Hardik Pandya: आयपीएल सुरु होण्यापूर्वीच हार्दिक पंड्याला दुखापत? व्हायरल Video ने वाढवली चिंता
Hardik Pandya: मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यासाठी आयपीएलचा हा सिझन खूप खास आहे. तो कर्णधार म्हणून मुंबई इंडियन्समध्ये परतत आहे. दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर असलेल्या पांड्यासाठी टी-20 वर्ल्डकपपूर्वी स्वत:ला सिद्ध करण्याची ही मोठी संधी आहे.
Mar 15, 2024, 07:45 PM ISTIPL च्या इतिहासात सर्वांत कमी चेंडूंमध्ये अर्धशतक झळकवणारे खेळाडू
IPL (इंडियन प्रीमियर लीग) ही एक प्रसिद्ध ट्वेंटी२० क्रिकेट स्पर्धा आहे जी रोमांचक सामन्यांसाठी प्रसिद्ध आहे. आयपीएलच्या रोमांचाचा एक प्रमुख पैलू म्हणजे दमदार फलंदाजी. आयपीएलमध्ये जेव्हा आयपीएलप्रेमींच्या आवडत्या खेळाडूंकडून धडाकेबाज फलंदाजी केली जाते तेव्हा प्रेक्षकांचा जल्लोष वाढतो.
Mar 15, 2024, 06:39 PM ISTRohit Sharma: रोहित शर्माचा वेंधळेपणा पुन्हा आला समोर? दुसऱ्या टीमच्या बसमध्ये चढला हिटमॅन, Video Viral
Rohit Sharma: इंडियन्स प्रिमीयर लीगबाबत ( IPL 2024 ) एक खास जाहिरात तयार करण्यात आली आहे. ज्यामध्ये स्टार खेळाडू एकमेकांना आव्हान देताना दिसतेय. यामध्ये अभिनेता सुनील शेट्टीने त्याचा जावई केएल राहुलला नव्हे तर मुंबई इंडियन्सला सपोर्ट करताना दिसतायत.
Mar 15, 2024, 05:53 PM IST'सर्वात मोठा वाद असा की...'; पंड्या-रोहितचा उल्लेख करत IPL 2024 आधी डिव्हिलियर्सचं वक्तव्य
IPL 2024 Hardik Pandya Vs Rohit Sharma: हार्दिक पंड्या यापूर्वीच्या पर्वामध्ये गुजरात टायटन्सच्या संघाचा कर्णधार होता. मात्र मागील वर्षी पर्व संपल्यानंतर काही महिन्यांमध्येच हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सच्या संघाने ट्रेडच्या माध्यमातून विकत घेतलं.
Mar 15, 2024, 09:23 AM ISTIPL 2024 : मुंबई इंडियन्सची नवी जर्सी लाँच, व्हिडिओत हार्दिक पांड्याबरोबर 'मोये मोये'
Mumbai Indians: मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 साठी नवी जर्सी लाँच केली आहे. संघातील सर्व खेळाडूंचा नवी जर्सीतला व्हिडिओ MI ने सोशल मीडियावर शेअर केला आहे. पण या व्हिडिओत मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार हार्दिक पांड्याबरोबर मोठा धोका झालाय.
Mar 14, 2024, 01:41 PM IST'मी असतो तर हार्दिक पांड्याला...', MI ने रोहित शर्माला कर्णधारपदावरुन हटवल्याने युवराज संतापला, 'भविष्यात...'
IPL 2024: भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने मुंबई इंडियन्सच्या कर्णधार बदलण्याच्या निर्णयावर नाराजी जाहीर केली आहे. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याला कर्णधार केलं आहे.
