VIDEO : गर्दीत बेशुद्ध झालेल्या चाहतीला वाचवण्यासाठी धावले मुंबई पोलीस अन्...
female fan fainted during Team Indias T20 World Cup victory parade in Mumbai
Jul 5, 2024, 08:55 AM ISTवर्ल्डकप जिंकला, आपण नाचायला पाहिजे...; मुंबईकर रोहित शर्मा मराठीत भरभरून बोलला!
Rohit Sharma: दिल्लीनंतर टीम इंडियाचं मुंबईत जंगी स्वागत करण्यात आलं. टीम इंडियाची नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात आली.
Jul 5, 2024, 08:20 AM ISTलाखोंच्या गर्दीत रोहित बसमधून खाली उतरला आणि...; विक्टरी परेडमधील हिटमॅनचा Video Viral
Rohit Sharma: मुंबईच्या रस्त्यांवर 'मुंबईचा राजा रोहित शर्मा' असे नारे लागले होते. टीम इंडियाचा रोड शो मुंबईमध्ये पार पडला. ज्या ठिकाणी टीम इंडिया बसच्या छतावर मरीन ड्राइव्ह मार्गे वानखेडे स्टेडियमवर पोहोचली.
Jul 5, 2024, 07:26 AM IST'मी रडत होतो, तो रडत होता, 15 वर्षात पहिल्यांदाच...', रोहित शर्मावर विराट पहिल्यांदाच मनमोकळा बोलला; पाहा Video
Virat Kohli Emotional : टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर काय भावना होत्या? यावर बोलताना विराटने रोहित शर्मासोबतचा (Virat Kohli On Rohit Sharma) किस्सा सांगितला. त्यावेळी वानखेडेवर टाळ्यांचा कडकडाट झाला.
Jul 4, 2024, 11:46 PM ISTटीम इंडियाच्या UK1845 स्पेशल विमानाला 'वॉटर कॅनन सॅल्यूट'... Video पाहून अभिमान वाटेल
Team India Victory : टी20 वर्ल्ड कप चॅम्पियन टीम इंडिया मायदेशात दाखल झाली आहे. दिल्लीनंतर मुंबईतही टीम इंडियाचं अभूतपूर्व स्वागत झालं. टीम इंडिया दिल्लीहून एका विशेष विमानाने मुंबईत दाखल झाली. यावेळी मुंबई विमानतळावर विमानाला 'वॉटर कॅनन सॅल्यूट' देण्यात आला.
Jul 4, 2024, 08:46 PM ISTविराटसाठी छोले भटुरे तर मुंबईकर रोहितसाठी वडापाव, टीम इंडियाच्या खेळांडूचा ITC मध्ये असा होता नाश्ता
Team India Return: T20 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाचं दिल्लीतील ITC मौर्य हॉटेलमध्ये आवडत्या पदार्थांनी जंगी स्वागत केलं. असा होती भारतीय संघाचा नाश्ता.
Jul 4, 2024, 06:01 PM ISTTeam India Victory Parade: टीम इंडियाचे 'या' 4 मुंबईकर खेळाडूंचा विधानसभेत होणार सन्मान
Team India Victory Parade: टीम इंडियाचं टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसह भारतात आगामन झालं आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. अशातच आता राज्याच्या विधानसभेत देखील चार खेळाडूंचा गौरव करण्यात येणार आहे.
Jul 4, 2024, 05:01 PM ISTपीएम मोदी यांनी वर्ल्ड कप ट्रॉफीला का हात लावला नाही?
Team India Victory Parade : टी20 वर्ल्ड कप 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टीम इंडियाने ट्रॉफीवर नाव कोरलं. ही ट्रॉफी घेऊन टीम इंडिया मायदेशात दाखल झाली आहे. मायदेशात टीमचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी खेळाडूंनी पीएम मोदी यांची भेट घेतली.
Jul 4, 2024, 03:27 PM ISTफ्री..फ्री..फ्री, टीम इंडियाच्या विजयी रॅलीत व्हा सहभागी, वानखेडेवर चाहत्यांसाठी मोफत एन्ट्री... असा आहे संपूर्ण कार्यक्रम
Team India Victory Parade: टी20 वर्ल्ड चॅम्पियन संघ मायदेशात दाखल झाला आहे. दिल्लीत टीम इंडियाचं जल्लोषात स्वागत झालं. ढोल-ताशांच्या तालावर कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवने ठुमके लगावले. आता क्रिकेट चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती मुंबईत विजयी रॅलीची.
Jul 4, 2024, 02:49 PM ISTटी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय संघाने ITC मौर्यमध्ये स्पेशल केक कापला
टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय संघाने ITC मौर्यमध्ये स्पेशल केक कापला
Jul 4, 2024, 12:45 PM IST'हारी बाजी को जितना, इसे आता है...' अंथरुळाला खिळण्यापासून मैदान गाजवण्यापर्यंतचा प्रवास; पंतचा 'हा' Video पाहाच
Team India : टी20 विश्वचषक घेऊन भारतीय क्रिकेट संघ अखेर मायदेशी दाखल झाला आहे. संघ भारताच्या भूमीत दाखल होताच सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ व्हायरल होऊ लागले आहेत.
Jul 4, 2024, 10:15 AM IST
Team India: वर्ल्डकपची वरात; टीम इंडियाच्या घरात... ढोलताशांचा आवाज ऐकताच रोहित, सूर्यानं 'असा' धरला ठेका
दिल्ली एअरपोर्टवरून टीम इंडिया हॉटेलमध्ये गेली. यावेळी हॉटेलमध्ये प्रवेश करत असताना ढोलाच्या तालावर रोहित शर्माने ठेका धरला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
Jul 4, 2024, 09:40 AM ISTTeam India : तहान, भूकेसह झोपही विसरले क्रिकेटप्रेमी; टीम इंडियाच्या विमानावर क्षणोक्षणी अशी ठेवली नजर...
Team India : भारतीय नागरिकांच्या नावे अनोखा विक्रम... टीम इंडियासोबत जणू प्रत्येक भारतीयानंही केला बार्बाडोस ते भारतापर्यंतचा प्रवास...
Jul 4, 2024, 08:32 AM IST
Team India: It's Home! टी-20 वर्ल्डकप घेऊन अखेर रोहित सेना भारतात दाखल; स्वागताला चाहत्यांची गर्दी
आता टीम इंडिया वर्ल्डकपची ट्रॉफी घेऊन भारतात दाखल झाली आहे. वेस्ट इंडिजवरून टीम इंडिया थेट दिल्लीमध्ये पोहोचली असून दिल्लीच्या एअरपोर्टवर चाहत्यांनी गर्दी केली होती. आपल्या आवडत्या खेळाडूंना पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक होते.
Jul 4, 2024, 06:53 AM ISTबीसीसीआयने 125 कोटी दिलेत, पण 'या' चार खेळाडूंना रुपया पण मिळणार नाही?
BCCI Prize Money Distribution : टीम इंडियाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर नाव कोरल्याचा पराक्रम केल्याने बीसीसीआयने खुश होवून तब्बल 125 कोटींचं बक्षिस जाहीर केलंय.
Jul 3, 2024, 09:35 PM IST