T20 World Cup मध्ये ओपनिंगला कोण देणार हिटमॅनची साथ? राहुल-धवन की 'हा' फलंदाज
टी 20 वर्ल्ड कपसाठी हिटमॅनची साथ के एल राहुल किंवा धवन साथ देण्याची शक्यता असतानाच आता आणखी एका नावाची चर्चा सुरू झाली आहे.
Jul 5, 2021, 03:38 PM ISTअभिमानास्पद! टीम इंडियातील 3 खेळाडूंची अर्जुन तर दोघांची खेलरत्नसाठी शिफारस
अर्जुन पुरस्कारासाठी शिखर धवन, केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह यांच्या नावांचीही भारतीय मंडळाने शिफारस केली आहे.
Jun 30, 2021, 03:15 PM IST'SKY' सूर्यकुमार यादवचा 'या' मराठी सुपरहिट गाण्यावर वर्कआऊट, व्हीडिओ पाहिलात?
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) मुंबईकर असल्याने तो अनेकदा आपल्या चाहत्यांसोबत मराठीत संवाद साधतो.
Jun 26, 2021, 06:06 PM ISTठरलं! हा दिग्गज टीम इंडियासोबत कोच म्हणून श्रीलंका दौऱ्यावर जाणार, गांगुलीची माहिती
या दौऱ्यात भारतीय संघ श्रीलंका विरुद्ध एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळणार आहे.
Jun 15, 2021, 04:41 PM ISTइंग्लंड दौऱ्याने आतापर्यंत 'या' भारतीय खेळाडूंची कसोटी कारकिर्द संपवली
टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यासाठी 2 जूनला रवाना होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल आणि इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे.
May 30, 2021, 06:05 PM ISTShikhar Dhawan ने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करुन फॅन्सला दिलं सरप्राईज
शिखर धवनने स्वत:चा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे,
May 21, 2021, 09:48 PM ISTIndia Tour Sri Lanka 2021 | श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या 'या' खेळाडूकडे कॅप्टन्सी, तर 2 भावांच्या जोडीचं नशीब फळफळणार
श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या 'या' खेळाडूकडे कॅप्टन्सी, तर 2 भावांच्या जोडीचं नशीब फळफळणार
May 20, 2021, 10:02 PM IST
व्वा रे गब्बर! शिखर धवनची कोरोनाग्रस्तांसाठी मदत, पोलिसांनी मानले आभार
क्रीडा क्षेत्रातील अनेक व्यक्ती, खेळाडू आणि संघटनांनी कोरोना काळात मदतीचा हात पुढे केला आहे.
May 16, 2021, 11:21 AM ISTशिखर धवनला गब्बर का म्हणतात? काय आहे त्याच्या नावामागचा मजेशीर किस्सा
शिखर धवनला गब्बर हे नाव कुणी आणि काय दिलं काय आहे त्याच्या नावामागचा किस्सा?
May 13, 2021, 04:52 PM ISTInd vs Sri : विराट नाही तर 'हा' खेळाडू असू शकतो टीम इंडियाचा कर्णधार, राहुल द्रविड असतील कोच
भारत विरुद्ध श्रीलंका वन डे सामने 13, 16, 19 जुलै रोजी तर टी 20 सामने 22 ते 27 जुलै दरम्यान होणार आहेत.
May 11, 2021, 04:02 PM ISTShikhar Dhawan ची मिशन ऑक्सीजनसाठी मदत, 20 लाख आणि IPL मधून मिळणारी रक्कम करणार दान
शिखर धवनची ऑक्सीजनसाठी मदत
Apr 30, 2021, 06:45 PM ISTIPL 2021 : Points Table वर या टीम टॉप वर, जाणून घ्या कोणाच्या नावावर Orange Cap आणि Purple Cap?
रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने प्रथम फलंदाजी करताना पाच विकेट्समध्ये 171 धावा केल्या आणि त्यानंतर बँगलोरने दिल्ली कॅपिटलसला 20 ओव्हरमध्ये चार विकेट्स घेऊन 170 धावांवर रोखले.
Apr 29, 2021, 02:47 PM ISTIPL 2021 Point Table : मानाच्या 2 कॅपवर भारतीय खेळाडूंचा वरचष्मा
ऑरेंज आणि पर्पल कॅपमध्ये दोन्हीकडे भारतीय खेळाडू, पॉइंट टेबलमध्ये कोण पहिल्या स्थानावर?
Apr 28, 2021, 06:01 PM ISTIPL 2021: मॅक्सवेलला मागे टाकत गब्बरनं मिळवली ऑरेंज कॅप
शिखर धवननं 49 बॉलमध्ये 92 धावा केल्या. त्यानंतर आऊट झाल्यानं शिखर धवन तंबुत परतला. दिल्ली संघ 6 विकेट्सने जिंकल्यानं पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचले.
Apr 19, 2021, 11:55 AM ISTIPL 2021: 'या' गोलंदाजासमोर दिल्लीच्या फलंदाजांचं लोटांगण, एकामागोमाग तिघांना धाडलं तंबुत
IPLमध्ये या गोलंदाजानं केलं दमदार डेब्यू, तीन विकेट्स घेऊन साजरा केला जल्लोष
Apr 16, 2021, 11:58 AM IST