सलमानच्या आई-वडिलांसोबत पाहिला ऐश्वर्याने सिनेमा
काही दिवसांपूर्वीच सलमान खानचे पिता सलीम खान यांनी ऐश्वर्या राय-बच्चनचं भरपूर कौतूक केलं होतं. शुक्रवारी हाऊसफूल ३ सिनेमा रिलीज झाला. त्यामुळे सेलिब्रिटींसाठी स्पेशल शो ठेवण्यात आला होता. यासाठी अनेक कलाकारांनी हजेरी लावली. सलमान खानचे वडील सलीम खान आणि आई हेलन देखील यासाठी पोहोचले होते.
Jun 4, 2016, 09:48 PM ISTसलीम खान म्हणतात 'भारत माता की जय!'
मुंबई : बॉलिवूड दबंग सलमान खानने काल ट्विटरवर त्याचे वडील सलीम खान यांचं स्वागत केलं.
Mar 30, 2016, 11:31 AM ISTसलीम खान यांचा 80 वा वाढदिवस
Nov 25, 2015, 06:45 PM ISTमुस्लिमांना येथे राहायचे असेल तर देशाचा आदर ठेवा : सलीम खान
असहिष्णूता आणि त्यावरुन देशातील बिघडत असलेल्या वातावरणाबाबत अभिनेता सलमान खानचे वडील लेखक सलीम खान यांनी मुस्लिमांना फटकारलेय. तुम्हाला इथे राहायचे असेल तर देशाचा आदर करायला शिका, असे फटकारले. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी जातीयवादी नाहीत, असे म्हटले.
Nov 6, 2015, 04:54 PM ISTप्रसिद्ध लेखक सलीम खान यांना ऑपरेशनसाठी हॉस्पीटलमध्ये हलवलं
बॉलिवूडचे प्रसिद्ध लेखक आणि अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय.
Oct 6, 2015, 11:25 PM ISTसलीम खान यांनी सलमानला सुनावलं
सलमान खान हा काही या विषयातला तज्ञ नाही, त्याने अशी प्रतिक्रिया द्यायला नको होती, असे खडे बोल सलमानचे वडील सलीम खान यांनी सुनावले आहेत.
Jul 26, 2015, 10:58 AM ISTसलमान खाननं शेअर केले काही स्पेशल फोटो!
Mar 19, 2015, 01:15 PM ISTसलमानच्या वडिलांनी काढली मोदींची उर्दू वेबसाइट
बॉलिवूड अभिनेते सलमान खानचे वडील आणि प्रसिद्ध स्क्रिप्ट रायटर, लेखक सलीम खान यांनी आपल्या घरी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींची उर्दू वेबासाइट लॉन्च केलीय. त्यामुळं आता उर्दूतही `नमो नमो` असेल.
Apr 16, 2014, 02:52 PM IST'सलमान आणि शाहरुखमध्ये मैत्री... अशक्य!'
ज्येष्ठ बॉलीवुड पटकथाकार सलीम खान यांच्या मते त्यांचा पुत्र सलमान खान आणि शाहरुख खान एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत आणि त्यामुळेच त्यांच्यात सौख्य केवळ अशक्य कोटीतील गोष्ट आहे.
Nov 8, 2013, 01:47 PM ISTसलमान भेटीवर मी बोलणार नाही - शाहरूख
बॉलिवूडमध्ये किंग खान आणि दबंग स्टार सलमान खान यांनी गळाभेट घेतली. निमित्त होतं ते इफ्तार पार्टीचं! शाहरूख आणि सल्लूची गळाभेट सध्या चर्चेचा विषय झाली आहे. या भेटीबाबत शाहरूखने काहीही मी बोलणार नाही असे म्हटलंय.
Jul 26, 2013, 12:06 PM ISTसलीम खान म्हणतात, "बेटा लगीन!"
सलमान खानचे वडील सलीम खान यांना सलमानच्या लग्नाचे वेध लागले आहेत. ४६ वर्षांच्या तरुण, लग्नाळू सलमानच्या वडलांची इच्छा आहे की सलमानने लग्न करून आता संसार करावा.
Dec 24, 2011, 01:12 PM IST