police

रेल्वेत मुलाला नोकरी लावून देण्याचे पोलिसालाच दिले आमिष, पुढे घडले असे काही..

Mumbai Crime News: मी तुमच्या मुलाला रेल्वेत ज्युनिअर इंजिनीअर पदावर नोकरी देईन' असे आश्वासन त्याने हवालदार मोहिते यांना दिले. या बहाण्याने आरोपीने मोहिते यांच्याकडून 5 लाख रुपये देखील घेतले. 3 लाख चेक आणि 2 लाख कॅश असा त्यांच्यात पैशांचा व्यवहार झाला.

Aug 28, 2023, 06:27 PM IST

आईशी ठेवले शरीरसंबंध, नंतर मुलीवरही पडली वाईट नजर; रात्री 12 वाजता घरामागे बोलावलं अन्...

उत्तर प्रदेशातील रायबरेलीमध्या झालेल्या एका हत्येप्रकरणी पोलिसांनी माय लेकीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी चौकशी केली असता धक्कादायक कारण समोर आलं. 

 

Aug 25, 2023, 05:06 PM IST
Telangana Police Arrest Two Most Wanted Moists PT55S

Video | नक्षल चळवळीला पोलिसांचा मोठा दणका

Telangana Police Arrest Two Most Wanted Moists

Aug 24, 2023, 12:45 PM IST

सीमा हैदर, संगीता आणि अंजूनंतर आता सानिया! प्रियकरासाठी वर्षभराच्या बाळाला घेऊन बांगलादेशहून गाठलं नोएडा

Sania Akhtar Came To Noida From Bangladesh : प्रेमासाठी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून सीमा हैदर पाकिस्तानातून भारतात आली. त्यानंतर अनेक प्रेम कथा सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. सीमा, संगीता, अंजूनंतर आता सानियाने भारत गाठलं आहे. 

Aug 22, 2023, 12:04 PM IST

बहिणीच्या प्रियकरावर चाकू हल्ला; आरोपी वार करतानाच घटनास्थळी पोलीस पोहोचले अन्...

Brother Attack Sisters Boyfriend: नवी मुंबईमधील वाशी रेल्वे स्थानकाबाहेरील रोडवर हा संपूर्ण घटनाक्रम सुरु असताना बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. मात्र हल्लेखोराला रोखण्याची हिंमत कोणीही केली नाही. आधी मारहाण केल्यानंतर या तरुणावर हल्लेखोरांनी चाकूने वार करण्यास सुरुवात केली.

Aug 17, 2023, 11:39 AM IST

...अन् Traffic मध्ये चक्क Express अडकली; लाखो Views असलेला Video पाहिला का?

Video Train Stuck In Traffic: सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा 25 सेकंदांचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशमध्ये शूट करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडीओला लाखोंच्या संख्येनं व्ह्यूज मिळाले असून हजारो रिट्वीट करण्यात आले आहेत.

Aug 16, 2023, 09:12 AM IST

प्रेमासमोर मातृत्व हरलं! कॅन्सर उपचारासाठी जमा केलेले 50 हजार रुपये घेऊन मुलगी प्रियकरासह फरार

उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे एका मुलीने आपल्या आईच्या कॅन्सरवरील उपचारासाठी जमा केलेली रक्कम घेऊन प्रियकरासह फरार झाल्याची घटना घडली आहे. महिलेने उपचारासाठी 50 लाख रुपये जमा केले होते. पण मुलगी पैसे आणि घरातील दागिने घेऊन फरार झाली. 

 

Aug 14, 2023, 07:04 PM IST

मित्रांसोबतच्या भांडणामुळे चिडचिड, अकरावीच्या विद्यार्थ्याने नवव्या मजल्यावरुन मारली उडी

 Student Sucide:  एका 17 वर्षीय विद्यार्थ्याला इतक्या लहान वयात आपलं आयुष्य संपवावंसं वाटलं हे खूपच धक्कादायक आहे. यासाठी केवळ मित्राशी झालेल्या वादाचे निमित्त ठरले. यामुळे विद्यार्थ्याने नवव्या मजल्यावरून उडी मारली. यात त्याचा मृत्यू झाला आहे. 

Aug 11, 2023, 11:37 AM IST

महिलेची भररस्त्यात पोलीस कर्मचाऱ्याला गुरासारखी मारहाण, धक्कादायक VIDEO व्हायरल

दिल्लीमध्ये (Delhi) एका महिलेने पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत महिला तिला रोखण्याचा प्रयत्न केला जात असतानाही पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण करताना दिसत आहे. 

Aug 9, 2023, 04:57 PM IST

फॉलोअर्स वाढवण्यासाठी केला लैंगिक छळ झाल्याचा खोटा आरोप; सत्य समोर आलं अन्...

Viral News : तिने फॉलोअर्स वाढवण्यासाठी एका बनाव रचला एवढंच नाही तर आपला लैंगिक छळ झाला असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तिने शेअर केलं पण सत्य समोर आलं अन् मग...

 

 

Aug 7, 2023, 09:25 PM IST

मावशी आणि भाचीचं अपहरण करुन तब्बल एक महिने सामूहिक बलात्कार, रुममध्ये पोहोचल्यानंतर पोलीसही हादरले

Crime News: राजस्थानमध्ये (Rajasthan) मावशी आणि भाचीचं अपहरण (Kidnap) करुन त्यांच्यावर सामूहिक बलात्कार (Gangrape) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित कुटुंबाने स्थानिक पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर आरोपी फरार आहे. बंगळुरुतून (Bangalore) दोन्ही पीडितांची सुटका करण्यात आली आहे. 

 

Aug 5, 2023, 06:49 PM IST

पुण्यात दहशतवादी-पोलीस झटापटीचा थरारक VIDEO समोर

Pune Terrorist Case Update : पुण्यात दहशतवाद्यांना पकडतानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. हा थरारक व्हिडिओ झी 24 तासच्या हाती लागलाय. (Pune Terrorist Video)

Aug 4, 2023, 01:24 PM IST