जगातील सर्वात मोठे रहस्य उलगडले; इजिप्तमधील 4500 वर्ष जुना स्फिंक्सचा पुतळा असा उभारला
इजिप्तचा ग्रेट स्फिंक्स ऑफ गिझा पिरॅमिड हे जगातील सर्वात मोठे रहस्य आहे. याचे गूढ उकलण्यात संशोधकांना यश आले आहे.
Nov 5, 2023, 04:27 PM ISTपृथ्वी कोणत्या दिशेने फिरते? फिरण्याची दिशा बदलली तर काय होईल?
पृथ्वी कोणत्या दिशेने फिरते? फिरण्याची दिशा बदलली तर काय होईल?
Nov 4, 2023, 04:33 PM ISTशारीरिक संबंध न ठेवता जीव जन्माला घालणारी प्रजाती
पृथ्वीवर जीवसृष्टी अस्तित्वात राहण्यासाठी प्रजनन ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे. नर आणि मादी यांच्या मिलनातून नवा जीव जन्माला येतो. मात्र, या पृथ्वीतलावर असे काही प्राणी आहेत जे एकत्र न येता नवा जीव जन्माला घालतात.
Nov 1, 2023, 06:22 PM ISTचांद्रयान 3 बद्दल सर्वात मोठी अपडेट: चंद्राभोवती घिरट्या मारताना दिसले 'हे' खास उपकरण
चांद्रयान 3 बाबत मोठी अपडेट समोर आली आहे. चांद्रयान 3 चे प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राभोवती घिरट्या घालत आहे.
Oct 31, 2023, 08:46 PM ISTचीनने थेट आकाशात पिकवला भाजीपाला; स्पेस स्टेशनवर आंतराळवीरांचा भन्नाट प्रयोग
चीनच्या आंतराळवीरांनी भन्नाट प्रयोग केला आहे. चीनच्या स्पेस स्टेशनवर भाजीपाला पिकवण्यात आला आहे.
Oct 30, 2023, 11:38 PM ISTमंगळ ग्रहावर मनुष्य नेमका कुठे राहणार? NASA च्या संशोधकांनी शेअर केला जागेचा नकाशा
लवकरच मंगळ ग्रहावर मानवी वस्ती विकसीत करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. या संदर्भातील मोठी अपडेट समोर आली आहे.
Oct 30, 2023, 08:28 PM ISTडोळे बंद करुनही पाहू शकतात हे प्राणी, नावं वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल
डोळे बंद करुनही पाहू शकतात हे प्राणी, नावं वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल
Oct 29, 2023, 04:34 PM ISTपृथ्वीपासून किंती उंची पर्यंत ऑक्सीजन आहे? माणूस जिवंत राहू शकतो का?
पृथ्वीपासून किंती उंची पर्यंत ऑक्सीजन आहे? माणूस जिवंत राहू शकतो का?
Oct 28, 2023, 11:08 PM ISTमंगळ ग्रहावर जिवंत राहू शकतात उंदीर; संशोधनातून मोठा खुलासा
मंगळग्रहावर जीव सृष्टीचा शोध घेतला जात आहे. अशातच उंदीर मंगळ ग्रहावर जिवंत राहू शकतात असा दावा केला जात आहे.
Oct 28, 2023, 05:55 PM ISTदिवसा कधी कधी चंद्र का दिसतो? जाणून घ्या उत्तर
चंद्राबद्दल अशा काही गोष्टी आहेत ज्या खूप मनोरंजक आहेत. रात्री चंद्र दिसणे ही एक सामान्य गोष्ट आहे. त्यावेळी आपण चंद्र पाहू शकतो. पण अनेकदा दिवसाही चंद्र दिसतो. तेजस्वी सूर्यप्रकाश असूनही तो चमकदार दिसतो. पण असे का होते?
Oct 28, 2023, 04:36 PM IST5000 वर्षे जुनी रहस्यमयी कबर; उत्खननात सापडलेल्या वस्तु पाहून संशोधकही झाले अचंबित
उत्खननात 5000 वर्षे जुनी रहस्यमयी कबर सापडली आहे. या कबरीजवळ अनेक रहस्यमयी वस्तू देखील सापडल्या आहेत.
Oct 25, 2023, 06:36 PM IST205 वर्ष जगतात; पृथ्वीवर मानवापेक्षा जास्त काळ जिवंत राहतात 'हे' सजीव
205 वर्ष जगतात; पृथ्वीवर मानवापेक्षा जास्त काळ जिवंत राहतात 'हे' सजीव
Oct 25, 2023, 04:57 PM ISTअद्धभूत नजारा! चंद्रग्रहणासोबत आकाशात दिसणार हंटर मून; गुरु ग्रह देखील असणार जवळ
2023 सालातलं शेवटचं चंद्रग्रहण 28 ऑक्टोबरला आहे. यासह आकाशात एक अद्भूत नजारा पहायला मिळणार आहे.
Oct 24, 2023, 11:21 PM ISTअवकाशातून घरात पडली रहस्यमयी वस्तू; रातोरात बनला करोडपती
इंडोनेशियातल्या कोलांगमध्ये घरात 2 किलो वजनाची उल्का पडली. 4.5 अब्ज वर्ष जुन्या उल्केनं जोसुआ हुतालुंग कोट्यधीश झाला आहे.
Oct 24, 2023, 09:51 PM ISTचंद्राचे वय किती? 51 वर्षांपूर्वी चंद्रावरून पृथ्वीवर आणलेल्या मातीने रहस्य उलगडले
चंद्र हा नेहमीच कुतुहलाचा विषय असतो. चंद्राबाबतची अनेक रहस्य उलगडलेली नाहीत. मात्र, आता चंद्राच्या वयाबाबत मोठा खुलासा झाला आहे.
Oct 24, 2023, 05:35 PM IST