ठरलं तर मग... रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा लवकरच अडकणार लग्नबंधनात
रश्मिका मंदाना नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ही अभिनेत्री टॉपच्या कलाकारांपैकी एक आहे. तर दुसरीकडे विजय देवरकोंडा हा अभिनेता देखील कायम चर्चेत असतो. बऱ्याचदा या दोघांच्या अफेअर्सच्या चर्चा होत्या. मात्र आता पुन्हा एकदा...
Sep 7, 2023, 07:26 PM ISTरश्मिका मंदानाच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; अभिनेत्रीच्या नव्या वाटचालीला सुरुवात
2021 च्या शेवटी, साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिकाचा पुष्पा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. ज्याने बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत खळबळ उडवून दिली. या सिनेमात रश्मिकाने श्रीवल्ली ही व्यक्तिरेखा साकारली. जी लोकांना प्रचंड आवडली होती. आता रश्मिकाच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज आहे. जी ऐकून तुम्हालाही खूप आनंद होईल.
Aug 14, 2023, 08:12 PM ISTमॅनेजरनं 80 लाख रुपयांची फसवणूक करण्यावर Rashmika Mandana सोडलं मौन, म्हणाली...
Rashmika Mandana : गेल्या काही दिवसांपासून रश्मिका मंदान्ना आणि तिचा मॅनेजर आता एकत्र काम करणार नाहीत अशी माहिती समोर आली होती. दरम्यान, त्याचं कारण रश्मिकाच्या मॅनेजरनं तिची 80 लाख रुपयांची फसवणूक केली असे म्हटले जात होते. त्यावर आता रश्मिका आणि तिच्या मॅनेजरनं स्टेटमेंट दिलं आहे.
Jun 23, 2023, 03:19 PM ISTRanbir Kapoor च्या हाती कुऱ्हाड; Animal चा Pre Teaser पाहून वाढली चित्रपटाची उत्सुकता
Animal Pre Teaser Video: रणबीर कपूरच्या आगामी Animal या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. नुकताच या चित्रपटाचा प्री-टीझर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे रणबीर कपूरच्या चाहत्यांना हा चित्रपट कधी एकदा प्रदर्शित होतो आहे असं झालं आहे.
Jun 13, 2023, 01:19 PM ISTट्रेलर, प्रेमाशन नसूनही Pushpa 2 च्या हिंदी व्हर्जनची कोट्यवधींची कमाई; जमवला 'इतका' गल्ला
Pushpa 2 Hindi Rights : 'पुष्पा 2' टीझर अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या आधल्या दिवशी प्रदर्शित झाला होता. त्यानंतर या टीझरनं सगळ्यांना वेड लावलं होतं. तर आता अल्लू अर्जुन आणि रश्मिकाला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.
Apr 21, 2023, 11:05 AM ISTRashmika Mandanna Birthday: नॅशनल क्रश आहे कोट्यवधींची मालकीण; कोणालाच माहित नाहीत रश्मिका मंदान्नाचे 'हे' Top Secrets
#RashmikaMandanna : भारताची नॅशनल क्रश म्हटली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आज तिचा 27 वा वाढदिवस साजरा करत आहे. म्हणूनच रश्मिका आणि तिच्या चाहत्यांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. सोशल मीडियावर रश्मिकाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देत आहेत. तसेच सेलिब्रिटींनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहे. या खास दिवशी रश्मिकाच्या आयुष्यातील न माहित असलेल्या काही गोष्टी जाणून घेऊया...
Apr 5, 2023, 09:06 AM ISTयापुढे कधीच सामी-सामी गाण्यावर थिरकणार नाही Rashmika Mandana; धक्कादायक कारण समोर
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा चित्रपट 'पुष्पा: द राइज' हा 2021 मध्ये रिलीज झालेला ब्लॉकबस्टर चित्रपट आहे त्यानंतर रश्मिका प्रत्येक अवॉर्ड शो आणि कार्यक्रमात सामी-सामी गाण्यावर नाचताना दिसली.
Mar 22, 2023, 06:59 PM ISTVIDEO : रश्मिकाच्या 'Oo Antava' वर लाल साडीत तरुणीचा वेड लावणारा डान्स
Dance Video : सोशल मीडियावर एक लाल साडीमधील तरुणी नेटकऱ्यांना वेड लावतं आहे. त्या तरुणीची स्टाईल पाहून यूजर्स थक्क झाले आहेत.
Jan 8, 2023, 03:45 PM IST'Pushpa' फेम अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात; एकीवर चाहते नाराज तर, दुसरी कायद्याच्या कचाट्यात
रश्मिका मंदाना आणि समंथा रुथ प्रभू वादाच्या भोवऱ्यात; 'या' कारणामुळे एक करतेय चाहत्यांच्या विरोधाचा सामना, तर दुसरी कायद्याच्या कचाट्यात
Nov 27, 2022, 09:20 AM IST
Vijay Deverakonda- Rashmika Mandanna यांनी गुपचूप उरकलं लग्न? Photo मुळे खळबळ
'नॅशनल क्रश' म्हटली जाणारी रश्मिका मंदान्ना अडकली लग्न बंधनात; रश्मिका आणि विजय यांच्या 'त्या' फोटोमुळे सर्वत्र खळबळ
Nov 22, 2022, 03:03 PM IST
'या' व्यक्तीसोबत Rashmika Mandana मालदीवमध्ये गेलीये सुट्टीवर; फोटो समोर
शुक्रवारी दोघंही मुंबई एअरपोर्टवर एकत्र स्पॉट झाले होते.
Oct 8, 2022, 09:09 PM ISTआलिया, दीपिकाकडून Rashmika असं काय मागते जे देणं अशक्य, पाहा Video
गुडबाय अभिनेत्री म्हणाली की तिला सामंथाचा (Samantha Ruth Prabhu)...
Oct 8, 2022, 03:12 PM ISTVideo| आलिया, दीपिकाकडून Rashmika असं काय मागते जे देणं अशक्य, पाहा Video
Pushpa Fame Rasmika Mandhana exclusive interview
Oct 8, 2022, 03:00 PM IST'मी आजही त्याला भेटते, पण...', म्हणून Ex-Boyfriend ला विसरु शकत नाही रश्मिका
रश्मिकाच्या ज्या भावना आहेत, त्यांना प्रेम म्हणतात का? विभक्त झाल्यानंतरही म्हणते, 'मी आजही त्याला भेटते, पण...'
Oct 3, 2022, 02:38 PM IST
रिलेशनशीपवर Rashmika Mandana चं मोठं वक्तव्य म्हणाली, 'लवकरच आम्हाला दोघांना....'
साऊथ इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्री बनल्यानंतर रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandana) आता बॉलिवूडमध्ये आपली चमक दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे.
Oct 1, 2022, 08:38 PM IST