Shikhar Dhawan: कॅप्टन्स फोटोशूटदरम्यान शिखर धवन का होता गैरहजर; अखेर खुलासा झालाच!
Shikhar Dhawan: चेन्नईने प्रसिद्धीपत्रक जारी करत ऋतुराज गायकवाड आगामी हंगामात कर्णधार असेल याची अधिकृत माहिती दिलीये. आयपीएलच्या ट्विटर हँडलवर सर्व टीमच्या कर्णधारांचा ट्रॉफीसोबतचा फोटो शेअर करण्यात आले आहेत.
Mar 21, 2024, 06:36 PM ISTIPL मध्ये सर्वाधिक षटकार लगावणारी टीम कोणती?
IPL मध्ये सर्वाधिक षटकार लगावणारी टीम कोणती?
Mar 15, 2024, 08:35 PM ISTIPL 2024 : गब्बर इज बॅक! 6,6,6,6,4,6,6... नॉट आऊट 99* ठोकत शिखर धवनने फुंकलं 'रणशिंग'
IPL 2024, Shikhar Dhawan : शिखर धवनने डीवाय पाटील टी-ट्वेंटी (DY Patil T20 Cup) लीगमध्ये 99 धावांची प्रभावी खेळी केली. नऊ फोर अन् सहा सिक्सच्या मदतीने शिखरने आपल्या पुनरागमनाचे संकेत दिले आहेत.
Mar 7, 2024, 05:49 PM ISTShikhar Dhawan : 'एक बाप म्हणून मी...' जोरावरच्या बर्थडे पोस्टवर शिखरने केला खुलासा, म्हणाला 'माझा लेक मला...'
Shikhar Dhawan On Zoravar birthday Post : लेकाच्या बर्थडेला शिखरने भावनिक पोस्ट लिहिली होती. त्यावर आता शिखरने मोठा खुलासा केला आहे.
Jan 29, 2024, 09:18 PM ISTShikhar Dhawan : '...तो माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण', रोहितचं कौतूक करत गब्बर म्हणतो 'सलामीवीर म्हणून मी...'
Shikhar Dhawan statement : रोहित आणि शिखर यांनी दोघांनी 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पहिल्यांदा एकत्र सलामी दिली होती. त्यानंतर या दोघांची चांगलीच जोडी जमली. त्यावर बोलताना शिखरने आपल्या यशामागे रोहित (Rohit Sharma) असल्याचं म्हटलं आहे.
Jan 15, 2024, 08:47 PM ISTShikhar Dhawan : 'शिखर हिंमत ठेव, पोटच्या लेकाला...', धवनसाठी अक्षय कुमारची भावूक पोस्ट, म्हणतो 'एक बापच फक्त...'
Shikhar Dhawan Painful Post : शिखर तू हिंमत ठेव, आम्ही लाखो लोक तुझी आणि तुझ्या मुलाची भेट व्हावी, यासाठी प्रार्थना करत आहोत, असं अक्षय कुमार (Akshay kumar) म्हणाला आहे.
Dec 28, 2023, 07:50 PM ISTमुलाच्या वाढदिवशी शिखर धवनची भावूक पोस्ट, 'मला 6 महिन्यांपासून ब्लॉक केलं आहे अन्...,'
Shikhar Dhawan: भारतीय क्रिकेटर शिखर धवन गेल्या एका वर्षापासून आपला मुलगा झोरावरला भेटू शकलेला नाही, दरम्यान मुलाच्या वाढदिवशी त्याने इंस्टाग्रामवर जुना फोटो शेअर करत शुभेच्छा देताना भावूक पोस्ट शेअर केली आहे.
Dec 26, 2023, 03:50 PM IST
Shikhar Dhawan : 'बायकोचा फोन आला, ती रडत होती, पण...', घटस्फोटानंतर शिखर धवन याने शेअर केला Video
Shikhar Dhawan Video Viral : शिखर आणि त्याची पत्नी आयेशा मुखर्जी (Ayesha Mukerji) यांचा काही दिवसांपूर्वीच घटस्फोट झाला होता. अशातच आता शिखर धवने एक व्हिडीओ शेअर केलाय.
