भारतीय अंतराळवीर चंद्रावर पहिले पाऊल कधी ठेवणार? एस. सोमनाथ यांनी सांगितला ISRO चा प्लान
भारतीय अंतराळवीर लवकरच चंद्रावर स्वारी करणार आहेत. जाणून घेवूया कशी असेल ही मोहिम.
Nov 29, 2023, 05:06 PM ISTप्रशांत महासागराखाली दडलाय 'महाकाय' पर्वत, बुर्ज खलिफापेक्षा दुप्पट उंच
प्रशांत महासागराखाली संशोधकांना एक रहस्यमयी पर्वत सापडला आहे. हा पर्वत बुर्ज खलिफापेक्षा दुप्पट उंच आहे. यामुळे हा पर्वत पाहून संशोधक अचंबित झाले आहेत.
Nov 28, 2023, 11:28 PM ISTअंतराळातील गूढ रहस्य आणि ब्लॅक होल शोधणार भारताचे सॅटेलाईट; ISRO ची सिक्रेट मोहिम
ISRO चा XPoSAT हा उपग्रह लवकरच अवकाशात झेपावणार आहे. या उपग्रहाच्या मदतीने अंतराळीत अनेक रहस्य उलगडणार आहेत.
Nov 28, 2023, 08:04 PM ISTचंद्रावरील खड्ड्यांमध्ये पाणी कुठून आले? चांद्रयान 3 करणार उलगडा
भारताची चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाली आहे. या मोहिमेतून चंद्राबाबतची अनेक रहस्य उलगडली आहेत. यामुळे चंद्रावर मानवी वस्ती निर्माण करण्याचे स्पप्न लवकरच प्रत्यक्षात साकारणार आहे.
Nov 28, 2023, 06:21 PM ISTमानवाच्या शरीरातील सर्वात नाजुक अवयव, असतो अत्यंत सुरक्षित ठिकाणी
मानवाच्या शरीरातील सर्वात नाजुक अवयव, असतो अत्यंत सुरक्षित ठिकाणी
Nov 26, 2023, 10:41 PM IST160,00,000 KM अंतराळातून पृथ्वीवर आला पहिला लेझर संदेश; एलियनशी संपर्क होणार?
160,00,000 KM अंतराळातून पृथ्वीवर आला पहिला लेझर संदेश आला आहे. भविष्यातील मोहिमांसाठी हा संदेश दिशादर्शक ठरणार आहे.
Nov 26, 2023, 09:57 PM ISTजगातील सर्वात मोठा हिमखंड तुटला; वैज्ञानिक टेन्शनमध्ये
हवामान बदलामुळे नाही तर नैसर्गिक कारणांमुळे हा हिमखंड तुटला आहे. हा तुटलेला हिमखंड धोकादायक ठरु शकतो.
Nov 25, 2023, 10:58 PM IST10,000 वर्षांपूर्वी पृथ्वीवरुन गायब झालेला प्राणी, येत्या 5 वर्षात पुन्हा जन्माला येणार; संशोधकांचा मोठा दावा
संशोधक अशक्य गोष्टही शक्य करुन दाखवणार आहेत. 10 हजार वर्षांपूर्वी नामशेष झालेला प्राणी पुन्हा जिवंत करण्याचा संशोधकांचा प्रयोग आहे.
Nov 25, 2023, 08:49 PM ISTरहस्यमयी जगातील 460 कोटी वर्ष जुनी सोन्यापेक्षा मौल्यवान वस्तू; पण पृथ्वीवर ही सापडली कशी?
या दगडाचे नमुने हे 460 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर पडलेल्या या उल्काशी मिळते जुळते आहेत. यामुळे हा दगड 460 कोटी वर्ष जुना असल्याचा दावा केला जात आहे.
Nov 25, 2023, 04:46 PM ISTथेट चंद्रावर वीज निर्मिती प्रकल्प, पृथ्वीवर Power सप्लाय; पुढच्या 10 हजार वर्षांची सोय
चंद्रावर वीज निर्मीती करणे शक्य होणार आहे. यावर संशोधक अधिक संशोधन करत आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यास विजेची चिंता मिटणार आहे.
Nov 22, 2023, 09:02 PM ISTपृथ्वीवरुन ऑक्सिजन संपणार; जगाला चिंतेत टाकणारे संशोधन
सध्या ग्लोबल वार्मिंगमुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. अशातच आता चिंताजनक संशोधन समोर आले आहे.
Nov 22, 2023, 12:03 AM ISTएक बाळ, दोन गर्भ; जगात पहिल्यांदाचा अशी आश्चर्यकारक प्रसूती
जगात पहिल्यादांच आश्चर्यकारक प्रसुती झाली आहे. एक बाळ आणि दोन गर्भ अशा प्रकारे बाळाचा जन्म झाला आहे.
Nov 21, 2023, 09:20 PM ISTइंटरनॅशनल स्पेस स्टेशनचा 25 वा वाढदिवस; कोण आहे याचा मालक?
इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचा 25 वा वाढदिवस; कोण आहे याचा मालक?
Nov 20, 2023, 11:37 PM IST'या' दोन ठिकाणी एलियन्सचे अस्तित्व; आपल्यापेक्षा कोट्यावधी वर्ष पुढे, 'हे' मानवाचा विनाश करणार
संशोधकांना एलियन्सचे जग सापडले आहे. हे एलियन आपल्यापेक्षा कोट्यावधी वर्ष पुढे आहेत. हे एलियन मानवाचा विनाश करु शकतात.
Nov 20, 2023, 04:52 PM ISTभारतात UFO दिसल्याने खळबळ; वायुसेनेच्या राफेलने पाठलाग केला आणि...
भारतात UFO दिसल्याने खळबळ उडाली आहे. मणिपूरजवळ दिसलेल्या या UFO चा वायू सेनेच्या विमानांनी पाठलाग देखील केला.
Nov 20, 2023, 03:32 PM IST