satara

Maharashtra Rain : बाप्पांच्या निरोपासाठी पावसाची हजेरी; मुंबई- पुण्यात कसं असेल हवामान?

Maharashtra Rain : विसर्जन मिरणुकांमध्ये गर्दीचा जनसागर उसळलेला असतानाच पावसाचीही हजेरी असणार आहे. त्यामुळं काही ठिकाणी मिरणुकांचा वेग मंदावू शकतो. 

Sep 28, 2023, 07:32 AM IST

मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु; पण राज्यातील 'या' भागात मात्र मुसळधार

Maharashtra Rain : महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यात जोर धरलेल्या पावसानं आता महिन्याचा शेवटही आपल्याच हजेरीनं करायचा असं ठरवल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. 

 

Sep 26, 2023, 07:08 AM IST

Maharashtra Rain : राज्याचा काही भाग वगळता बहुतांश जिल्ह्यांत पावसाची संततधार; कुठे जोर ओसरला?

Maharashtra Rain : पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरीही काही भागांमध्ये मात्र तो अजुनही धुमाकूळ घालताना दिसत आहे. पाहा हवामान वृत्त 

 

Sep 25, 2023, 07:12 AM IST

Maharashtra Rain : नागपूरमध्ये ढगफुटीसदृश पाऊस; राज्यात पुढील 48 तास पावसाचे, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Rain : ऐन मोसमात दडी मारून बसलेला पाऊस आता परतीच्याच वेळेला जोर धरताना दिसत आहे. थोडक्यात पाऊस आता मोठ्या मुक्कामी आल्याचच स्पष्ट होत आहे. 

 

Sep 23, 2023, 06:59 AM IST

Maharashtra Rain : राज्याच्या 'या' भागात पावसाळा, तर इथं उन्हाच्या झळा; पाहा हवामान वृत्त

 Maharashtra Rain : महाराष्ट्रात सुरु असणारा पाऊस अद्यापही काही भागांमध्ये अपेक्षित प्रमाणात हजेरी लावून गेलेला नाही. त्यामुळं इथं चिंता वाढताना दिसत आहे.

 

Sep 22, 2023, 06:04 AM IST
Satara Mandhardevi Temple To Remain Close For Seven Days PT41S

साताऱ्यातील मांढरदेवी मंदिर आजपासून 7 दिवस बंद

Satara Mandhardevi Temple To Remain Close For Seven Days

Sep 21, 2023, 01:15 PM IST

Maharashtra Rain : कुठे दमट वातावरण तर, कुठे मुसळधार; कसं आहे राज्यातील आजचं हवामान? पाहा...

Maharashtra Rain : सप्टेंबरच्या सुरुवातीपासून जोर धरलेल्या पावसानं राज्यात पुन्हा एकदा बहुतांश भागामध्ये हजेरी लावली आणि आता महिना अखेरच्या टप्प्यावरही तो काही भागांमध्ये पाय रोवून उभा असल्याचं स्पष्ट होत आहे. 

 

Sep 21, 2023, 06:52 AM IST

Maharashtra Rain : पावसाचा मुक्काम वाढला; राज्यात पुढील काही दिवस संततधार

Maharashtra Rain : गणेशोत्सवाच्या निमित्तानं सध्या अनेकजण विविध बाप्पांच्या भेटीसाठी बाहेरस पडण्याचे बेत आखत आहेत. अशा सर्वच मंडळींनी पावसाचा अंदाजही लक्षात घ्यावा. 

 

Sep 20, 2023, 08:02 AM IST

Maharashtra Rain : गणरायाच्या स्वागतासाठी पावसाची हजेरी; मुंबई, कोकणात मुसळधार

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पावसानं हजेरी लावली आणि हा पाऊस अवघ्या महिन्याभरातच माघारी फिरला. पण आता मात्र गणेशोत्सवासाठी पावसाचीही हजेरी पाहायला मिळत आहे. 

 

Sep 19, 2023, 06:49 AM IST

Maharashtra Rain : कोकणापासून विदर्भापर्यंत येत्या आठवड्यात राज्यात मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता

Maharashtra Rain : महाराष्ट्रात हा नवा आठवडा पाऊस आणि गणपती बाप्पांना घेऊनच येत आहे. कारण, इथं गणेशोत्सवाची धूम असताना तिथं पाऊसही मनसोक्त बरसणार आहे. 

 

Sep 18, 2023, 06:50 AM IST

Mumbai rains: बाप्पा आगमन सोहळ्यात मुंबईत पावसाची साथ! 'या' जिल्ह्यातही वरुणराजा कोसळणार

Maharashtra Rain : राज्याच्या अनेक भागात शुक्रवारपासून हलक्या आणि मध्यम पाऊस पडला आहे. अखेर एक महिन्याच्या ब्रेकनंतर विदर्भात पाऊस कोसळला आहे. 

Sep 17, 2023, 06:37 AM IST
 Satara Kas Pathar Opened For Tourist Ground Report PT2M28S

Video | साताऱ्याचं कास पठार पर्यटकांसाठी खुलं

Satara Kas Pathar Opened For Tourist Ground Report

Sep 16, 2023, 02:30 PM IST

Maharashtra Rain : पुढील 24 तासांत राज्यातील 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; मुंबई, पुणे, ठाण्यात मुसळधार

Maharashtra Rain : राज्यातील काही भागांमध्ये पावसानं पुन्हा जोर धरला असून, हा पाऊस आता आणखी काही दिवस मुक्कामी असण्याची चिन्हं पाहायला मिळत आहेत. 

 

Sep 16, 2023, 06:47 AM IST

Maharashtra Rain : वीकेंड गाजवणार! गणेशोत्सवाच्या तयारीसाठी वरुणराजाचीही हजेरी, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पावसाच्या परतीचे दिवस नजीक असतानाच आता त्यानं जोर धरण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे. ऑगस्ट महिन्यात उघडीप देणारा पाऊस सप्टेंबरमध्ये मात्र चांगला बरसतोय. 

 

Sep 15, 2023, 06:47 AM IST