rohit sharma

T20 World Cup Semi-Final: कोणाला आठवतंय गेल्यावेळी काय झालेलं? सेमीफायनलपूर्वी इंग्लंडची भारताला वॉर्निंग

T20WC 2024 2nd Semi-Final IND vs ENG: 27 जून रोजी वेस्ट इंडिजच्या गयाना स्टेडियमवर भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यामध्ये दुसरी सेमीफायनल खेळवली जाणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वीच इंग्लंडने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून टीम इंडियाला चेतावणी दिलीये.  

Jun 25, 2024, 03:38 PM IST

बाबरच काय युवराजलाही धोबीपछाड... Hitman रोहितने 92 रन्स करत मोडले 'हे' 10 मोठे विक्रम

Rohit Sharma Broke 10 Records In 92 Runs Inning: रोहित शर्माने भारतीय संघाने आक्रमक खेळावं अशी अपेक्षा सामन्याआधी व्यक्त केलेली आणि आक्रमक कसं खेळतात हे कर्णधार म्हणून त्याने स्वत:ने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात दाखवून दिलं. अवघ्या 8 धावांनी शतक हुलकं असलं तरी रोहितच्या 92 धावांच्या खेळीने तब्बल 10 विक्रम मोडीत काढले आहेत. हे विक्रम कोणते ते पाहूयात...

Jun 25, 2024, 02:09 PM IST

T20 WC Final Equation: ...तर टीम इंडियाची थेट फायनलमध्ये होणार एन्ट्री; कसं आहे गणित जाणून घ्या!

Team India T20 World Cup 2024 Final Equation: टी-20 वर्ल्डकप सुरु झाल्यापासून आतापर्यंत अनेक मोठे उलटफेर पहायला मिळाले आहेत. शिवाय सुपर 8 मध्येही अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून दाणादाण उडवून दिली आहे.

Jun 24, 2024, 03:35 PM IST

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्ध कशी असणार टीम इंडियाची प्लेईंग 11? रोहित 'या' खेळाडूंना देणार संधी

IND vs AUS Probable Playing 11: वर्ल्डकप सुरु झाल्यापासून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी ओपनिंग केली आहे. यावेळी दोन्ही वरिष्ठ खेळाडूंनी अनेक सामन्यांमध्ये चांगली सुरुवात केली आहे. मात्र त्यांना मोठी खेळी साकारता आली नाही. 

Jun 24, 2024, 03:00 PM IST

टीम इंडियाचं मंत्रिमंडळं असतं तर... जडेजा कृषीमंत्री! कोहली, पंतकडे 'हे' मंत्रालय; पाहा Photos

What If Indian Cricket Players Form Cabinet: भारतात क्रिकेट आणि राजकारण या दोन्ही गोष्टींबद्दल फार मोठ्या प्रमाणात चर्चा होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर नवीन मंत्रीमंडळ स्थापन झालं आहे. दुसरीकडे भारतीय संघ टी-20 वर्ल्ड कप खेळत आहे. पण भारतीय संघातील खेळाडूंचा समावेश असलेलं मंत्रीमंडळ तयार केलं तर? कोणत्या खेळाडूकडे कोणतं मंत्रालय जाईल? कोणावर कोणती जबाबदारी सोपवता येईल पाहूयात...

Jun 24, 2024, 11:09 AM IST

..तर मी रोहित, विराटला टीम इंडियामधून बाहेर काढणार; गंभीरने BCCI ला स्पष्टच सांगितलं

Virat Kohli Rohit Sharma Will Be Drop: विराट कोहली आणि रोहित शर्मा हे सध्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये भारतीय संघाकडून सलामीवीर म्हणून खेळत असून आता या दोघांसंदर्भात गंभीरची भूमिका काय आहे हे समोर आलं आहे.

Jun 24, 2024, 08:37 AM IST

Video: विराटला खुन्नस दिल्याचा रोहितने घेतला बदला! बांगलादेशचा कॅप्टन Out झाल्यानंतर..

T20 World Cup Rohit Sharma Revenge For Virat Kohli: भारत आणि बांगलादेशदरम्यान झालेल्या सामन्यामध्ये काही क्षण असे आले की जिथे दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये वाद होतो की काय असं वाटू लागलं.

