rohit sharma

T20 WC: 'हे काय होतंय', पहिल्या ओव्हरमध्ये जे घडलं ते पाहून विराट झाला होता आश्चर्यचकित, रोहितला म्हणाला, 'मला फार...'

विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्यासाठी स्पर्धेचा शेवट परीकथेप्रमाणे होता, खासकरुन जेव्हा सुरुवातीचे विकेट गेले तेव्हा असं सांगितलं आहे. 

 

Jul 5, 2024, 08:24 PM IST

'मला खूप वाईट-साईट बोललं गेलं' पीएम मोदींसमोर हार्दिक पांड्या भावूक, सांगितलं आयपीएलमध्ये काय घडलं

Hardik Pandya with PM modi: 4 जुलै 2024 ही तारीख भारतीय क्रिकेट संघासाठी यादगार ठरली. टी20 विजेत्या सघाचं स्वागत करण्यासाठी लाखोंच्या संख्येने क्रिकेटचे चाहते रस्त्यावर उतरले होते. पंतप्रधान मोदींनी देखील टीम इंडियाचं कौतुक केलं.

Jul 5, 2024, 07:54 PM IST

'कमी बोलून उत्तर देता येतं हे रोहित शर्माकडून शिकावं' देवेंद्र फडणवीसांची शाब्दिक फटकेबाजी

Team India Satakar : महाराष्ट्र विधानभवनात टी20 विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा महाराष्ट्र सरकारकडून शाही सन्मान करण्यात आला. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे यांना 1 कोटीचं बक्षी जाहीर करण्यात आलं. तर टीम इंडियाला 11 कोटींचं बक्षीस देण्यात आलं.  

Jul 5, 2024, 07:01 PM IST

यशस्वी जैस्वाल अजित पवारांना म्हणाला, 'मी कसा भाषण करु, मला जमणार नाही,', ते म्हणाले 'तू नुसता...'

टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकल्याच्या निमित्ताने मुंबईकर खेळाडूंचा राज्य सरकारकडून सत्कार करण्यात आला. विधीमंडळात रोहित शर्मा (Rohit Sharma), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), शिवम दुबे (Shivam Dube) आणि यशस्वी जैस्वाल (Yashavi Jaiswal) यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. 

 

Jul 5, 2024, 06:36 PM IST
Rohit Sharma Vidhan Bhavan PT2M45S

मुंबईकर रोहित शर्माने विधान भवनात मराठीतून साधला संवाद

मुंबईकर रोहित शर्माने विधान भवनात मराठीतून साधला संवाद

Jul 5, 2024, 05:55 PM IST

स्लो मोशन वॉक करत ट्रॉफी उचलण्याची कल्पना कोणाची ? पीएमच्या प्रश्नावर रोहितने दिलं 'या' दोघांना श्रेय

Team India Meet PM Modi : टी20 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाने मायदेशात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पीएम मोदी यांनी खेळाडूंशी मनसोक्त गप्पा मारल्या. या संवादाचे व्हिडिओ आता समोर आला आहे. 

Jul 5, 2024, 05:53 PM IST

'...नाही तर मी सूर्याला बसवला असता'; रोहित शर्माचं विधान ऐकून एकच हास्यकल्लोळ; CM शिंदेंनाही हसू अनावर

टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकल्याच्या निमित्ताने मुंबईकर खेळाडूंचा राज्य सरकारकडून सत्कार करण्यात आला. विधीमंडळात रोहित शर्मा (Rohit Sharma), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), शिवम दुबे (Shivam Dube) आणि यशस्वी जैस्वाल (Yashavi Jaiswal) यांच्या सत्कार करण्यात आला.  

 

 

Jul 5, 2024, 05:48 PM IST

रोहित शर्माने फोनवर नेमकं काय सांगितलं होतं? राहुल द्रविडने अखेर केला खुलासा, म्हणाला 'माझ्या आयुष्यातील...'

टी-20 वर्ल्डकपनंतर राहुल द्रविडचा (Rahul Dravid) भारतीय प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला आहे. वानखेडे (Wankhede) मैदानात बोलताना राहुल द्रविडने रोहित शर्माने (Rohit Sharma) केलेल्या फोनसाठी आभार मानत तो नेमका काय म्हणाला होता याचा खुलासा केला. 

 

Jul 5, 2024, 04:08 PM IST

T20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर घरी पोहोचला हार्दिक पांड्या, पत्नी नताशा नाही तर 'या' व्यक्तीनं केलं ग्रॅंड वेलकम

Natasa Stankovic Cryptic Post For Hardik Pandya : टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर घरी आलेल्या हार्दिक पांड्याची नताशा स्टेनकोविकनं नाही तर कोणी केलं स्वागत?

Jul 5, 2024, 03:47 PM IST

महाराष्ट्रातल्या 4 खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी 'इतक्या' कोटींचं बक्षीस

Team India Victory : टी20 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाचं गुरुवारी मायदेशात जंगी स्वागत करण्यात आलं. नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम अशी ही जंगी मिरवणूकही काढण्यात आली. आता महाराष्ट्रातील चार खेळाडूंचा राज्य सरकारतर्फे सत्कार करण्यात येणार आहे. 

Jul 5, 2024, 02:55 PM IST

ही दोस्ती तुटायची नाय! रोहित शर्माच्या बालमित्रांचं भन्नाट सेलिब्रेशन; खांद्यावर उचलून एकच जल्लोष, VIDEO व्हायरल

टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकल्यानंतर भारतीय संघाला पाहण्यासाठी गुरुवारी मुंबईत अक्षरक्ष: जनसागर उसळला होता. मरीन ड्राईव्हवर (Marine Drive) लाखोंच्या संख्येने क्रिकेट चाहते भारतीय संघाची एक झलक पाहण्यासाठी उभे होते. 

 

Jul 5, 2024, 12:41 PM IST

Team India : '...आणि हार्दिकने माझ्याकडे बघून वर्ल्ड कप उंचावला'; प्रसाद खांडेकरची पोस्ट चर्चेत

Prasad Khandekar Post For Team India : प्रसाद खांडेकरनं टीम इंडियासाठी लिहिलेली पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत...

Jul 5, 2024, 11:49 AM IST

Video : विक्ट्री परेडनंतर विराट रातोरात गायब; कृतज्ञतेच्या भावनेनं इतका घाईत कुठे गेला?

Virat Kohli Video : भारतीय क्रिकेट संघाचं मुंबईत झालेलं स्वागत कितीही भारावणारं असलं तरीही विराटचं मन मात्र इथं रमलं नाही. कुठे गेला हा खेळाडू? 

 

Jul 5, 2024, 11:07 AM IST

Rohit sharma: शेवटी आईच ती! डॉक्टरची अपॉईंटमेंट सोडून विश्वविजेत्या मुलाला भेटायला आली हिटमॅनची आई

Rohit sharma: गुरुवारी मुंबईत आल्यानंतर रोहित शर्माने वानखेडे स्टेडियमवर त्याच्या आई-वडिलांची भेट घेतली. रोहित आईला भेटताना क्षण बघण्यासारखा होता. 

Jul 5, 2024, 09:48 AM IST

VIDEO : खच्चून भरलेल्या मरिन ड्राईव्हवर अस्वस्थ तरुणीच्या मदतीला धावले मुंबई पोलीस; पण, गर्दीच इतकी की...

Fan Fainted During Team India Victory Parade : मरिन ड्राईव्हवरच्या विजय परेड दरम्यान, तरुणी बेशुद्ध... 

Jul 5, 2024, 08:58 AM IST