rohit sharma

Peoples reactions on india win T20 world cop 2024 PT2M7S

टी-20 वर्ल्डकप विजयानंतर देशात जल्लोष

Peoples reactions on india win T20 world cop 2024

Jun 30, 2024, 10:00 AM IST
After 17 yers T-20 world cup wins PT1M

17 वर्षांनंतर टी-20 वर्ल्ड कप जिंकला

After 17 yers T-20 world cup wins

Jun 30, 2024, 09:50 AM IST

Rohit Sharma: ज्या मातीत विजय मिळवला त्याच मातीला चाखून प्रणाम, रोहित शर्माचा भावुक करणारा Video

Rohit Sharma: आयीसीसीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा पीचवर तिथली माती चाखून तिला वंदन केलं आहे. 

Jun 30, 2024, 08:25 AM IST

Rohit Sharma: पाणावलेले डोळे आणि...; सामना जिंकल्याचं समजताच रोहित-विराटची काय होती पहिली रिएक्शन? पाहा Video

Rohit Sharma: टीम इंडियाचा वर्ल्डकपमध्ये विजय झाला. यावेळी मैदानावर अतिशय भावूक दृश्य पाहायला मिळाले. भारतीय कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पांड्या अगदी लहान मुलांप्रमाणे रडताना दिसले. 

 

Jun 30, 2024, 08:00 AM IST

टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकताच गौतम गंभीरची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाला...

Gautam Gambhir On T20 WC Final : भारताने दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला आहे. बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला.

Jun 30, 2024, 02:05 AM IST

IND vs SA Final : वर्ल्ड कप जिंकताच रोहितसह खेळाडूंच्या डोळ्यात पाणी, पाहा हृदय पिळवटून टाकणारे फोटो

Team India Player get emotional : टीम इंडियाचे 13 वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकला आहे. तर 11 वर्षानंतर आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला.

Jun 30, 2024, 12:50 AM IST

IND vs SA Final : टीम इंडियाची स्वप्नपूर्ती! साऊथ अफ्रिकेचा पराभव करून उचलली टी-ट्वेंटी वर्ल्ड कपची ट्रॉफी

India vs South Africa T20 World Cup Final : टीम इंडियाने साऊथ आफ्रिकाचा पराभव करून टी-ट्वेंटी वर्ल्ड कप नावावर केला आहे. हृदयाचे ठोके चुकवणाऱ्या सामन्यात टीम इंडियाने 7 धावांनी विजय मिळवला.

Jun 29, 2024, 11:32 PM IST

IND vs SA Final : 'काहीही झालं तरी आम्हीच...', एडन मार्करामचा टीम इंडियाला इशारा, फायनलपूर्वी स्पष्टच म्हणाला...

India vs South Africa T20 World Cup Final : बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये होणाऱ्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कप फायनलपूर्वी साऊथ अफ्रिकेचा कॅप्टन एडन मार्करम (Aiden Markram) याने मोठं वक्तव्य केलंय.

Jun 29, 2024, 05:15 PM IST

IND vs SA Final: ना प्रॅक्टिस, ना प्रेस कॉन्फ्रेंस; का घेतला टीम इंडियाने इतका मोठा निर्णय?

IND vs SA T20 World Cup 2024 Final: आयसीसीने फायनलपूर्वी टीम इंडियाबाबत अधिकृतपणे काही अधिकृत प्रकाशन जारी केलं होतं. ज्यामध्ये अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाची पत्रकार परिषद होणार नसल्याचे सांगण्यात आलं होतं. 

Jun 29, 2024, 11:13 AM IST

'7 महिन्यात रोहित दुसऱ्यांदा वर्ल्ड कप फायनल हरला तर..'; T20 वर्ल्ड कप फायनलआधी गांगुली स्पष्टच बोलला

What If India Lose T20 World Cup Final Sourav Ganguly Answers: भारताचा माजी कर्णधार तसेच बीसीसीआय अध्यक्षपद भूषवलेल्या सौरव गांगुलीने यावर रोहित शर्माचं नाव घेत काय म्हटलं आहे पाहा.

Jun 29, 2024, 08:51 AM IST

'रोहितला कॅप्टन बनवण्यासाठी...', सौरव गांगुलीचा मोठा खुलासा; म्हणाला 'विराटची इच्छा नव्हती तरी...'

Sourav Ganguly On Rohit Sharma : टी-ट्वेंटी वर्ल्ड कप फायनलपूर्वी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी रोहितला टीम इंडियाची कॅप्टन्सी कशी मिळाली? यावर खुलासा केलाय.

Jun 28, 2024, 11:57 PM IST

'आम्हाला शिकवू नको...', रोहित शर्माच्या उत्तराने इंझमाम उल-हकची बोबडी वळली, म्हणतो कसा...!

Inzamam-ul-Haq responds to Rohit Sharma : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझीमाम उल हकला प्रत्युत्तर दिलं होतं. अशातच आता इंझीने पुन्हा रोहितला डिवचलंय.

Jun 28, 2024, 11:22 PM IST

कोण जिंकणार टी-20 वर्ल्ड कप? भारत की आफ्रिका? Shoaib Akhtar म्हणतो...

भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यातील फायनलमध्ये कोणता संघ जिंकणार? यावर शोएब अख्तरने मोठं वक्तव्य केलंय.

Jun 28, 2024, 09:18 PM IST

टीम इंडियाने 10 वर्षात गमावली आयसीसीची 10 जेतेपदं, आता रोहितसेना इतिहास बदलणार?

IND vs SA Final : टीम इंडियाने 2013 मध्य आयसीसी चॅम्पियन ट्ऱॉफी जिंकली होती. पण त्यानंतर गेल्या 10 वर्षात टीम इंडिया 10 जेतेपदं गमावली आहे. यातल्या पाच स्पर्धांमध्ये टीम इंडिया फायनलपर्यंत पोहोचली होती

Jun 28, 2024, 06:06 PM IST