shikhar dhawan

IND vs ZIM: झिम्बाब्वेविरुद्ध पहिल्या सामन्यात कसं असेल Playing 11, डेब्यूसाठी हे खेळाडू तयार

या दौऱ्यावर टीम इंडियाचा प्लेइंग 11 कसं असणार आहे याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Aug 17, 2022, 09:53 AM IST

Cricket : तडकाफडकी कर्णधारपदावरुन हटवल्यानंतर शिखर धवनचं मोठं वक्तव्य, राहुलबद्दल म्हणाला..

केएल राहुल संघात आल्यानंतर सलामीवीर शिखर धवन याला आपले कर्णधारपद गमावले लागले आहे. पण झिम्बाब्वे दौऱ्यापूर्वी धनवने मोठे वक्तव्य केले आहे.  

Aug 17, 2022, 08:56 AM IST

कर्णधारपद काढून घेतल्यानंतर Shikhar Dhawan चा 'तो' फोटो व्हायरल

टीम इंडिया शनिवारी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना झाली.

Aug 14, 2022, 11:29 AM IST

IND vs ZIM : शिखर धवन की केएल राहुल, दोघांपैकी कर्णधार म्हणून 'बेस्ट' कोण?

टीम इंडिया विंडिजनंतर आता झिंबाब्वे दौऱ्यावर (India Tour Of Zimbabwe 2022) जातेय. टीम इंडिया-झिंबाब्वे यांच्यात 18 ऑगस्टपासून वनडे सीरिज खेळणार आहे.

Aug 12, 2022, 08:39 PM IST

'गब्बर' शिखर धवनचा कुकसोबत वाद,भांडणाचा VIDEO आला समोर

शिखर धवननं असं काय केलंय, कुकसोबत वाद घालायचं कारण काय, पाहा VIDEO 

Aug 2, 2022, 01:11 PM IST

Zim vs IND : झिंबाब्वे विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी भारतीय संघाची घोषणा, या खेळाडूकडे कॅप्टन्सी

बीसीसीआयने (Bcci) झिंबाब्वे विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी भारतीय (Zim vs Ind) संघ जाहीर केला आहे. 

Jul 30, 2022, 09:11 PM IST

ICC ODI Rankings | विंडीजला व्हाईट वॉश टीम इंडियाचा फायदा की तोटा?

ICC ODI Rankings जाहीर, पाहा भारत कितव्या स्थानावर

Jul 28, 2022, 04:55 PM IST

WI vs IND 3Rd Odi : टीम इंडियाचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय, प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल

टीम इंडियाने विंडिज विरुद्धच्या (wi vs ind 3rd odi match) तिसऱ्या वनडे मॅचमध्ये टॉस जिंकला आहे. 

Jul 27, 2022, 07:01 PM IST

IND vs WI: शिखर धवनला खुणावतोय 'हा' रेकॉर्ड, तिसऱ्या वनडे सामन्यात इतिहास रचण्याची संधी

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 3 वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आज  पोर्ट ऑफ स्पेनमधील क्विन्स पार्क ओव्हल येथे खेळवला जाणार आहे. 

Jul 26, 2022, 08:26 AM IST

IND vs WI 2nd ODI:अक्षर पटेलची तुफानी खेळी,वेस्ट इंडिजचा 2 गडी राखून पराभव

अक्षर पटेलची मोक्याच्या क्षणी फटकेबाजी, टीम इंडियाकडून 2-0 ने मालिकेत आघाडी

Jul 25, 2022, 08:17 AM IST

IND vs WI: दुसऱ्या वनडे सामन्यातून Team India चा हा खेळाडू Out

पहिल्या वनडे सामन्यात सुपर फ्लॉप, 'हा' खेळाडू संपुर्ण मालिका बेंचवर बसणार, कोण आहे हा खेळाडू ?

Jul 24, 2022, 08:35 PM IST

Ind vs WI: दुसऱ्या वनडेसाठी टीममध्ये होणार 2 मोठे बदल; 'या' खेळाडूंना बाहेरचा रस्ता

दुसरा वनडे सामना जिंकून शिखर धवन सिरीज जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी तो टीमच्या प्लेईंग 11मध्ये काही महत्त्वाचे बदल करू शकतो. 

Jul 24, 2022, 08:53 AM IST

Ind vs Wi : टीम इंडियाला विजयानंतर मिळाल मोठं सरप्राईज,VIDEO आला समोर

ड्रेसिंग रुममध्ये असं काय झालं ज्याने खेळाडूंमध्ये उत्साह आला, VIDEO एकदा पाहाच 

 

Jul 23, 2022, 05:00 PM IST

पहिल्या वनडेत कर्णधार Shikhar Dhawan होता टेन्शनमध्ये, सामन्यानंतर केला खुलासा

टीम इंडियाने वेस्ट इंडिजसमोर 309 रन्संचं लक्ष्य ठेवलं होतं. त्यानंतर विंडीजने शेवटच्या चेंडूपर्यंत सामना खेचून आणला.

Jul 23, 2022, 09:12 AM IST