Jun 23, 2024, 10:58 AM IST

Video: 'काय करतोय? तो आताच..', रोहितने कुलदीपला झापलं! Stump Mic मध्ये झालं रेकॉर्ड

Rohit Sharma Stump Mic Video Against Bangladesh: यापूर्वीही अनेकदा रोहित शर्माचे असे व्हिडीओ समोर आले आहेत. आता टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतोय.

Jun 23, 2024, 08:56 AM IST

IND vs BAN: बांगलादेशाविरूद्ध बुमराह, शिवम दुबे बाहेर? कशी असेल टीम इंडियाची प्लेईंग 11

India Playing 11 Against Bangladesh: बांगलादेशविरूद्धच्या सामना जर टीम इंडियाने जिंकला तर भारतासाठी सेमी फायनलनचे दरवाजे खुले होणार आहेत. त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी टीमच्या प्लेईंग 11 मध्ये मोठे बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

Jun 22, 2024, 10:20 AM IST

'त्याला कोण सांगणार की...', टी-20 वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा अपयशी झाल्यानंतर गावसकर स्पष्टच बोलले, 'दिवसाच्या शेवटी...'

T20 World Cup: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सुपर 8 साखळीतील पहिल्याच सामन्यात अपयशी ठरला आहे. अफगाणिस्तानविरोधातील (Afghanistan) सामन्यात रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतल्यानंतर त्यांच्या कामगिरीवरुन टीका होत आहे. 

 

Jun 21, 2024, 03:17 PM IST

IND vs AFG Head To Head: भारताचा पराभव करून अफगाणिस्तान रचणार इतिहास? की रोहितसेना पडणार भारी?

IND vs AFG Pitch Weather: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात कोणाचं पारडं जड असेल? पावसाची आणि खेळपट्टीची परिस्थिती कशी असेल? पाहा रिपोर्ट

Jun 19, 2024, 11:31 PM IST

टी20 वर्ल्ड कपदरम्यान T20 क्रमवारीत मोठा उलटफेर, 'हा' खेळाडू टॉपवर... विराट, रोहितची घसरण

ICC T20 Ranking : आयसीसीने टी20 क्रमवारी जाहीर केली आहे. टी20 वर्ल्ड कपदरम्यान जाहीर झालेल्या क्रमवारीत मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे. टीम इंडियाचे स्टार खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्माची क्रमवारीत घसरण झाली आहे.

Jun 19, 2024, 03:42 PM IST

Rohit Sharma: सुपर 8 साठी कसा असेल रोहित शर्माचा प्लॅन? कर्णधाराने स्वतः केला खुलासा!

Rohit Sharma: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 20 जूनपासून T20 विश्वचषक 2024 च्या सुपर-8 चा प्रवास सुरू करणार आहे. या दिवशी टीम इंडियाचा सामना राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानशी होणार आहे. सुपर 8 च्या सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंनी चांगला सराव केला. 

Jun 19, 2024, 10:41 AM IST

Rohit Sharma: आम्ही कधीही बहाणा...; अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यापूर्वी असं का म्हणतोय रोहित शर्मा?

Rohit Sharma on World Cup Super 8 Match: टीम इंडियाचा पहिला सामना 20 जून रोजी अफगाणिस्तानशी होणार आहे. त्यानंतर 22 जून रोजी बांगलादेशाविरूद्ध आणि 24 जून रोजी ऑस्ट्रेलियाशी सामना रंगणार आहे. 

Jun 19, 2024, 07:59 AM IST

रोहित शर्माची कॅप्टन्सी धोक्यात? गौतम गंभीरने BCCI समोर ठेवल्या 'या' अटी

Gautam Gambhir demands BCCI : गौतम गंभीरने मुख्य प्रशिक्षक पदासाठीच्या मुलाखतीत बीसीसीआयसमोर काही अटी ठेवल्या आहेत. त्यामुळे आता रोहित शर्मा आणि विराटचं टेन्शन वाढलंय.

Jun 18, 2024, 11:59 PM IST