shinde group

'एक दिवस आधीच रावणाचं दहन करा'; दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाचा दबाव, 'महाराष्ट्राच्या संतांनी नवीन परंपरा आणलीये'

Shivsena Dasara Melawa : शिवसेना शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदानावर होणार आहे. क्रॉस मैदानावर क्रिकेट खेळपट्टी असल्याने त्याचं नुकसान होऊ नये यासाठी आझाद मैदानाची निवड करण्यात आली आहे. मात्र आता मेळाव्यावरुन टीका होत आहे.

Oct 21, 2023, 10:09 AM IST

'राज्यातील 9 मंत्री भ्रष्टाचारी, 15 दिवसात राजीनामे घेणार' मविआ नेत्याचा दावा

Maharashtra Politics : मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत अनश्चितता असतानाच आता  राज्यातील 9 मंत्री भ्रष्टाचारी आहेत. मंत्रिमंडळ विस्तारानंतर हे नऊ मंत्री मंत्रिमंडळात दिसणार नाहीत असा दावा महाविकास आघाडीच्या एका नेत्याने केलाय.

Oct 7, 2023, 01:24 PM IST

नाशिक आणि रायगड नंतर अजित पवार गटाला पाहिजेत शिंदे गटाकडे असलेली 2 पालकमंत्री पदं

महायुतीत अजूनही पालकमंत्रीपदाचा तिढा कायम आहे. अजित पवार नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Oct 5, 2023, 06:30 PM IST

कॅबिनेट विस्तार आणि महामंडळ वाटपात अजित पवार गटाला शिंदे गटा इतकाच वाटा पाहिजे? महायुतीत नवा पेच

अजित पवार यांचा एक मोठा गट शिंदे फडणवीस यांच्यासह सत्तेत सहभागी झाला आहे. अजित पवार यांच्यासह 9 जणांना मंत्रीपद मिळाले आहे. आता अजित पवार गटाला सत्तेत आणखी वाटा पाहिजे असल्याची माहिती सुत्रांकडून मिळालेय. 

Oct 4, 2023, 05:53 PM IST