कांद्याच्या कृत्रिम तुटवड्याला लागणार चाप; सरकार ठरवणार साठवणुकीची मर्यादा
कांद्यांची साठेबाजी करत बाजारात कृत्रिम तुटवडा निर्माण करणाऱ्या साठेबाजांना आता चांगलाच चाप लागणार आहे. कांद्यांच्या सततच्या वाढत्या किमती विचारात घेऊन व्यापाऱ्यांना कांदा साठविण्याची मर्यादा ठरवून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
Aug 30, 2017, 11:54 PM ISTएटीएममधून १०० ऐवजी निघाल्या ५०० च्या नोटा
राजस्थानात भरतपूरमध्ये एका एटीएममधून पैसे काढताना बँकेचे ग्राहक फारच खूश झालेत. कारण, या एटीएममधून १०० च्या ऐवजी ५०० च्या नोटा निघाल्या.
Jul 27, 2017, 03:33 PM ISTभुकेने व्याकूळ झालेल्या बकरीने चावून खाल्ले ६६ हजार रुपये
भुकेनं व्याकूळ झालेल्या बकरीने मालकाचे तब्बल ६६ हजार रुपये चावून खाल्ल्याची घटना कानपूरच्या कन्नौज जिल्ह्यातील एका गावात घडलीये.
Jun 7, 2017, 12:13 PM ISTपेट्रोल पंपावरूनही काढता येणार पैसे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2016, 04:32 PM ISTनोटाबंदीदरम्यान चर्चकडून गरजू लोकांना पैशाची मदत
काळा पैसा आणि भ्रष्टाचारावर निर्बंध आणण्यासाठी मोदींनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्याचा निर्णय 8 नोव्हेंबरला जाहीर केलाय. तेव्हापासून लोक बँकांच्या बाहेर 1000 आणि 500 च्या नोटा बदलून घेण्यासाठी दिवसभर रांगा लावून उभे आहेत. तर काही ठिकाणी श्रीमंत लोक आपल्या काळ्यापैशाला पांढरे करण्यासाठी मंदिरांमध्ये मोठ्याप्रमाणात दान करत आहेत. तर याच्या विरूध्द घटना कोचीन येथील एका चर्चमध्ये होतेय. या चर्चमधील दानपेटी गरजूंसाठी खुली करण्यात आली आहे. दानपेटीत जमा झालेला पैसा गरजू लोक आपल्या आवश्यकतेनुसार घेउन जाऊ शकतात तसेच पाहिजे तेव्हा परत करू शकतात.
Nov 15, 2016, 01:30 PM ISTसोशल नेटवर्किंगवरचा तो मेसेज रघुराम राजन यांचा नाही तर आव्हाडांचा
पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतल्यानंतर त्यावर सोशल नेटवर्किंगवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
Nov 14, 2016, 11:04 AM IST'तातडीच्या उपचारांसाठी चेक स्वीकारा'
रुग्णांवरच्या तातडीच्या उपचारांसाठी राज्यातल्या सर्व खासगी रुग्णालयांनी चेक स्विकारण्याचे सक्त आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे दिले आहेत.
Nov 13, 2016, 05:54 PM ISTडबघाईला आलेली जळगाव महापालिका मालामाल
500 आणि हजारच्या नोटा बंदीनंतर महापालिका कर वसुलीची चांदी झाली आहे.
Nov 12, 2016, 08:35 PM IST'मोदींच्या निर्णयामुळे चित्रपटाचं नुकसान झालं तरी चालेल'
पाचशे आणि एक हजाराच्या नोटा रद्द करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर अभिनेता आमिर खाननं प्रतिक्रिया दिली आहे.
Nov 12, 2016, 03:24 PM ISTदोन दिवसांत एसबीआयमध्ये जमा झाले तब्बल ५३ हजार कोटी रुपये
सरकारकडून काळापैसा आणि भष्ट्राचारावर आळा घालण्याच्या उद्देशाने ५०० आणि १०००च्या नोटांवर बंदी घालण्यात आलीये. यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत असले तरी बँकासाठी सकारात्मक ठरतोय.
Nov 12, 2016, 02:00 PM ISTबिल भरण्यासाठी त्याने दिल्ली तब्बल ४० हजारांची चिल्लर
पंतप्रधान मोदींनी ५०० आणि २००० रुपयांच्या नोटावर बंदी आणल्यानंतर सुट्टे पैशांची चांगलीच चणचण भासायला लागलीये. हॉस्पिटलस, मार्केट या ठिकाणीही ५००, १०००च्या नोटी स्वीकारल्या जात नसल्याने लोकांची चांगलीच पंचाईत झालीये.
Nov 12, 2016, 09:47 AM ISTपहिल्या दिवशी एसबीआयमध्ये जमा झाले तब्बल 18 हजार कोटी
पाचशे आणि हजारच्या नोटा आठ तारखेच्या मध्य रात्रीपासून रद्द करण्यात आल्या.
Nov 11, 2016, 05:48 PM IST५००, १०००च्या नोटा बंद झाल्याने आता प्रत्येकाकडे असेल घर
मोदी सरकारने मंगळवारी रात्री ५०० आणि १०००च्या नोटांबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली.
Nov 9, 2016, 01:47 PM ISTनेपाळमध्ये कॅसिनो बंद
भारतात ५०० आणि १००० नोटा चलनातून रद्द केल्याच्या निर्णयानंतर त्याचा थेट परिणाम नेपाळमधील कॅसिनोवरही झाला. नेपाळच्या कॅसिनोमध्ये भारतीय नोट चालत असल्याने रात्रीपासून हे कॅसिनो बंद आहेत.
Nov 9, 2016, 12:13 PM ISTटोलनाक्यांवर वाहनांच्या रांगाच रांगा
मोदी सरकारनं घेतलेल्या पाचशे आणि हजारच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाचं मोठे परिणाम बघयाला मिळत आहे. ज्या ज्या ठिकाणी रोखीचे व्यवहार होतायत त्या ठिकाणी लोकांची मोठी अडचण झालीय.
Nov 9, 2016, 11:07 AM IST