शाहरुख खान-करण जौहर लंडनला जाऊन ठेवायचे 'समलैंगिक संबंध'! गायिका स्पष्टच बोलली
Shah Rukh Khan -Karan Johar : शाहरुख खान आणि करण जोहर विषयी लोकप्रिय गायिकेनं केला खुलासा...
May 17, 2024, 05:34 PM IST14 वर्ष कुठे होता फरदीन? जाणून घ्या या ब्रेकचं SRK कनेक्शन
Fardeen Khan 14 Year Break SRK Connection: सध्या फरदीन खान चांगलाच चर्चेत आहे.
May 8, 2024, 03:40 PM ISTवानखेडे मैदानात शाहरुख आणि सुरक्षा कर्मचाऱ्यात काय वाद झाला होता? 12 वर्षांनी KKR च्या डायरेक्टरने केला खुलासा, 'त्याच्या मुलीला...'
IPL 2024: वानखेडे (Wankhede) मैदानात शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि सुरक्षा कर्मचाऱ्यात झालेला वाद चांगलाच गाजला होता. या वादानंतर शाहरुख खानवर वानखेडेत बंदी घालण्यात आली होती. पण तेव्हा नेमकं काय झालं होतं याचा खुलासा कोलकाता (KKR) संघाच्या माजी संचालकांनी केला आहे.
May 3, 2024, 07:06 PM IST
IPL 2024 : 'मी ऋषभला मिठी मारली अन्...', अपघातावर बोलताना किंग खानला भावना अनावर, पाहा Video
Shah Rukh Khan On Rishabh Pant accident : ऋषभ पंतच्या अपघातावर किंग खानने पहिल्यांदा भावना व्यक्त केल्या. नेमकं काय म्हणाला शाहरुख?
Apr 29, 2024, 09:52 PM ISTIPL 2024 : शाहरुखच्या लेकाचा भन्नाट कारनामा, असा बॉल टाकला की रिंकूही झाला शॉक; पाहा Video
Abram Viral Video of KKR Practice session : कोलकाता विरुद्ध दिल्ली या सामन्यापूर्वी शाहरुख खानचा लेक अबराम याने रिंकू सिंगला कसं गोंधळात टाकलं, याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Apr 29, 2024, 05:20 PM ISTSRK च्या KKR विरुद्ध पंजाबच्या विक्रमानंतर सलमानची पोस्ट Viral! रात्री दीडला रिप्लाय
IPL 2024 PBKS Beat KKR Salman Khan Post: आयपीएलमध्ये विक्रमी कामगिरी करत पंजाबच्या संघाने कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात 260 हून अधिक धावांचं लक्ष्य यशस्वीपणे गाठलं.
Apr 28, 2024, 01:36 PM ISTSRK as Don: रणवीर सिंगवर टीका होत असतानाच पुन्हा 'डॉन' साकारणार शाहरुख खान!
Shah Rukh Khan Don : एकीकडे रणवीर सिंगची चर्चा सुरु असताना आता शाहरुख खान साकारणार डॉन भूमिका... लवकरच दिसणार या चित्रपटात
Apr 24, 2024, 04:36 PM ISTShah Rukh Khan : कोलकाताच्या पराभवानंतर थेट ड्रेसिंग रुममध्ये पोहोचला किंग खान, मॅन्टॉर गंभीरला काय बोलला? पाहा Video
KKR Dressing Room Video : राजस्थानविरुद्ध हातातील सामना गमावल्यानंतर कोलकाताचा मालक शाहरुख खान ड्रेसिंग रुममध्ये गेला अन् काय काय म्हणाला पाहा...
Apr 17, 2024, 04:27 PM IST'कभी खुशी कभी गम'मधील शाहरुख- काजोलचा ऑनस्क्रीन मुलगा आता कायच्या काय हॅण्डसम दिसू लागलाय, Photo पाहिले?
Jibraan Khan Photos : काही चित्रपटांची प्रेक्षकांवर कमाल भुरळ पडते. याच यादीतला एक चित्रपट म्हणजे 'कभी खुशी कभी गम'. अभिनेता शाहरुख खान, काजोल, अमिताभ बच्चन, हृतिक रोशन यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका.
Apr 16, 2024, 01:11 PM IST
खुर्चीखाली पडले होते KKRचे झेंडे, शाहरुख खानने उचललं असं पाऊल... Video व्हायरल
IPL 2024 : आयपीएलमध्ये रविवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्सदरम्यान सामना रंगला. फिल सॉल्टच्या 89 धावांच्या खेळीने केकेआरने बाजी मारली. यादरम्यान केकेआरचा मालक शाहरुख खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Apr 15, 2024, 07:23 PM ISTसलमान, शाहरुख आणि आमिर खानबद्दल बोनी कपूर यांचे वक्तव्य, म्हणाले 'ते तिघेही...'
"अजय देवगण हा सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे", असे वक्तव्य बोनी कपूर यांनी केले आहे.
Apr 5, 2024, 03:37 PM ISTVideo: पंतने मारलेला No Look Six पाहून शाहरुख खानही खुर्चीवरुन उभा राहिला अन्...
Video No Look Six From Rishabh Pant: कोलकात्याने दिलेलं 273 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऋषभ पंतने 25 बॉलमध्ये 55 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये त्याने एकूण 4 चौकार आणि 5 षटकारांची आतिषबाजी केली. त्यापैकी एक षटकार चांगलाच चर्चेत आहे.
Apr 4, 2024, 11:47 AM IST'सत्तर मिनट हैं तुम्हारे पास' कोलकाताने मालकाचा डायलॉग खरा केला
IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामात अवघ्या सहा दिवसात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम रचला गेला. सनराजर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सविरुद्ध 277 धावांचा रेकॉर्ड केला होता. तर कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 272 धावांचा डोंगर रचला
Apr 3, 2024, 09:58 PM ISTशाहरुखच्या मुलाची परदेशी गर्लफ्रेंड? कोण आहे 'ती'
Entertainment : बॉलिवूडचा किंग खान अर्था शाहरुख खान जितका लोकप्रिय आहे, तितकीच त्याची मुलगी सुहाना आणि आर्यन खान चर्चेत असतात. या स्टारकिड्सबद्दल जाणून घेण्यात चाहत्यांना उत्सुकता असते. नुकतीच आर्यन खानच्या कथित गर्लफ्रेंडबद्दलची चर्चा पसरली आहे.
Apr 2, 2024, 08:58 PM ISTभारतात सगळ्यात जास्त मानधन घेणारे टॉप 7 अभिनेते
आजवर आपण अनेक कलाकार पाहिजे ज्यांच्या अभिनयानं आपल्यामनात एक छाप सोडली. पण तुम्हाला एक गोष्ट माहितीये का काही कलाकार आहेत जे काही काळानंतर मोठ्या पडद्यापासून लांब गेले. एकदा काय त्यांचे चित्रपट फ्लॉप होऊ लागले की त्यांना चित्रपट मिळत नाही आणि मिळाले तरी त्यांच्या मानधनात कमी करण्यात येते. भारतातील सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्यांची यादी पाहूया...
Mar 27, 2024, 06:52 PM IST