Mar 14, 2024, 12:23 PM IST
IPL 2024 : नव्या कॅप्टनसह MI चा मास्टरप्लॅन ठरला; पाहा संपूर्ण स्कॉड
IPL 2024 : नव्या कॅप्टनसह MI चा मास्टरप्लॅन ठरला; पाहा संपूर्ण स्कॉड
Mar 13, 2024, 06:35 PM ISTआयसीसी क्रमवारीत बुमराहला धक्का, आर अश्विन कसोटीचा 'नवा किंग'... रोहित, यशस्वीचीही मोठी झेप
ICC Test Ranking : आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिलने नवी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज रवीचंद्र अश्विन गोलंदाजी क्रमवारीत नंबर वन पोहोचलाय. तर फलंदाजीत रोहित शर्मा आणि यशस्वीने मोठी झेप घेतली आहे.
Mar 13, 2024, 04:39 PM ISTRohit Sharma: मुंबई इंडियन्सकडून खेळणार नाही रोहित? प्रॅक्टिससाठी टीममध्ये सामील झाला नाही हिटमॅन
Rohit Sharma Not Joined Mumbai Indians Camp: मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे, ज्यामुळे त्यांनी आतापर्यंत 5 वेळा विजेतेपद पटकावलंय. आता सर्वांचे लक्ष पुढील आयपीएल विजेतेपदाकडे लागलंय. ज्यासाठी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून नियुक्त केलंय.
Mar 13, 2024, 04:39 PM IST'मी सुन्न झालो, रोहित येरझाऱ्या घालत फोन करत होता...', राजकोट एमरजन्सीवर आश्विनने केला खुलासा, म्हणतो...
Ravichandran Ashwin Video : कॅप्टन रोहित शर्माच्या (Rohit Sharma) सपोर्टमुळे आश्विनला आईला पाहण्यासाठी चेन्नईला पोहोचता आलं. राजकोट टेस्टमध्ये नेमकं काय झालं होतं?
Mar 12, 2024, 08:08 PM ISTRohit Sharma: मुंबई इंडियन्स नाही तर 'या' टीमच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला रोहित; Video व्हायरल झाल्याने खळबळ
Rohit Sharma: यंदाच्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्स अनेक बदलांसह मैदानात उतरणार आहे. रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्या टीमचं नेतृत्व करणार आहे. रोहित शर्माने आपल्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला 5 वेळा चॅम्पियन बनवलंय.
Mar 12, 2024, 06:19 PM ISTIPL मध्ये रोहित शर्मा धोनीच्या CSK मधून खेळणार? 'या' खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ
IPL 2024 : भारत आणि इंग्लंजदरम्यानची पाच कसोटी सामन्यांची मालिका संपलीय आणि आता भरतीय क्रिकेटप्रेमींना उत्सुकता लागली आहे ती आयपीएलची. आयपीएलच्या सतराव्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवलं होतं. आता रोहित शर्माबाबत नवी अपडेट समोर आली आहे.
Mar 11, 2024, 03:12 PM ISTIND vs ENG : सचिन तेंडूलकरसाठी 'हे' 2 खेळाडू धर्मशाळा टेस्टचे हिरो, काय म्हणाला सचिन?
India vs England Test Series : भारताने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील सर्व सामने खेळले आणि संघाला 4-1 ने विजय मिळवून दिला. या कसोटी मालिकेत कुलदीप व रविचंद्रन अश्विन या फिरकी जोडीने इंग्लंडच्या फलंदाजांची चांगलीच फिरकी घेतलीय.
Mar 10, 2024, 04:28 PM IST'मी खेळण्यास योग्य नाही…;' अखेर निवृत्तीबाबत रोहित शर्माचा स्पष्ट इशारा
Rohit Sharma : भारताने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका 4-1 अशी जिंकली. भारताचा कर्णधार रोहित शर्माने शानदार फलंदाजी केली. या कसोटीनंतर रोहित शर्माने स्वत:च निवृत्तीबाबतीत हिंट दिली आहे. नेमका काय म्हणाला ते जाणून घ्या...
Mar 10, 2024, 02:25 PM ISTहिटमॅन रोहित शर्माने मोडला ख्रिस गेलचा रेकॉर्ड
हिटमॅन रोहित शर्माने मोडला ख्रिस गेलचा रेकॉर्ड
Mar 8, 2024, 07:58 PM IST