पीएफसाठी कर्मचाऱ्यांचं नाव नोंदण्याचं आवाहन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2017, 10:37 PM ISTकर्मचाऱ्यांना गाड्या, फ्लॅट देणाऱ्या त्या व्यापाऱ्यानं भरला नाही पीएफ?
कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून गाड्या, फ्लॅट आणि ज्वेलरी देणारे सुरतचे हिरे व्यापारी सावजी ढोलकिया पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
Dec 19, 2016, 10:25 PM ISTPF निधी जमा न केल्याने नागपूर पालिकेची बँक खाती गोठवली
महानगरपालिकेच्या बँक खाती गोठवण्यात आली आहेत. सुमारे साडे चार हजार सफाई कर्मचा-यांचा भविष्य निर्वाह निधी जमा न केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे.
Nov 4, 2016, 11:48 AM ISTनिवृत्तीच्या दिवशी मिळणार PFचे पैसे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2016, 03:19 PM ISTमोदी सरकारची गुडन्यूज, निवृत्तीच्या दिवशीच PFचे पैसे
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने गुडन्यूज दिली आहे. निवृत्तीच्या दिवशीच मिळणार आता PFचे पैसे मिळणार आहेत. याचा लाभ ४ कोटी नोकरदारांना होणार आहे.
Nov 3, 2016, 07:49 AM IST७ दिवसाच्या आत मिळणार पीएफ रक्कम
कर्मचारी भविष्य निधी संस्थेने म्हटलं आहे की, त्यांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना मृत्यूनंतर संबंधित व्यक्तीचा निधी ७ दिवसात देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Nov 2, 2016, 11:25 AM ISTPF काढण्यासाठी मालकाच्या सहीची गरज नाही!
तुम्ही नोकरी करताना भविष्यनिर्वाह निधी (पीएफ) जमा होत राहतो. मात्र, तुम्ही एखादी नोकरी बदली तर पीएफमधील पैसै काढण्यासाठी अनेक कसरती कराव्या लागतात. मालकाची किंवा कंपनीच्या सहीची गरज असते. आता तुम्हाला मालकाच्या सहीची गरजच भासणार नाही.
Oct 8, 2016, 05:20 PM ISTदेशातील 4 कोटी पीएफधारकांसाठी आनंदाची बातमी
तुम्ही पीएफधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. देशातील तब्बल 4 कोटी पीएफधारक पुढील वर्षांपासून त्यांचा पीएफ तारण ठेवून घर खरेदी करु शकणार आहेत. इतकंच नव्हे तर घराचा मासिक हप्ता चुकता करण्यासाठीही तुम्ही पीएफ अकाऊंटचा वापर करु शकता.
Oct 3, 2016, 12:37 PM ISTEPFO सदस्यांना पेन्शन ठरवण्याचा अधिकार, कंपनीची पूर्वसंमती गरज नाही!
कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी म्हणजे ईपीएफओच्या सदस्यांना आता आपली पेन्शन ठरवण्याचा अधिकार मिळणाला आहे.
Aug 19, 2016, 04:55 PM ISTसर्व कामगारांना मिळणार पीएफसह विमाही
कामगारांसाठी अच्छे दिन येण्याचे संकेत मिळाले आहेत. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) देशातील सर्व कामगारांना भविष्यनिर्वाह निधीअंतर्गत (पीएफ) आणायचा निर्धार केला आहे. त्याचवेळी त्यांना विमा कवच देण्याचे संकेत दिलेत.
Jun 30, 2016, 12:20 PM ISTगुडन्यूज, पीएफ'मधून ५० हजार काढण्यावर कर नाही!
भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफमधून (PF) ५o हजार रुपये काढल्यास त्यावर १ जूनपासून मुळातून प्राप्तीकर (टीडीएस) कपात केली जाणार नाही. या निर्णयामुळे ईपीएफओच्या सदस्य असलेल्या कर्मचार्यांना दिलासा मिळणार आहे.
May 31, 2016, 10:05 AM ISTपीएफधारकांसाठी खुश खबर, विमा रकमेत दुपटीने वाढ
केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या सदस्यांसाठीच्या विमा संरक्षणाच्या रकमेत जवळपास दुपटीने वाढ करण्यात आलीय.
May 26, 2016, 04:54 PM ISTस्थानिक स्वराज्य संस्था पीएफ बुडवतात ?
स्थानिक स्वराज्य संस्था पीएफ बुडवतात ?
May 6, 2016, 09:25 PM IST'पीएफ'वर आता 8.8 टक्के व्याज
'पीएफ'वर आता 8.8 टक्के व्याज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आर्थिक वर्ष 2015-16 साठी पूर्वी निश्चित करण्यात आलेल्या व्याजदरात वाढ करण्यात आली आहे.
Apr 29, 2016, 08:33 PM ISTपीएफच्या व्याजदरामध्ये झाले बदल
2015-16 या आर्थिक वर्षासाठी पीएफच्या व्याजदरामध्ये बदल करण्यात आले आहेत.
Apr 25, 2016, 07:45 PM IST