Oct 26, 2023, 03:53 PM ISTWorld Cup 2023 : शिखर धवन याने वाढवलं रोहित शर्माचं टेन्शन! म्हणतो, 'टीम इंडिया सेमीफायनलमध्ये गेली नाही तर...'
Shikhar Dhawan on WC points table : जर भारत, साऊथ अफ्रिका किंवा न्यूझीलंडपैकी कोणताही एक संघ क्वालिफाय (Semifinal qualification scenario ) झाला नाही तर मोठा धक्का असेल, असं शिखर धवन याने म्हटलं आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमचे विचार स्पष्ट करा, असं शिखर धवनने म्हटलं आहे.
Oct 25, 2023, 07:47 PM ISTIND vs NZ : शुभमन गिल याचा ऐतिहासिक कारनामा! 12 वर्षानंतर मोडला 'तो' रेकॉर्ड
IND vs NZ Shubman Gill : शुबमन गिलने टीम इंडियासाठी केवळ 38 डावांमध्ये ही कामगिरी केली.
Oct 22, 2023, 09:29 PM IST'अब तेरे बिना रहा नही जाता' शिखर धवन लेकासाठी व्याकूळ; पाहा Video
Shikhar Dhawan Emotional Video : शिखर धवन मुलगा झोरावरशी व्हिडीओ कॉलवर बोलला.. यामध्ये तो अतिशय भावूक दिसत आहे. घटस्फोटानंतर शिखर धवनने (Shikhar Dhawan Divorce) पहिल्यांदाच व्यक्त केल्या भावना. शिखर धवन गेल्या कित्येक महिन्यांपासून मुलापासून लांब आहे. पुर्वाश्रमीची पत्नी आयशाने या दोघांमध्ये फूट निर्माण केली होती. (Shikhar Dhavwan Son Zoravar) बाप-लेकाला एकमेंकापासून लांब केल्यावर काय यातना असतात हे या व्हिडीओमधून दिसतंय.
Oct 18, 2023, 10:39 AM ISTShubman Gill ला रिप्लेस करणार 'हे' 3 खेळाडू? 24 शतकं ठोकणाऱ्या खेळाडूला संधी मिळण्याची दाट शक्यता
Shubman Gill: वर्ल्डकप सुरु असून अशा परिस्थितीत वर्ल्डकपसारख्या मोठ्या स्पर्धेत टीमला जोखीम पत्करायची नाही. हीच बाब लक्षात घेऊन बीसीसीआयने शुभमन गिलच्या बदलीचा शोध सुरू केला पाहिजे.
Oct 11, 2023, 10:12 AM ISTमुलापासून लांब ठेवलं, पैसे उकळले; धवनचे पत्नीवर गंभीर आरोप; कोर्ट म्हणालं 'ही इतकी क्रूरता...'
भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा फलंदाज शिखर धवन आणि पत्नी आयशा यांचा अखेर घटस्फोट झाला आहे. कोर्टाने घटस्फोटाला मंजुरी दिली आहे. 2012 मध्ये दोघांनी लग्न केलं होतं.
Oct 5, 2023, 11:48 AM IST
'तुमची न संपणारी...', WC मध्ये भिडण्याआधी शिखर धवनने उडवली पाकिस्तानी खेळाडूंची खिल्ली
वर्ल्डकप स्पर्धेतील सराव सामन्यांना सुरुवात झाली आहे. यादरम्यान भारतीय फलंदाज शिखर धवनने पाकिस्तान संघाची खिल्ली उडवली आहे. त्याने एक्सवर ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
Oct 3, 2023, 07:32 PM IST
Shikhar Dhawan : देवाकडं काय मागितलं? शिखर धवनने जिंकलं काळीज, म्हणतो....
Shikhar Dhawan At Mahakaleshwar Temple : वर्ल्ड कपमधून बाहेर (World Cup 2023) पडल्यानंतर शिखर धवन आता उज्जैन येथे महाकाल मंदिरात दर्शनासाठी गेला होता. त्यावेळी त्याने देवाकडे काय मागितलं याचं उत्तर दिलंय.
Sep 9, 2023, 11:09 PM IST