Crime News: मुंबईत महिला सब-इन्स्पेक्टरचा मृतदेह सापडल्याने खळबळ, तोडून दरवाजा उघडला तर समोर...
Crime News: मुंबईतील (Mumbai) कुर्ला येथे नियुक्ती करण्यात आलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकाचा मृतदेह सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. कुर्ला (Kurla) येथील निवासस्थानी तिचा संशयास्दपरित्या मृतदेह आढळला आहे.
Apr 27, 2023, 03:49 PM IST
Vinayak Raut | विनायक राऊतांची गाडी पोलिसांनी अडवली
Police Intercepted Vinayak Raut Car
Apr 26, 2023, 02:35 PM ISTवाढत्या उष्माघातामुळे राज्यातील 55 वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना; आताच पाहा अन् सावध व्हा!
Maharashtra Heat Wave : मागील काही दिवसांपासून राज्यात तापमानाचा आकडा वाढताना दिसत आहे. काही भागांमध्ये तापमानाचा आकडा वाढत नसला तरीही उन्हाचा जार मात्र चांगलाच जाणवू लागला आहे. त्यामुळं पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे.
Apr 26, 2023, 09:51 AM IST
Mumbai | आप्पासाहेब धर्माधिकारींच्या नावाने बनावट पत्र व्हायरल, पुण्यातून एका तरुणाला अटक
Raigad Police Arrested Person for fake letter
Apr 24, 2023, 07:55 PM ISTUddhav Thackeray : सभेआधी उद्धव ठाकरे यांचे बॅनर्स पोलिसांनी हटवले
Uddhav Thackeray Sabha : जळगाव पोलिसांनी उद्धव ठाकरे यांचे बॅनर्स हटवले आहेत. जळगावच्या पाचोरामध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आहे. मात्र त्याआधीच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी बॅनर्स लावले होते.
Apr 22, 2023, 03:07 PM ISTSanjay Raut | खासदार संजय राऊत यांचा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात अब्रुनूकसानीचा दावा
MP Sanjay Raut on Central Minister Narayan Rane
Apr 21, 2023, 10:00 PM ISTKhargahr Accident | संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांविरोधात संजय शिरसाठ यांची पोलिसांत तक्रार
Sanjay Shirsat Reaction on Sanjay Raut Statement
Apr 20, 2023, 10:50 PM ISTMumbai Crime : तोंडाला फेस, डोकं अन् मनगट उंदाराने कुरतडलं; पोटच्या मुला बापाने...कारण ऐकून होईल संताप
Mahim News : पुन्हा एका हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने मुंबई हादरली आहे. लालबाग हत्याकांड, ग्रँड रोड मर्डर केस नंतर माहीममध्ये एका प्लास्टिकच्या पिशवीत चिमुकलेल्याचा मृतदेह आढळला आहे. तोंडाला फेस, डोकं अन् मनगट उंदाराने कुरतडलं...
Apr 20, 2023, 02:51 PM ISTपती आणि सासूला मृत्यूच्या हळूहळू जवळ नेत होती, सलग 7 महिने विषप्रयोग आणि शेवटी...
एखाद्या चित्रपटालाही लाजवेल असा कट तीने रचला होता, कोणालाही संशय येऊ नये अशा पद्धतीने तीने सर्व प्लानिंग केलं होतं, मुंबईत सांताक्रुझमध्ये एका कपडे व्यापाराच्या हत्येप्रकरणी त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे.
Apr 16, 2023, 08:48 PM ISTTraffic Police Video : वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरुन फरफटत नेलं, मुंबईसह दोन शहरातील धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद
Traffic Police Video : चाललं तरी काय आहे, तीन ठिकाणी वाहतूक पोलिसांना कारच्या बोनेटवर कारचालकाने फरफटत नेल्याचा थरार व्हिडीओ समोर आले आहेत. मुंबईसह (Navi Mumbai Traffic Police Video) अजून दोन शहरातील धक्कादायक घटनेने एकच खळबळ माजली आहे. (Viral Video)
Apr 16, 2023, 09:25 AM ISTऐन कांद्याच्या काढणीवेळी जोडप्याच्या कष्टाचं झालं सोनं, त्या एका बातमीने बदललं नशीब
Husband Wife Pass Police Exam: ते दोघे शेतात कांदे (Onion Farmer ) काढत होते अन् क्षणात नवरा बायकोचे नशीब पालटलं. अख्खा गावाला आज त्यांचा अभिमान आहे. शेतकरी नवरा बायकोने (Police Couple) एकाचवेळी पोलीस भरती परीक्षा पास (Success Story) करुन सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच दिला.
Apr 14, 2023, 09:09 AM ISTViral Video : कोल्ड्रिंक्समधून मद्यपान करणाऱ्या तरुणींना पोलिसांनी पकडलं; ती म्हणाली, आईशी बोला नाही तर...
Traffic Police Girl Fight Video : त्या तरुणींना वाटलं कोल्ड्रिंगमध्ये दारु मिसळून प्यायलाने पोलिसांना कळणार नाही, मस्त गाडी चालवत असताना पोलीस आले अन् मग...या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Apr 10, 2023, 03:22 PM ISTSambhajinagar | महिलेला छेडणाऱ्या पोलिसाला बेदम चोपला, पोलीस उपनिरिक्षकाची धुलाई व्हायरल
Sambhajinagar Drunk Police Man Beaten For Harassing Women
Apr 5, 2023, 10:45 AM ISTSonalee Gurav Video Viral : गौतमी पाटीलनंतर मराठमोळ्या रील स्टार सोनालीचा अश्लील व्हिडीओ व्हायरल, पोलिसात तक्रार दाखल
Sonalee Gurav Video Viral : गौतमी पाटील कार्यक्रमानंतर स्टेजच्या मागे कपडे बदल असताना कोणी तरी व्हिडीओ काढला. एवढंच नाही तर कोणीतरी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. हे प्रकरण ताज्यच असताना अजून एका इन्स्टा रील स्टार (instagram reel star) मराठमोळ्या सोनाली गुरवचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Apr 4, 2023, 01:57 PM IST