police

99 % लोकांना माहित नाही POLICE शब्दाचा फुल फॉर्म

Police Full Form : देश, राज्य, शहर किंवा गावात कोणतीही गुन्हेगारी घटना घडली की पहिली मदत मिळते ती पोलिसांनी. लोकांच्या सुरक्षेसाठी पोलीस सदैव तैनात असतात. पण तुम्हाला माहित आहे का पोलीस शब्दाचा फुल फॉर्म काय आहे. 

Jun 24, 2024, 09:49 PM IST

मैत्री, प्रेम, अश्लील व्हिडीओ आणि 'लव्ह जिहाद'च्या चक्रव्यूहातून अशी झाली तरुणीची सुटका

मध्य प्रदेशातील गुनामध्ये लव्ह जिहादशी संबंधित एक प्रकरण समोर आलंय. एका तरुणाने नाव बदलून एका तरुणीशी मैत्री केली, त्यानंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर बलात्कार आणि मारहाण केल्याची घटना समोर आलीय. 

Jun 24, 2024, 02:01 PM IST

हायप्रोफाईल शीना बोरा हत्याकांडात मोठा निष्काळजीपणा, महत्त्वाचा पुरावाच गायब

Sheena Bora Murder Case : हायप्रोफाईल शीना बोरा हत्याकांड पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी जप्त केलेला महत्त्वाचा पुरावच गायब झाला आहे. सरकारी वकिलांनी याबाबत मुंबईच्या विशेष सीबीआय कोर्टात याबाबतची माहिती दिली.

Jun 14, 2024, 06:53 PM IST

भाभी गँगचा धुमाकूळ, 'घुंघट की आड से' मुंबईत भलतेच धंदे

Bhabhi Gang : झारखंडच्या रांचीमधील ड्रग्ज रॅकेटचा छडा लावून ते उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आलंय. 4 महिलांच्या 'भाभी गँग'कडून हे रॅकेट चालवलं जात होतं. पोलिसांना गुंगारा देणारी ही भाभी गँग नेमकी काय आहे?...सापळा रचल्यानंतर त्या पोलिसांच्या जाळ्यात कश्या अडकल्या? पाहूयात

Jun 13, 2024, 09:05 PM IST

मृ्त्यूनंतर 14 वर्ष ऑफिसला आली महिला, 16 वर्ष पेन्शनही घेतलं... अखेर सत्य बाहेर आलंच

World News : एका महिलेचा 1993 मध्ये रस्ते अपघातात मृत्यू झाला. पण यानंतरही ती 2007 पर्यंत ऑफिसमध्ये नोकरीसाठी येत होती. निवृत्त झाल्यानंतर अनेक वर्ष तीने पेन्शनही घेतलं. पण जेव्हा या प्रकरणाचा पर्दाफाश झाला तेव्हा पोलीसही हैराण झाले. 

Jun 1, 2024, 06:09 PM IST

'ते लोकप्रतिनिधी म्हणून पोलीस स्टेशनला गेले...', पुणे अपघात प्रकरणी अजित पवारांकडून सुनील टिंगरेंची पाठराखण

Pune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी आमदार सुनील टिंगरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठराखण केलीय. 

Jun 1, 2024, 10:10 AM IST

खाकीतील पोलीस तुमची गाडी तपासू शकतात का?

Police Can Check your Documents: अधिनियम 1988 ने त्यांना हा अधिकार दिलाय. अनेकदा अधिकाऱ्यांना गाडीसंदर्भात सूचना मिळालेली असते.काही खास कार्यक्रम असेल किंवा काही संदिग्ध आढळल्यास ते कागदपत्र तपासू शकतात. स्थानिक पोलीस सुरक्षेच्या कारणास्तव गाडीची कागदपत्रे तपासू शकतात. 

May 26, 2024, 01:33 PM IST
jalgaon hit and run case son of  builder son of ncp leader get PT1M39S

VIDEO | जळगाव हिट अँड रन प्रकरणी दोन आरोपींना अटक

jalgaon hit and run case son of builder son of ncp leader get

May 24, 2024, 05:20 PM IST