shinde group

शिवसेना पक्ष निधीतून 50 कोटी रुपये कसे काढले? आर्थिक गुन्हे शाखेकडून ठाकरे गटाची होणार चौकशी

Maharashtra Political : शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षांमधील मोठ्या फुटीनंतर महाराष्ट्रात राजकरण चांगलचं तापललं पाहायला मिळत आहे. अशातच आता पुन्हा ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

 

Feb 27, 2024, 11:50 AM IST

'...तर दोन दिवस उपाशी राहा'; संतोष बांगरांचा शाळकरी मुलांना अजब सल्ला

Santosh Bangar : दोन दिवस जेवू नका, असा अजब सल्ला शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी शाळकरी मुलांना दिला आहे. संतोष बांगर यांच्या या सल्ल्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Feb 10, 2024, 11:03 AM IST
 3 MLAs of Thackeray group in touch with Shinde group PT45S

ठाकरे गटाचे 3 आमदार शिंदे गटाच्या संपर्कात

3 MLAs of Thackeray group in touch with Shinde group

Feb 8, 2024, 08:15 PM IST

आताची मोठी बातमी! ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का, 'हा' आमदार शिंदेंच्या गळाला?

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरे गटातील आणखी एक आमदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय. 

Feb 8, 2024, 06:28 PM IST

गुंडांनी गुंडासाठी चालविलेले राज्य! संजय राऊतांनी शेअर केला मुख्यमंत्र्यांचा गुंडासोबतचा फोटो

CM Eknath Shinde : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून त्यामध्ये ते एका गुंडांला पक्षात प्रवेश देत असल्याचा दावा केला आहे. याआधी संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचादेखील एक फोटो शेअर केला होता.

Feb 8, 2024, 09:40 AM IST

'दोन गुजरात्यांच्या हाती रं आज...'; किरण मानेंनी गाण्यातून साधला शिंदे गटावर निशाणा

Kiran Mane Song : अभिनेते किरण माने हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत असतात. अशातच त्यांनी एका कार्यक्रमात एका गाण्यातून शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

Feb 2, 2024, 09:10 AM IST

संजय राऊत यांचा थेट पीएम मोदींवर शाब्दीक हल्ला, देवेंद्र फडणवीस म्हणतात मुर्खांना...

Maharashtra Politics : ठाकरे गटाचे नेते  संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शाब्दिक हल्ला केला आहे. याला उत्तर देताना मुर्खांना उत्तर देत नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. तर ठाकरेंच्या सेनेनं हिंदूंचा अपमान करणं बंद करावं असा सल्लाही फडणवीसांनी दिलाय.

Jan 16, 2024, 02:28 PM IST

'संदिपान भुमरे 15 टक्के कमिशन घेतात, काम कसं करणार'; अब्दुल सत्तारांसमोर गंभीर आरोप

Chhatrapati Sambhaijnagar : संदिपान भुमरे 15 टक्के कमिशन घेतात, काम कसं करणार असा गंभीर आरोप छत्रपती संभाजीनगरमध्ये एका सोसायटीच्या चेअरमनने केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासमोर हे आरोप करण्यात आले आहेत.

Jan 14, 2024, 05:18 PM IST