अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजाराच्या क्रिकेट कारकिर्दीचा The End, 'या' युवा खेळाडूंनी घेतली जागा
Team India : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारतायी संघाची घोषणा केली आहे. यात कसोटी क्रिकेटचे अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द संपली का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Dec 1, 2023, 07:05 PM ISTIND vs SA : जुन्या वाघांसमोर नव्या छाव्यांची 'कसोटी', बीसीसीआयने घेतले 10 बेधडक निर्णय!
BCCI take 10 Fearless decision : कोणालाही नाराज करायचं नाही, या फॉर्म्युल्याचा अवलंब करत निवड समितीने चर्चेत असलेल्या जवळजवळ सर्व खेळाडूंना संधी दिली आहे.
Nov 30, 2023, 11:22 PM IST'रोहित आणि विराट दोघेही रडत होते,' आर अश्विनचा मोठा खुलासा, म्हणाला 'मुंबई इंडियन्स इतका पैसा ओतत...'
वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये नेमकी काय स्थिती होती याचा खुलासा आर अश्विनने केला आहे.
Nov 30, 2023, 04:40 PM IST
रोहितनंतर पंड्याच कर्णधार असं मुळीच नाही; हे चौघेही कॅप्टनशीपच्या शर्यतीत
5 Players Who Can Take Captaincy From Rohit Sharma: रोहित शर्माच्या निवृत्तीच्या चर्चा सुरु झाल्यात.
Nov 30, 2023, 04:08 PM ISTRohit Sharma: रोहित शर्मा पुन्हा सांभाळणार टी-20 च्या कर्णधारपदाची धुरा? समोर आली मोठी अपडेट
Team India: टी-20 फॉर्मेटचा कर्णधार हार्दिक पंड्याला दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे हार्दिक पुढील एक महिना कमबॅक करू शकणार नाही. यावेळी सूर्यकुमार यादवला कर्णधारपदी ठेवण्याशिवाय किंवा रोहितकडे ही जबाबदारी सोपविण्याशिवाय बीसीसीआयकडे पर्याय नाही.
Nov 30, 2023, 07:39 AM ISTरोहित-विराट तयारीला लागा! T20 World Cup 2024 ची तारीख ठरली? उरले फक्त 9 सामने
T20 World Cup 2024 Timetable : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप कधी असेल? याचा उत्सुकता सर्वांनाच होती. अशातच वर्ल्ड कपची सुरूवात 3 जून रोजी होण्याची शक्यता आहे. तर शेवटचा सामना 30 जून रोजी होईल, अशी माहिती समोर आली आहे.
Nov 29, 2023, 10:02 PM ISTHardik Pandya नाही तर 'हा' खेळाडू होणार टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन, जहीर खान स्पष्टच बोलला!
Zaheer Khan On Hardik Pandya : रोहित शर्मानंतर (Rohit Sharma) मुंबईसाठी राखीव कॅप्टन ठेवण्याची खेळी पटलणने (Mumbai Indians) केलीये. त्यामुळे आता हार्दिक पांड्याकडे आगामी टीम इंडियाच्या कॅप्टनच्या रुपात देखील पाहिलं जातंय.
Nov 28, 2023, 09:24 PM ISTJasprit Bumraha च्या इन्स्टा पोस्टने खळबळ, हार्दिकच्या येण्याने मुंबई इंडियन्स सोडणार?
IPL 2024: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रती बुमराहने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनंतर भारतीय क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे. बुमराहच्या पोस्टने सोशल मीडियावरही नव्या वादाला सुरुवात झाली आहे.
Nov 28, 2023, 02:10 PM ISTकौन बनेगा कॅप्टन! मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा कि हार्दिक पांड्या? सप्सेन्स कायम
IPL 2024: अष्टपैलू हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) नाट्यमय घडामोडींनंतर घरवापसी झाली आहे. हार्दिक गुजरात टायटन्सला रामराम करत आयपीएलच्या नव्या हंगामात मुंबईत इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. पण हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद देणार की रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणार याबाबत सस्पेन्स कायम आहे.
Nov 27, 2023, 05:07 PM ISTविश्वचषक पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माची पहिली पोस्ट, सोशल मीडियावर व्हायरल
Team India: आयसीसी विश्वचषकात सलग दहा विजय मिळवणाऱ्या टीम इंडियाला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला. या पराभावर अनेक खेळाडूंनी प्रतिक्रिया दिली होती. आता कर्णधार रोहित शर्माने सोशल मीडियावर पहिली पोस्ट केली असून ती व्हायरल झाली आहे.
Nov 27, 2023, 03:17 PM ISTIPL 2024 : 'आयुष्यात तुम्हाला एक संधी मिळेल तेव्हा...', आकाश चोप्राची हार्दिक पांड्यावर घणाघाती टीका!
Akash Chopra criticizes Hardik Pandya : आयपीएल 2024 च्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने (Mumbai indians) मोठा डाव खेळला असून स्टार हार्दिक पांड्या याला पुन्हा आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं आहे. त्यावर आकाश चोप्रा काय म्हणतो पाहा...
Nov 27, 2023, 03:10 PM ISTIPL 2024 Auction: कोणाला संधी? कोणाला डच्चू? पाहा संपूर्ण 10 संघाचा स्कॉड!
IPL 2024 Player Retentions Full List : इंडियन प्रीमियर लीग 2024 सीझनसाठी खेळाडू रिटेन्शन विंडो आज बंद होत असताना, 10 फ्रँचायझींनी एकत्रितपणे 173 खेळाडूंना कायम ठेवलं आहे. राखून ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे...
Nov 26, 2023, 11:27 PM ISTIPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा म्होरक्या, 'या' खेळाडूंना टाटा गुड बाय!
Mumbai Indians released players list : मुंबई इंडन्सने इंडियन प्रीमियर लीग (IPL2024) च्या हंगामापूर्वी त्यांच्या कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे, जोफ्रा आर्चर राखून ठेवलेल्या खेळाडूंच्या यादीचा भाग असणार नाही.
Nov 26, 2023, 06:06 PM ISTIPL 2024 : 'या' 3 कारणामुळे हार्दिक पांड्या आणि गुजरात टायटन्सची सुटली साथ
Hardik Pandya : इंडियन प्रीमियर लीन 2024 मध्ये हार्दिक पांड्या गुजरात नाही तर मुंबईतून खेळताना दिसणार आहे. गुजरात टायटन्स आणि हार्दिक पांड्याची साथ का सुटली याची कारणं समोर आली आहे.
Nov 26, 2023, 08:57 AM IST
रोहित शर्मा की हार्दिक पांड्या? Mumbai Indians चा कॅप्टन कोण? MR. 360 म्हणतो...
Mumbai Indians : रोहित शर्मा हार्दिक पांड्याकडे जबाबदारी सोपवेल, अशी भविष्यवाणी एबीडीने केली आहे.
Nov 25, 2023, 11:45 PM IST