पब, बार मधील CCTV फुटेज थेट अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर दिसणार; अल्पवयीन मुलांच्या मद्यविक्रीला आळा घालण्यासाठी मोठा निर्णय
अल्पवयीन मुलांच्या मद्यविक्रीला आळा घालण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पब, बार मधील CCTV फुटेज थेट अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर दिसणार आहे.
May 30, 2024, 07:03 PM IST'सरकार निष्काळजी, हिंजवडी आयटी पार्कसाठी...', सुप्रिया सुळेंची सरकारवर सडकून टीका
Supriya Sule On Hinjewadi IT Park : हिंजवडीमधील आयटी कंपन्या (Hinjewadi IT Park) आता बोजा बिस्तारा गुंडाळून महाराष्ट्राबाहेर जात आहेत. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात टीका होताना दिसते. अशातच सुप्रिया सुळे यांनी देखील सरकारला निशाण्यावर घेतलंय.
May 30, 2024, 03:59 PM IST'महाराष्ट्रातील तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार..', हिंजवडीतील कंपन्यांच्या Exit वरुन ठाकरे गटाचा टोला
Pune Hinjewadi IT Park Latest News: हिंजवडी आयटी पार्कमधील 37 कंपन्या इथून बाहेर पडणार असल्याने मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होण्याची भीती शक्यता व्यक्त केली जात आहे.
May 30, 2024, 12:22 PM ISTPune Accident | पुणे अपघात प्रकरणी अजित पवारांची नार्को टेस्ट करा; कोणाची मागणी?
pune news Anjali Damania Uncut On Ajit Pawar Accept Challenge Of Narco Test
May 30, 2024, 12:20 PM ISTIT Parks in Pune | पुण्यातून मोठ्या संख्येनं का बाहेर जात आहेत IT कंपन्या?
Why 37 Companys Moving Out Of Maharashtra Special Report
May 30, 2024, 12:10 PM ISTहिंजवडीतील 37 आयटी कंपन्यांचं महाराष्ट्राबाहेर स्थलांतर, ट्रॅफिक जॅममुळं लागला 'ब्रेक'
Pune Hinjewadi Latest News: पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड जगाच्या नकाशावर अधोरेखित झालं ते हिंजवडी आयटी पार्कमुळं (Hinjewadi IT Park) ...मात्र इथल्या अनेक कंपन्या आता बोजा बिस्तारा गुंडाळून महाराष्ट्राबाहेर जातायत. काय आहेत त्याची कारणं?
May 29, 2024, 07:28 PM ISTPune News | पुणे पोलीस आयुक्तालयात दारुची पार्टी?
Pune news Police Commissioner Office Premise Liquor Bottles Found
May 29, 2024, 01:30 PM ISTMaharastra Politics : 'रिपोर्टला वेळ का लागला? इमान विकलं पण...', सुनील टिंगरे यांच्यावर जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका
Pune Sassoon Hospital : ससून रुग्णालयाचा डॅाक्टर अजय तावरे याने पुण्यातील पोर्शे प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने फेकून दिल्यानंतर सुनील टिंगरे ( Sunil Tingare) यांच्यावर आरोपी डॉक्टरला मदत केल्याचा आरोप होतोय. अशातच आता जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) टीकास्त्र सोडलंय.
May 27, 2024, 08:53 PM ISTपुण्यातील हिट अँड रन प्रकरणी दोन डॉक्टरांना अटक; ब्लड रिपोर्टची अदलाबदल करणं भोवलं
Pune Porsche Accident: कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.
May 27, 2024, 09:08 AM ISTMaharastra Politics : 'तानाजी सावंत यांचा तातडीने राजीनामा घ्या, त्यांनी...', रविंद्र धंगेकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Ravindra Dhangekar On Tanaji Sawant : पुणे अपघात प्रकरणानंतर रविंद्र धंगेकर अॅक्टिव झाल्याचं पहायला मिळतंय. धंगेकरांनी तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केलीये.
May 26, 2024, 08:59 PM ISTमाझा बाप बिल्डर असता तर? पुण्यातील निबंध स्पर्धेचा विषय चर्चेत
पुणे कार अपघात प्रकरणात रोज नव नविन खुलासे होत आहेत. अशातच पुण्यात एका निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. माझा बाप बिल्डर असता तर? असा विषय या निबंध स्पर्धेसाठी देण्यात आला आहे.
May 25, 2024, 07:24 PM ISTपुणे अपघात प्रकरणी रॅप साँग तयार आणि व्हायरल करणं पडणार महागात, सायबर पोलिसांकडून 'त्या' दोघांविरोधात...
Pune Porsche Car Accident: रॅप साँग तयार करणारा आणि व्हायरल करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
May 25, 2024, 01:31 PM ISTVIDEO | विशाल अग्रवालची पोलीस कोठडी आज संपणार, कोठडीबाबत कोर्ट काय निर्णय देणार याकडे लक्ष
Pune Porsche Car Accident Vishal Agrawal police custody will end today
May 24, 2024, 05:10 PM ISTपुणे कार अपघातप्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; अल्पवयीन आरोपीचा गुन्हा अंगावर घेण्यासाठी ड्रायव्हरला मोठ्या रक्कमेचे आमिष दाखवले?
पुणेअपघातप्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. अल्पवयीन आरोपीला वाचवण्याचा प्रय्तन केला जात आहे. यासाठी ड्रायव्हला पैशांचे अमिष दाखवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आलेय.
May 24, 2024, 04:18 PM ISTपुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर प्रशासनाला जाग, तब्बल 32 पब आणि बारला टाळं
पुण्यात रात्री वेळेपेक्षा जास्त वेळ बार आणि पब सुरु ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. पुण्यात गेल्या तीन दिवसात 32 पब, बार आणि हॉटेलवर कारवाई करण्यात आली.
May 24, 2024, 02:18 PM IST