police

31 hooligans who were rioting in Pune have been arrested by the police PT1M2S

पुण्यात राडा करणाऱ्या 31 गुंडाची पोलिसांनी काढली धिंड

31 hooligans who were rioting in Pune have been arrested by the police

Jun 29, 2023, 09:45 PM IST

'सलमान खानला सोडणार नाही, संधी मिळाली तर...' गँगस्टर गोल्डी बरारची खुलेआम धमकी

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. सलमान खानच्या जीवाला गँगस्टर गोल्डी बरारपासून धोका आहे. आता तर गोल्डी बरराने सलमानला खुलेआम धमकी दिली आहे. 

Jun 26, 2023, 08:08 PM IST

लहानपणीची ओळख ते लग्नास नकार... दर्शना पवार हत्या प्रकरणात पुणे पोलिसांचा मोठा खुलासा

Darshana Pawar murder case : दर्शनाची हत्या करणाऱ्या राहुल हांडोरेला पुणे ग्रामीण पोलिसांनी अंधेरी रेल्वे स्थानकातून अटक केली आहे. हत्येनंतर फरार झालेल्या  राहुल हंडोरेला अटक केल्यानंतर पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाबाबत माहिती दिली आहे. 

Jun 22, 2023, 01:21 PM IST

"मुलीचे तुकडे केले तसे त्याचेही तुकडे करणार"; दर्शना पवारच्या आईचा संताप

Darshana Pawar Murder Case : 18 जून रोजी राजगडावर दर्शनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. दर्शनासोबत तिचा मित्र राहुल हांडोरेही राजगडावर गेला असल्याचे तपासात समोर आले आहे. राजगडावर गेल्यानंतर काही वेळाने तो एकटाच गड उतरल्याचं सीसीटीव्हीमधून समोर आलं होतं. पोलिसांनी राहुलला मुंबईतून अटक केली आहे.

Jun 22, 2023, 12:48 PM IST

MPSC उत्तीर्ण दर्शना पवारची हत्या कोणी केली? राजगडावरील 'तो' पुरावा ठरणार महत्त्वाचा

Darshana Pawar Murder Case: दर्शना पवार हत्याकांड प्रकरणात पोलिसांना मोठा पुरावा सापडला आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी पाच पथके तैनात केली आहेत 

Jun 20, 2023, 03:28 PM IST

पोलिसांना झंडू बाम लावून कैदी फरार; पोलिस दलात खळबळ

पोलिसांना झंडू बाम लावून कैद्यांनी पळ काढला. पण, या कैद्यांकडे झंडू बाम आला कुठून असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

Jun 16, 2023, 12:20 AM IST

शाळेच्या शिक्षकानेच विद्यार्थिनी पळवून नेलं; जालना येथील धक्कादायक प्रकार

Jalna Crime: शाळेत शिक्षणाऱ्या विद्यार्थीनीला घेवून हा शिक्षक फरार झाला आहे. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी थेट शाळाच बंद पाडली आहे. 

Jun 14, 2023, 04:34 PM IST
Clash between the police and the warkari in Alandi PT37S

आळंदीत वारकरी आणि पोलीसांमध्ये झटापट

Clash between the police and the warkari in Alandi

Jun 11, 2023, 10:00 PM IST

...म्हणून पुरलेला मृतदेह पोलिसांनी कबरीतून बाहेर काढला; चंद्रपूरमध्ये घडली खळबळजनक घटना

मृत मुलांच्या कुंटुंबियांनी मृतदेहाचे दफन केले होते. मात्र, पोलिसांना या मृलाच्या मृत्यूबाबत महत्वाची माहिती कळाली. यानंतर पोलिसांनी पुरलेला मृतदेह बाहेर काढून तो पोस्टमार्टेमसाठी पाठवला आहे. 

Jun 7, 2023, 11:39 PM IST

'तीस वर्षांची, गोरी आणि सडपातळ हवी, घरकामात हुशार असावी...' पत्नीसाठी तरुण पोहोचला पोलीस स्थानकात

Man Demands Wife: नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी पोलिसांनी गावात शिबिराचं आयोजन केलं होतं. या शिबिरात पोलिसांना एक विचित्र घटनेला सामोरं जावं लागलं. एका तरुणाने पत्नीच्या शोधासाठी पोलिसांना मदतीचं आवाहन केलं.

Jun 5, 2023, 06:34 PM IST