sea

जिगरबाज पितापुत्रांनी खवळलेल्या समुद्रात बुडणाऱ्या ११ जणांना वाचवले

किनाऱ्यापासून सुमारे ६० किलोमीटर खोल समुद्रात भाग्यलक्ष्मी नावाची बोट बुडत होती.

Sep 1, 2018, 04:42 PM IST

डहाणू समुद्रात मासेमारांची बोट बुडाली

 आजूबाजूच्या बोटी आणि त्यावरील मच्छीमार मदतीला धावून आल्यानं जीवितहानी टळली.

Aug 20, 2018, 12:28 PM IST

सावधान! मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर फिरताहेत 'हे' विषारी जलचर

त्यांनी दंश केल्यास शरीरात तात्काळ विष भिनायला सुरुवात होते.

Jul 30, 2018, 04:27 PM IST
PT31S

रायगड | केगावच्या किनाऱ्यावर आढळला मृत डॉल्फिन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 26, 2018, 09:19 PM IST

पणजी | तामिळनाडूचा पर्यटक गोव्यातील समुद्रात बुडाला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 18, 2018, 12:42 PM IST

मुंबईत सेल्फी काढण्याच्या नादात तरुण समुद्रात बुडाला

पुन्हा एकदा सेल्फी काढण्याच्या जीव गमविण्याची वेळ तरुणावर आलेय. सेल्फी घेण्याच्या नादात २० वर्षीय तरुणाने शनिवारी दुपारी मरिन ड्राइव्ह किनाऱ्यावर जीव गमावला.  

Jun 17, 2018, 12:21 PM IST

नागाव समुद्रात तीन जणांचा बुडून मृत्यू

चैतन्य किरण सुळे, आशीष रामनारायण मिश्रा आणि फहाद सिद्दीकी अशी या तिघांची नावे आहेत. 

May 26, 2018, 05:49 PM IST

सिंधुदुर्ग | देवबाग समुद्रात 2 लहान मुलं बुडाली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 27, 2018, 08:16 PM IST

डहाणूत विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बोट बुडाली; चौघांचा मृत्यू

डहाणू समुद्र किनाऱ्यावर अतिशय दुर्दैवी घटना घडल्याचं वृत्त हाती येतंय.

Jan 13, 2018, 01:02 PM IST

सुखवार्ता | मालवणात काचेच्या बोटीतून करा प्रवास

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 2, 2018, 11:23 PM IST

रत्नागिरीत पुन्हा एकदा आढळला 'समुद्री राक्षस'

रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील हर्णे समुद्रकिनाऱ्यावर पुन्हा एकदा 'ऑक्टोपस' आढळलाय. 

Dec 26, 2017, 09:27 PM IST

येवा वॉटर पार्क आपलाच असा!

डिसेंबरची थंडी दिवसेंदिवस वाढत चाललीय. काही दिवसांत नाताळच्या बेल्स वाजायला लागतील आणि सुट्ट्यांचा हंगाम सुरू होईल.... सुट्टी साजरी करण्यासाठी कोकणात एक नवा पर्याय तुमच्यासाठी खुला झालाय.

Dec 9, 2017, 11:35 PM IST