pm modi decision

मोदींच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल रात्री ५०० आणि १०००च्या नोटा चलनातून रद्द झाल्याची घोषणा केलीये. या निर्णयानंतर अनेक सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. 

Nov 9, 2016, 10:36 AM IST