Shikhar Dhawan चा अभिनेत्रीसोबत रोमँटिक डान्स, धवनला मिळाली नवी जोडीदार?
Shikhar dhawan in bollywood: शिखर धवन लवकरच सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून ते बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.
Oct 11, 2022, 04:16 PM ISTIND vs SA : तिसऱ्या वनडेसाठी टीम इंडियाची Playing 11 ठरली; 'या' खेळाडूंसह उतरणार Shikhar Dhawan
जाणून घेऊया कशी असेल टीम इंडियाची प्लेईंग 11
Oct 11, 2022, 08:47 AM ISTवर्ल्डकपसाठी Rohit Sharmaसोबत शिखर धवन करणार ओपनिंग?
वर्ल्डकपसाठी ओपनिंग जोडी बदलणार? पाहा काय आहे नेमकं प्रकरण?
Oct 10, 2022, 04:14 PM ISTShikhar Dhawan: कर्णधार धवनचे विजयानंतर मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘या’ खेळाडूमुळेच...
IND vs SA, 2nd ODI : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात युवा खेळाडू श्रेयसनं शतक तर ईशाननं 93 धावा ठोकत भारताचा विजय मिळवून दिला आहे. याचदरम्यान कर्णधार शिखर धवनने मोठे वक्तव्य केले असून त्याने आपल्या खेळाडूंचे कौतुकही केले.
Oct 10, 2022, 09:24 AM ISTसूर्यकुमार चांगला खेळाडू आहे पण..., मोहम्मद रिझवानचं मोठं वक्तव्य!
मोहम्मद रिझवान भारताचा स्टार प्लेअर सूर्यकुमार यादवबाबत म्हणाला...
Oct 8, 2022, 06:55 PM ISTIND vs SA: पहिल्या वनडेत टीम इंडियाचा पराभव; शिखर धववने 'या' खेळाडूंवर फोडलं खापर
कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या शिखर धवनने सामन्यानंतर पराभवाचं कारण स्पष्ट केलंय.
Oct 7, 2022, 08:36 AM ISTदक्षिण आफ्रिकेकडून भारताचा पराभव! अय्यर, सॅमसमची अर्धशतकी खेळी व्यर्थ
पहिल्या सामन्यामध्ये भारताचा निसटता पराभव
Oct 6, 2022, 10:55 PM ISTIND Vs SA ODI: मोहम्मद सिराज, रवि बिष्णोईला झालंय तरी काय! Catch सोडल्यानंतर नेटकऱ्यांचा संताप
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्या एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु आहे. पहिल्याच सामन्यात भारतीय फलंदाजांचं गचाळ क्षेत्ररक्षण दिसून आलं. शुबमन गिल, मोहम्मद सिराज आणि रवि बिष्णोई यांनी झेल सोडले.
Oct 6, 2022, 07:18 PM ISTIndia Vs South Africa: शुबमन गिलनं सोडला 'जानेमन'चा कॅच! पण श्रेयस अय्यरने सोडली नाही संधी
दक्षिण आफ्रिकेच्या सलामीच्या जानेमन मलान आणि क्विंटन डीकॉक यांनी पहिल्या गड्यासाठी 49 धावांची खेळी केली. मात्र या सामन्यात गचाळ क्षेत्ररक्षणाचं दर्शन घडलं. शार्दुल ठाकुरच्या गोलंदाजीवर शुबमन गिलनं झेल सोडला.
Oct 6, 2022, 05:08 PM ISTShikhar Dhawan: शिखर धवनला Team India T20 टीमपासून वेगळे झाल्याचा पश्चाताप नाही, या टार्गेटवर नजर!
India vs South Africa: दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी टीम इंडियाचा कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) याला कर्णधार बनवण्यात आले आहे. T20 संघात नसल्याचा कोणताही पश्चाताप नसल्याचे धवनने म्हटले आहे. त्याचे लक्ष पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकावर आहे.
Oct 6, 2022, 10:57 AM ISTIND vs SA: हार्दिक पांड्या यांच्यानंतर दीपक हुडा टीम इंडियातून बाहेर, या 3 खेळाडूंना संधी
India vs South Africa T20 Series: भारत आणि दक्षिण अफ्रीका यांच्यात तीन सामन्यांची T20 मालिका होत आहे. या मालिकेचा पहिला सामना हा तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफील्ड क्रिकेट स्टेडियम आज संध्याकाळी खेळवला जाणार आहे. टीम इंडियात तीन नव्या खेळाडूंना संधी दिली जाणार आहे.
Sep 28, 2022, 02:17 PM ISTT20 World Cup: या खेळाडूला संघात मिळाले नाही स्थान, आता कर्णधारपद भूषवताना न्यूझीलंडला दिला दे धक्का
IND A vs NZ A: चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या तिसर्या एकदिवसीय सामन्यात, इंडिया ब्लूजने 284 धावा केल्या, त्यानंतर न्यूझीलंड A संघ 38.3 षटकात 178 धावांवर सर्वबाद झाला. यासह भारत अ संघाने तीन सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली.
Sep 28, 2022, 10:20 AM ISTजडेजाच्या पायाची दुखापत, शिखर धवनचा भांगडा, पाहा VIDEO
रविंद्र जडेजाच्या दुखापतीवर असा का रिअॅक्ट झाला शिखर धवन? VIDEO पाहून तुम्हीच ठरवा
Sep 24, 2022, 05:10 PM ISTदुसऱ्या T20 सामन्यापुर्वी शिखर धवनच ट्विट, सोशल मीडियावर एकचं खळबळ
'सर्व क्रिकेटपटू पैसे कमावण्याचे मागे आहेत, पण तू...', सोशल मीडियावर असं का म्हणतायत शिखर धवनला? जाणून घ्या
Sep 23, 2022, 06:27 PM ISTSachin Tendulkar : सचिन तेंडुलकरची वादळी खेळी, चौकार-षटकारांची आतषबाजी
Road Safety World Series: सचिन तेंडुलकरला निवृत्त होऊन बराच काळ लोटला आहे. पण ना त्याच्या बॅटची धार गेली आहे, ना चाहता वर्ग. डेहराडूनमध्ये या महान फलंदाजाने 200 च्या स्ट्राईक रेटने तुफानी खेळ केला आणि आपल्या संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
Sep 23, 2022, 08:44 AM IST