police

Vishal Agarwal Smartphone Seized Pune Police PT1M27S

पोलीस सर्वसामान्यांपैकी 'या' 4 लोकांना पोलीस स्टेशनला बोलवू शकत नाहीत

Know Your Right: या चार लोकांना पोलीस कधीच पोलीस स्टेशनला बोलवू शकत नाहीत.

May 23, 2024, 01:03 PM IST

अल्पवयीन मुलाला मुजोरीचं बाळकडू! पालक आणि शाळेची जबाबदारी किती महत्वाची?

Pune Porsche Accident : बेदरकार कार चालवून दोघांचे बळी घेणाऱ्या अल्पवयीन मुलाची शाळेत असल्यापासूनच मुजोरी सुरू होती. प्राजक्त तनपुरेंच्या पत्नी सोनाली तनपुरे (Sonali Tanpure) यांनी केलेल्या आरोपांनंतर ही धक्कादायक माहिती समोर आलीय.

May 22, 2024, 09:18 PM IST
Pune Police To File Case At Session Court Against Minor Father And Car Dealer PT2M27S

अल्पवयीन कार चालकाला जामीन, पोलीस सत्र न्यायालयात दाद मागणार

अल्पवयीन कार चालकाला जामीन, पोलीस सत्र न्यायालयात दाद मागणार

May 21, 2024, 09:15 AM IST

धक्कादायक! HIV पॉझिटिव्ह सेक्स वर्करने 200 पुरूषांसोबत ठेवले शारीरिक संबंध; पोलिसांनी लोकांना केलं आवाहन

Hiv Positive Sex Worker : महिलेच्या संपर्कात आलेल्या लोकांनी पुढे येऊन स्वतःची चाचणी करून घ्यावी जेणेकरून समस्या आणखी वाढू नये, असं पोलिसांनी आवाहन केलंय.

May 21, 2024, 12:02 AM IST

चाहत्याकडून किळसवाणा प्रकार! Six मारलेला बॉल उचलून..; MI vs KKR मॅचमधला Video Viral

IPL 2024 Fan Ball Act Video: मुंबईविरुद्धचा हा घरच्या मैदानावरील सामना कोलकात्याच्या संघाने 16 धावांनी जिंकला. मात्र या सामन्यात घडलेला एक प्रकार सध्या चांगलाच चर्चेत आहे.

May 15, 2024, 11:27 AM IST

खाद्यपदार्थ सर्व्ह करण्यापूर्वी त्यावर लघवी, मग त्याहूनही किळसवाणं कृत्य! VIDEO वरुन वेटर गजाआड

Dirty act in Restaurant : एका व्हिडीओमुळे वेटरचं किळसवाण कृत्य समोर आलंय. तो खाद्यपदार्थ सर्व्ह करण्यापूर्वी त्यावर लघवी करायचा. एवढंच नाही तर अतिशय किळसवाणा कृत्य करायचा. 

May 13, 2024, 03:06 PM IST

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

Akola News : अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू कुलरचा शॉक लागून मृत्यू झालाय. 

May 6, 2024, 08:50 AM IST

पोलीस कर्मचाऱ्यांना मिळणार प्रमोशन; पदोन्नतीसाठी कोण पात्र?

Maharashtra Police : खासगी नोकरदार वर्गामध्ये सध्या appraisals ची चर्चा सुरु असताना आता महाराष्ट्र राज्य पोलीस दलातही पदोन्नतीचे संकेत मिळाले आहेत. 

 

Apr 25, 2024, 03:23 PM IST
Loksabha Election 2024 Supriya_Sule_Letter_To_Police_For_Additional_Security_For_Rohit_Pawar_And_Yugendra_Pawar PT1M46S

रोहित, युगेंद्र पवारांना अतिरिक्त सुरक्षा द्या, सुप्रिया सुळेंची मागणी

Loksabha Election 2024 Supriya_Sule_Letter_To_Police_For_Additional_Security_For_Rohit_Pawar_And_Yugendra_Pawar

Apr 23, 2024, 04:35 PM IST
Police Arrested Two From Gujarat In Firing Case At Salman Khan PT2M46S

Salman Khan | सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांना अटक

Salman Khan | सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांना अटक

Apr 16, 2024, 10:15 AM IST

छगन भुजबळ यांच्या बंगल्याची ड्रोनच्या साह्याने रेखी केल्याचा संशय; पोलिसांकडून तपास सुरु

छगन भुजबळ यांच्या फार्महीऊसची ड्रोनच्या साह्याने रेखी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.  पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे. तसेच भुजबळ यांच्या फार्मची  सुरक्षा व्यवस्था देखील वाढवली आहे. 

Apr 6, 2024, 09:10 PM IST