rohit sharma

Rohit Sharma : अर्धशतक ठोकल्यावर भावूक झाला हिटमॅन, आकाशाकडे पाहिलं आणि...!

सामन्यानंतर आजच्या सामन्यात रोहित शर्माने कमबॅक (Rohit Sharma Comeback) केलं आहे. दरम्यान कमबॅकच्या सामन्यात रोहित शर्माने श्रीलंकेच्या गोलंदाजांची दाणादाण उडवली आहे.

Jan 10, 2023, 04:29 PM IST

Shubhman Gill Affairs : एकाच नावाच्या दोन प्रेयसी; टीम इंडियाचा हँडसम हंक शुभमन गिल कमालच करतो राव!

गुवाहाटीतील ACA Stadium येथे रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. यावेळी संघामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आल्यानं क्रिकेट रसिकांच्या नजरा या सामन्यावर खिळलेल्या असतील. यातच एका खेळाडूकडून प्रचंड अपेक्षा असतील. तो खेळाडू म्हणजे, शुभमन गिल. 

Jan 10, 2023, 12:39 PM IST

ज्याच्यावर विश्वास टाकला तोच क्रिकेटपटू घेणार विराट, रोहितची जागा? दोघांचही करिअर संकटात!

Rohit Sharma Virat Kohli : रोहित आणि विराट या दोन्ही खेळाडूंनी भारतीय संघामध्ये साधारण 10 वर्षांपासून सातत्यानं मोलाचं योगदान दिलं. विराटच्या नेतृत्वाखाली संघानं आक्रमक तर, रोहितच्या नेतृत्वाखाली संयमी खेळी करत नाव कमवलं. पण.... 

Jan 10, 2023, 11:53 AM IST

IND vs SL LIVE : गिल की इशान, आज कोण ओपनिंग करणार? Rohit Sharma ने दिले उत्तर, म्हणाला- माझे नशीब वाईट आहे...

IND vs SL 1st ODI 2023 :  भारताच्या मिशन वन डे वर्ल्ड कपला आजपासून सुरुवात होतेय. टीम इंडिया शुभमन गिल (Shubman Gill) याने गेल्या काही सामन्यांमध्ये खूप धावा केल्या आहेत, ईशान किशन यानेही चांगला खेळला आहे. मला ईशानकडून श्रेय घ्यायचे नाही. त्याने संघासाठी चमकदार कामगिरी केली, द्विशतकही झळकावले. मला माहित आहे की द्विशतक करण्यासाठी काय करावे लागते, ही एक मोठी उपलब्धी आहे, असे कप्तान रोहित शर्मा म्हणाला.

Jan 10, 2023, 08:57 AM IST

IND vs SL: जसप्रीत बुमराहला झालंय तरी काय?, कॅप्टन रोहितच्या वक्तव्यामुळे चिंता वाढली!

India vs Sri Lanka, 1st ODI:रोहित शर्मा (Rohit Sharma Press Conference) पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरं गेला. त्यावेळी त्याने बुमराहवर भाष्य केलं. जसप्रीत बुमराहसोबत (Jasprit Bumrah) दुर्दैवी घटना घडली, असं तो म्हणालाय.

Jan 10, 2023, 01:24 AM IST

क्रीडा जगतातील मोठी बातमी! Rohit Sharma टी20 क्रिकेटला अलविदा करणार? पत्रकार परिेषदेत केला खुलासा

IND vs SL 1st Odi: श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत  कर्णधार रोहित शर्मा  टीम इंडियात  पुनरागमन करतोय, त्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितने टी20 कारकार्दिबाबत मोठं वक्तव्य केलं आहे

 

Jan 9, 2023, 08:47 PM IST

Rohit Sharma : हिटमॅनची तयारी सुरू! वनडे मालिका गाजवण्यासाठी जीममध्ये गाळतोय घाम, पाहा VIDEO

Rohit Sharma VIDEO: भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेचा सामना येत्या 10 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या वनडे मालिकेत कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी जीममध्ये घाम गाळताना दिसत आहे. 

Jan 8, 2023, 08:58 AM IST

Ind Vs SL : टीम इंडियाच्या 'या' त्रिमूर्तीने रचलेला इतिहास कायम ठेवण्याचं पंड्या अँड कंपनीसमोर असणार आव्हान!

भारत आणि श्रीलंकेमध्ये तिसरा सामना राजकोटमध्ये पार पडणार आहे. आजचा सामना टीम इंडियासाठी जिंकणं महत्त्वाचं आहे नाहीतर भारताच्या त्रिमुर्तींच्या विजयरथ रोकला जाणार आहे. त्यामुळे आजचा सामना हार्दिक पंड्या अँड कंपनीसाठी महत्त्वाचा आहे.

Jan 7, 2023, 02:41 PM IST

Ind vs Lanka : हार्दिक, सूर्यकुमारवर जबाबदारी देण्यामागे हे आहे कारण? बीसीसाआयचा मोठा गेम उघड

2023 हे वर्ष एकदिवसीय वर्ल्ड कपचं वर्ष आहे, त्यामुळे एकदिवसीय संघाचं कर्णधारपद बदलला जाणार नाही, पण हार्दिक आणि सूर्यकुमारवर जबाबदारी देत बीसीसीआयने दिग्गजांना संकेत दिले आहेत

Jan 2, 2023, 07:34 PM IST

BCCI Review Meeting : बीसीसीआई ने घेतले 3 महत्त्वपूर्ण निर्णय; 4 तास चाललेल्या बैठकीत नेमकं काय झालं?

यंदाच्या वर्षी वनडे क्रिकेटचा वर्ल्डकप खेळवण्यात येणार आहे. त्या दृष्टीने ही बैठक फार महत्त्वाची होती. जाणून घेऊया या बैठकीत कोणते मोठे निर्णय घेतले गेले

Jan 1, 2023, 11:20 PM IST

BCCI Meeting: वनडे आणि टेस्ट क्रिकेट टीमसाठी कर्णधार अखेर ठरला; BCCI बैठकीत मिळाले संकेत

बीसीसीआयने आज म्हणजेच 1 जानेवारीला एक महत्त्वाची बैठक घेतली. मुंबईतील एक हॉटेलमध्ये ही बैठक पार पडली. जवळपास 4 तास ही बैठक चालली. 

Jan 1, 2023, 10:53 PM IST

"2023 वनडे वर्ल्ड कपमध्ये 'हे' खेळाडू असणार Team Indiaचे कर्णधार आणि उपकर्णधार"

" World Cup 2023 ला भारताचे कर्णधार आणि उपकर्णधार म्हणून ही जोडी मैदानात दिसणार"

Dec 28, 2022, 09:22 PM IST

Inside story : जडेजा, बुमराह दोन्ही हुकमी एक्क्यांना BCCIने दाखवून दिली जागा?

भारताचे हुकमी एक्के असलेले खेळाडू जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनाही संघात स्थान न मिळण्याच असू शकत हे कारण

Dec 28, 2022, 07:54 PM IST

IND vs SL: Team India च्या सिलेक्शन मागील Inside Story; कोणाचं प्रमोशन कोणाचं डिमोशन?

IND vs SL, India T20 Squad for Sri Lanka : भारताचा तीनही फॉरमॅटमधील कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कॅप्टन्सीला ग्रहण लागल्याचं पहायला मिळतंय. अपेक्षेप्रमाणे हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) टी-ट्वेंटीची जबाबदारी दिली गेली.

Dec 28, 2022, 01:34 AM IST