
पासवर्ड प्रोटेक्शन आणि डेटा सेफ्टीसाठी काम करणाऱ्या ‘स्प्लैश डेटा’ २०१२ चे सर्वात खराब अशा २५ पासवर्डची यादीच तयार केलीय. इंटरनेटवर वापरले जाणारे हे २५ अतिशय वाईट पासवर्ड आहेत.
Jun 6, 2013, 07:19 PM ISTसावधान नेटीझन्स, ई-बँकिंगचा पासवर्ड चोरीला जातोय
भारतीय सायबर विश्वातं एक नवा वायरस दाखला झाला आहे. जो एका क्लिकने खाते धारकांची माहिती व पासवर्ड चोरतो.
Apr 25, 2013, 12:58 PM ISTआता पासवर्ड सेव्ह होणार मेंदूत!
काँप्युटर, इमेलचा पासवर्ड विसरून चालेल का? हो.. चालेल... कारण स्टेनफोर्ड यूनिव्हर्सिटीने एक अशी यंत्रणा विकसित केली आहे, ज्याद्वारे कुठलाही पासवर्ड तुमच्या मेंदूतील एका अशा भागात साठवला जातो, जो भाग इतरवेळी सहसा वापरत नाहीत.
Jul 24, 2012, 04:52 PM ISTतुमचं फेसबुकचं अकाऊंट हॅक होईल, पण काळजी नाही
सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुकच्या सुऱक्षेला आणखी मजबूत करण्यासाठी आपल्या ९० करोड युजर्संकडून त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर मागितला आहे. ब्रिटन मधील डेली मेल या वृत्तपत्रातील बातमीनुसार फेसबुकचे पासवार्ड सतत हॅक होतात.
Jun 20, 2012, 04:40 PM ISTपासवर्डला लवकरच बाय'पास'!
कम्प्युटर तज्ञ आता केवळ नाव टाईप केल्यानंतर कम्प्युटरवर कामाला सुरुवात करता यावी आणि पासवर्डची आवश्यकता भासू नये यासाठी मार्ग काढण्याच्या प्रयत्नात आहेत. ऑस्ट्रेलियातील डिफेन्स ऍडवान्सड् रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी किंवा इंग्रजीत संक्षिप्त नाव असलेली DARPA संस्था हा प्रयत्न करत आहे.
Mar 19, 2012, 08:18 PM IST