पुण्यातील डॉक्टरची फसवणूक; एक फोन आला अन् 1 कोटी गमावून बसला
Pune Crime News: पुण्यात बाणेरमधील डॉक्टरची एक कोटीची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आला आहे.
Mar 26, 2024, 12:08 PM ISTअल्पवयीन मुलांकडून गुन्हा घडल्यास आता पालकांवरही कारवाई; पुणे पोलिसांचे कठोर पाऊल
Pune Koyta Gang: पुणे शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काल वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला
Mar 17, 2024, 03:52 PM ISTपुणेः भांडणात मुलगी सतत आईची बाजू घ्यायची, वडिलांनी पत्नीसह लेकीचा जीव घेतला
Pune Crime News: कौटुंबिक कारणातून पतीनेच पत्नी आणि मुलीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. तर, खुनानंतर पतीदेखील पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.
Mar 17, 2024, 11:34 AM ISTPune News : पुण्यातील प्राणी संग्रहालयातून बिबट्या पसार, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
Pune Rajiv Gandhi Zoological Park News : पुण्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातून चक्क बिबट्या पसार झाला आहे. गेल्या 24 तासापासून वन विभागाकडून या बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे.
Mar 5, 2024, 11:35 AM ISTभिवंडीतून अल्पवयीन मुलाचे अपहरण व हत्या, पुण्यातून सराईत गुन्हेगाराला अटक
Marathi News Today: भिवंडीतून एका अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी एका सराईत गुन्हेगाराला पुण्यातून अटक केली आहे. या घटनेने परिसरातून एकच खळबळ उडाली आहे.
Feb 26, 2024, 01:16 PM ISTपुण्यातील विचित्र घटना! जेवण वाढताना ताट, तांब्या आपटल्याने वाद; नवरा थेट रुग्णालयात दाखल
Pune News Today: पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर येतेय. पती-पत्नीच्या वादातून पतीने पतीवर थेट चाकूने हल्ला केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Feb 26, 2024, 12:31 PM ISTदहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, उत्तरपत्रिकेतील आकृत्यासंदर्भात शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय
Maharashtra Board 10th Exam : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इयत्ता दहावी- बारावीच्या परीक्षांमध्ये भाषा विषयाच्या कृती पत्रिकेसंदर्भातील प्रश्नांवरील आकृत्या पेन किंवा पेन्सिल यापैकी कशानेही विद्यार्थ्यांनी काढल्या. यावर शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये गोंधळाचे वातावरण होते.
Feb 26, 2024, 10:36 AM ISTफी दिल्याशिवाय हॉलतिकिट देण्यास नकार; पुण्यातील शाळेत मनसेची तोडफोड
Pune MNS Action on School
Feb 19, 2024, 04:25 PM ISTपिंपरीमधल्या महापालिका शाळेत विद्यार्थ्याचा मृत्यू; तिसऱ्या मजल्यावरुन पडून मृत्यू
Pimpri Chinchwad School Boy Passed Away After Falling From Third Floor
Feb 16, 2024, 04:10 PM ISTपुणेः हसत्या-खेळत्या चिमुरड्याचा दुर्दैवी अंत, शाळेत खेळताना आठवीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
Pune Live News Today: पुण्याच्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.
Feb 16, 2024, 03:03 PM IST
अरे देवा! 20 फेब्रुवारीपासून Ola Uber ची सेवा बंद, नेमकं कारण काय?
Ola Uber News: दर दिवशीच्या प्रवासामध्ये अतिशय महत्त्वाचं साधन म्हणून मागील काही वर्षांमध्ये ओला आणि उबरची लोकप्रियता कमाल वाढली.
Feb 13, 2024, 02:55 PM IST
पुणेः गळ्यातील लॉकेटसाठी बिबट्याची नखे हवी होती, अल्पवयीन मुलांनी कळसच गाठला
Pune Live News Today: बिबट्यांच्या नखांचे गळ्यातील लॉकेट तयार करण्यासाठी मृत बिबट्याचा पंजा कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Feb 12, 2024, 11:40 AM IST
अर्रर्रsss...; पुणेकरांची मान शरमेनं खाली; दर्जा घसरला, अन् तोही...
Pune News : पुण्याविषयी कायमच 'दर्जा' शब्दाचा वापर करत शहराती वाहवा करणाऱ्यांना मोठा धक्का. एका अहवालातून समोर आलेली आकडेवारी ठरली निमित्त
Feb 8, 2024, 08:46 AM IST
Pune News: प्रेमप्रकरण जीवावर उठलं! पुण्यातील हिरे व्यापाऱ्याची गुवाहाटित हत्या; बंगाली जोडप्याने...
Pune Crime News: पुण्यातील हिरे व्यापाऱ्याचा गुवाहाटीतील एका हॉटेलमध्ये मृतदेह आढळला होता. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Feb 7, 2024, 11:59 AM IST'कैद्यांना सोडा अन्यथा...', पाकिस्तानवरुन पुणे पोलिसांना बॉम्ब ठेवल्याचा मेसेज
Pune Crime News Marathi : नवी पेठेतील पूना रुग्णालयामध्ये बॉम्ब ठेवल्याचा धमकी देणारा फोन गुरुवारी (1 फेब्रुवारी) रात्री उशीरा पोलिस नियंत्रण कक्षात आला. या कॉलनंतर पुणे पोलिसांनी तातडीने पूना हॉस्पिटलमध्ये धाव घेतली.
Feb 3, 2024, 12:15 PM IST