shikhar dhawan

आऊट झाल्यानंतर विराट कोहलीनं देवाला विचारला जाब? पाहा व्हिडीओ

गेल्या काही महिन्यांपासून विराट कोहली सतत खराब फॉर्मशी झुंज देतोय... हा व्हिडीओ पाहून कोहलीची दया येईल....

May 14, 2022, 09:50 AM IST

Video: 'छोटी बच्ची हो क्या', म्हणत प्रिती झिंटावर खदाखदा हसला 'हा' क्रिकेटपटू

टीम इंडियाचा (Team India) अनुभवी फलंदाज, आणि पंजाबचा 'गब्बर' शिखर धवन (Shikhar Dhawan)सध्या चांगलाच फॉर्ममध्ये आहे. मैदानात आणि मैदानाबाहेर सुद्धा तो चर्चेत येताना दिसतोय.  

May 11, 2022, 06:14 PM IST

प्लेऑफपर्यंत पोहोचण्यासाठी राजस्थान टीममध्ये मोठा बदल

पंजाब विरुद्ध सामना जिंकण्यासाठी राजस्थानची रणनीती, टीममध्ये मोठा बदल.... प्लेऑफचे दरवाजे खुले होणार?

May 7, 2022, 04:36 PM IST

Jos Buttler | जॉस बटलरची कमाल, हवेत झेपावत शानदार कॅच

आयपीएलच्या 15 व्या (IPL 2022) मोसमातील 52 वा सामना हा पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (PBKS vs RR) यांच्यात खेळवण्यात येत आहे.

May 7, 2022, 04:29 PM IST

OMG! लिविंगस्टोनने ठोकला IPL मधील सर्वात लांब सिक्स, पाहा व्हिडीओ

लिविंगस्टोनने 177 मीटर ठोकला 'मॉन्स्टर सिक्स'...मयंक अग्रवाल तोंडावर हात ठेवून पाहातच पाहिली आणि....

May 4, 2022, 11:42 AM IST

IPL 2022 | Shikhar Dhawan चा धमाका, ठरला पहिला भारतीय

 पंजाब किंग्जचा अनुभवी फलंदाज शिखर धवनने (Shikhar Dhawan) एक खास विक्रम केला आहे. 

Apr 8, 2022, 09:35 PM IST

IPL च्या सुरुवातीलाच मोठी बातमी| 'ही' टीम बदलणार कर्णधार?

अचानक कर्णधार बदलण्याची का आलीय 'या' टीमवर वेळ? पाहा नेमकं काय कारण

Apr 4, 2022, 01:29 PM IST

विराटच्या रेकॉर्डवर धवनचा डोळा, चेन्नई विरुद्धच्या सामन्यात कोहलीला पछाडणार?

आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 11 व्या सामना (Ipl 2022 Match 11) आज (3 एप्रिल) पार पडणार आहे.  या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध पंजाब किंग्स (Punjab Kings) आमनेसामने असणार आहेत.

Apr 3, 2022, 03:47 PM IST

एका कॅचनं ओढला हातातोंडाचा घास, पुढच्या 8 बॉलमध्ये 'त्याने' अख्खी बाजी पलवटली

कॅच सुटल्यानं मैदानात जीवदान मिळालं आणि पुढच्या 8 बॉलमध्ये त्याने अक्षरश: धावांचा पाऊस पाडला.... पाहा कोण आहे तो पंजाबच्या विजयाचा 'किंग'

Mar 28, 2022, 08:11 AM IST

PBKS vs RCB: बंगळुरूच्या पराभवाचं फाफ ड्यु प्लेसीसने सांगितलं कारण म्हणाला...

PBKS vs RCB:  205 धावा करूनही बंगळुरू कुठे कमी पडलं? पराभवानंतर फाफ ड्युप्लेसीसकडून मोठी माहिती

Mar 28, 2022, 07:29 AM IST

मयंकच्या नेतृत्वाखाली खेळणं माझ्यासाठी...; IPL पूर्वी शिखर धवनचं मोठं विधान

के.एल राहुल पंजाबमध्ये नसल्याने कर्णधारपदाची धुरा शिखर धवन सोडून मयांक अग्रवालकडे देण्यात आली आहे.

Mar 19, 2022, 09:29 AM IST

IPL 2022 : पंजाब किंग्सची कॅप्टन्सी केएलनंतर त्याच्या खास मित्राकडे?

मित्र असा असावा, केएलनंतर पंजाबची कॅप्टन्सी त्याच्या मित्राकडे? पाहा कोण आहे तो?  

 

Feb 24, 2022, 07:15 PM IST

IND vs SL : T 20 सामन्याचं LIVE टेलिकास्ट कुठे आणि कसं पाहता येणार?

IND vs SL : भारत विरुद्ध श्रीलंका पहिला टी 20 सामना कुठे आणि कसा LIVE पाहाता येणार? जाणून घ्या

Feb 23, 2022, 05:32 PM IST

इथे मैत्रीला थारा नाही; Rohit Sharma ला धक्का, जिगरी मित्राला निवड समितीकडून संघाबाहेरचा रस्ता

भारतीय क्रिकेट संघाला सध्या एका नव्या वळणावरून पुढे नेणाऱ्या आणि संघाच आघाडीचा फलंदाज म्हणून नावलौकिक असणाऱ्या रोहित शर्मा (Rohit Sharma) यानं कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. संधाची धुरा सांभाळण्यास सुरुवात केल्यापासून रोहितनं बऱ्याच खेळाडूंना संघात स्थानही दिलं. 

Feb 23, 2022, 12:38 PM IST

मुश्किल नही, नामुमकिन.... गब्बरची कॉपी करणाऱ्या क्रिकेटपटूवर 2 वर्षांची बंदी

 टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंकडे त्यांची खेळण्याची खास शैलीच नाही तर कलाही आहे. त्याच सोबत प्रत्येक खेळाडूची आनंद साजरा करण्याची पद्धतही हटके आहे. 

Feb 21, 2022, 05:40 PM IST